( प्रगत भारत । pragatbharat.com) Axar Patel BCCI Naman Awards: भारताचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल हा त्याच्या मैदानावरील कामगिरीबरोबरच मस्तखोरपणासाठी ओळखला जातो. अनेकदा अक्सरच्या हजरजाबाबीपणाचा प्रयत्य त्याच्या सहकाऱ्यांनी घेतला आहे. असाच काहीसा प्रकार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी आयोजित केलेल्या नमन पुरस्कार सोहळ्यामध्ये घडला. आज म्हणजेच 25 तारखेपासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसंदर्भात अक्षर पटेलला प्रश्न विचारण्यात आला असता त्याने दिलेलं उत्तर ऐकून हॉलमधील सर्वचजण जोरजोरात हसू लागले. अक्षरला मिळाला पुरस्कार अक्षर पटेलला या पुरस्कार सोहळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम पदार्पण (पुरुष) खेळाडू 2020-21 साठीचा पुरस्कार देण्यात आला. 2020-21 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या…
Read MoreTag: हसत
अनोख्या नात्यावर परखड भाष्य करणारा 'गाफील'; खा. नवनीत राणांच्या हस्ते ट्रेलर रिलीज
( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्या अनेक मराठी सिनेमा रिलीजच्या वाटेवर आहेत. नुकताच पंचक, सत्यशओधक, ओले आले रिलीज झाले आहेत. हे तिन्ही सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आता लवकरच एक नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read Moreछत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा यंदा शेतकऱ्यांच्या हस्ते होणार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Raigad News : छत्रपती शंभूराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला तमाम शिवशंभू भक्तांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने करण्यात आलं आहे.
Read More‘या नोटांचे ढीग पाहा आणि…’; काँग्रेस नेत्याकडे 220 कोटींची कॅश सापडल्यानंतर PM मोदींचा हसत टोला
( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha IT Raids 220 Crore: काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्या मालकीच्या 10 जागांवर छापेमारी करण्यात आली. झारखंड, ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आयकर विभागाने केलेल्या या छापेमारीमध्ये नोटांनी भरलेली कापटं सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने 220 कोटी रुपये जप्त केले आहेत. नोटांची मोजणी अद्याप सुरु असून हा आकडा 250 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुरुवारपासून या नोटांची मोजणी सुरु आहे. नोटा मोजण्याच्या मशीन बंद पडल्याने नव्या मशीन मागवाव्या लागल्या. अशातच आता या छापेमारीदरम्यानचे फोटो समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणावर…
Read MoreRahul Gandhi Reaction on Mnaipur Vilonce;मणिपूर हिंसेबद्दल बोलताना पंतप्रधान हसत होते- राहुल गांधी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi Reaction on Mnaipur: मणिपूर हिंसेबद्दल बोलताना पंतप्रधान हसत होते असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. मी मणिपूरमध्ये जे पाहिले ते लोकसभेत मांडले. मणिपूरमध्ये भारताला संपवण्यात आल्याचे मी म्हणालो. पण याचा विपर्यास केला गेल्याचे ते म्हणाले. मी उथळपणे बोललो नाही, असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत बोलताना मणिपूरच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. यानंतर राहुल गांधी यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी हल्लाबोल केला होता. मणिपूर महिनोंमहिने जळतोय. मणिपूरचे दोन भाग झाले आहेत हे सत्य आहे. पंतप्रधान मणिपूरला जात नाहीत, त्यांनी किमान…
Read MoreWest Bengal Panchayat Election 2023 :पश्चिम बंगाल पेटलं, मतपेट्यांची जाळपोळ; निवडणुकांदरम्यानच्या हिंसेत तासाभरात 7 जणांचा मृत्यू
( प्रगत भारत । pragatbharat.com) West Bengal Panchayat Election 2023 : देशातील राजकीय पटलावर घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचे परिणाम नागरिकांच्या आयुष्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या होत असतात. गेल्या काही दिवसांमध्ये या परिणामांचं प्रमाण वाढलं असून, त्यामध्ये नकारात्मकतेचीच किनार जास्त असल्याचं पाहायला मिळालं आहे. पश्चिम बंगालमध्ये सुरु असणारा हिंसाचार पाहता याचीच प्रचिती येत आहे. प. बंगालमध्ये 73,887 ग्राम पंचायत जागांसाठी शनिवारी सकाळपासूनच मतदानाची सुरुवात झाली. 64,874 जागांसाठी हे मतदान घेण्यात आलं असून, त्यापैकी 9,013 जागा बिनविरोध निवडून आल्या. त्यामध्ये 8,874 जागा तृणमूलच्या असल्याचं सांगण्यात आलं. पण, एकिकडे मतदानाची प्रक्रिया सुरु असतानाच दुसरीकडे मात्र…
Read Moreदातावर साचलेल्या पिवळ्या थरामुळे मनमोकळं हसता येत नाही? , मग घरगुती उपायांनीच घालवा पिवळेपणा
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पांढऱ्या मोत्यासारखे तेजस्वी दात केवळ सुंदरच दिसत नाहीत तर तुमच्या तोंडाच्या आरोग्याबद्दलही सांगतात. वयानुसार आपले दात पिवळे होऊ लागतात. याशिवाय दात पिवळे पडण्याची अनेक कारणे आहेत, जसे की दात स्वच्छ न करणे, धूम्रपान आणि चहा-कॉफी सारख्या कॅफिनयुक्त पदार्थांचे अतिसेवन.आपले दात स्वच्छ, पांढरेशुभ्र दिसावेत असं प्रत्येकालाच वाटतं. पण हसताना तुम्ही दातांमुळे हसू शकत नसाल तर या समस्येवर उपाय करणे गरजेचे आहे. दात पिवळे पडण्याची समस्या तुम्हाला सतावू शकते. तुम्हालाही दातांची ही समस्या असेल तर काही सोप्या टिप्स फॉलो करा. ( फोटो सौजन्य :- iStock) [ad_2]
Read More