केजरीवालांच्या अटकेवर थेट जर्मनीने केलं भाष्य; भारताने कडक शब्दांत नोंदवला निषेध ‘तुम्ही आमच्या अंतर्गत…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचलनालयाने अटक केल्यानंतर राजधानी राजकीय वातावरण तापलं आहे. अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. त्यातच जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने या अटकेवर भाष्य केलं आहे. यामुळे भारत सरकारने नाराजी जाहीर करत कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे. भारताच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये लक्ष घालू नये असं सांगत केंद्र सरकारने शनिवारी जर्मन दुतावासाचे उप-प्रमुख जॉर्ज एनजवीलर यांना समन्स पाठवलं. यानंतर जॉर्ज एनजवीलर यांनी शनिवारी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.  सूत्रांच्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालयाने भारताच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप केल्याबद्दल जर्मनचे राजदूत…

Read More

अनोख्या नात्यावर परखड भाष्य करणारा 'गाफील'; खा. नवनीत राणांच्या हस्ते ट्रेलर रिलीज

( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्या अनेक मराठी सिनेमा रिलीजच्या वाटेवर आहेत. नुकताच पंचक, सत्यशओधक, ओले आले रिलीज झाले आहेत. हे तिन्ही सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आता लवकरच एक नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read More

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी चर्चेचं आव्हान केल्यानंतर भारताने दिलं उत्तर, सीमा आणि अंजू प्रकरणावरही भाष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Pakistan PM Shehbaz Sharif) यांना आता दोन्ही देशांना युद्ध परवडणार नाही सांगत भारताकडे चर्चेसाठी आवाहन केलं आहे. यानंतर आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणालेत की, “आम्हीदेखील रिपोर्ट पाहिले आहेत. भारताने नेहमीच सर्व देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण यासाठी दहशतवादमुक्त वातावरण असलं पाहिजे”. भारताने यावेळी पाकिस्तानातून भारताता आलेली सीमा हैदर (Seema Haider) आणि भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू (Anju) यांच्यावरही भाष्य केलं आहे.  पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आलेल्या सीम हैदर प्रकरणावर बोलताना अरिंदम बागची…

Read More