Panchang Today : आज ‘अजा एकादशी’सोबत रवि पुष्य आणि सर्वार्थ सिद्धी योग ! काय सांगतं रविवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 10 September 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण कृष्ण पक्षातील एकादशी तिथी असून या एकादशीला अजा एकादशी असं म्हणतात. त्यासोबतच आज रविपुष्य योग आणि सर्वार्थ सिद्धी योग आहे. (sunday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार म्हणजे सूर्यदेवाची आराधना करण्याचा दिवस आहे. त्यासोबत आज एकादशी असल्याने विष्णुजी आणि श्रावण असल्याने शंकर भगवानची पूजा करायची आहे. अशा या दिवसाचे रविवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 10 September 2023 ashubh muhurat…

Read More

Aza Ekadashi 2023 : अजा एकादशीला दुर्मिळ शुभ संयोग! तिथी, शुभ मुहूर्त, व्रताचं महत्त्व जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aza Ekadashi 2023 : हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व असून वर्षभरात 24 एकादशी येतात. यंदा अधिक मास आल्यामुळे दोन एकादशी अधिक आल्या आहेत. कृष्ण आणि शुक्ल अशा दोन एकादशीचं व्रत पाळलं जातं. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला अजा एकादशी (Aja Ekadashi 2023,) असं म्हणतात. एकादशीचं व्रत हे रविवारी 10 सप्टेंबर 2023 पाळलं जाणार आहे. श्रावण महिन्यातील ही एकादशी अतिशय खास आहे. विष्णू आणि भगवान भोलेनाथाची एकत्र पूजा केली जाणार आहे. त्याशिवाय दुर्मिळ असा योगही जुळून आला आहे. (Aza Ekadashi 2023 date time shubh muhurat pooja…

Read More

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी चर्चेचं आव्हान केल्यानंतर भारताने दिलं उत्तर, सीमा आणि अंजू प्रकरणावरही भाष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Pakistan PM Shehbaz Sharif) यांना आता दोन्ही देशांना युद्ध परवडणार नाही सांगत भारताकडे चर्चेसाठी आवाहन केलं आहे. यानंतर आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणालेत की, “आम्हीदेखील रिपोर्ट पाहिले आहेत. भारताने नेहमीच सर्व देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण यासाठी दहशतवादमुक्त वातावरण असलं पाहिजे”. भारताने यावेळी पाकिस्तानातून भारताता आलेली सीमा हैदर (Seema Haider) आणि भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू (Anju) यांच्यावरही भाष्य केलं आहे.  पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आलेल्या सीम हैदर प्रकरणावर बोलताना अरिंदम बागची…

Read More

अंजू आणि नसरुल्लाहचे कथित प्री-वेंडिग शूट व्हायरल, आता तिनंच सांगितलं सत्य!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Anju In Pakistan: सीमा हैदरनंतर (Seema Haider)  आता भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूची (Indian Anju) माध्यमांवर चर्चा गाजली आहे. फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी राजस्थान येथे राहणारी अंजू पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात गेली आहे. दरम्यान अंजू नसरुल्लाहसोबत (Anju Nasrullah) लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, अंजूने यावर स्पष्टीकरण देत तिने लग्न करणार नसल्याचे म्हटलं आहे. अंजूने जरी लग्नाच्या चर्चा फेटाळल्या असल्या तरी आता त्यांचे प्री वेंडिग फोटो शूट व्हायरल झाले आहे. (Anju Nasrullah Pre Wedding Video Viral) राजस्थानात राहणारी अंजू विवाहित असून ती राजस्थानची रहिवाशी आहे.…

Read More