‘तुम्हीच म्हणालात ना मॅक्युलम…’; गेम प्लॅन काय? प्रश्नाला अक्षरने दिलेलं उत्तर ऐकून रोहित हसत सुटला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Axar Patel  BCCI Naman Awards: भारताचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल हा त्याच्या मैदानावरील कामगिरीबरोबरच मस्तखोरपणासाठी ओळखला जातो. अनेकदा अक्सरच्या हजरजाबाबीपणाचा प्रयत्य त्याच्या सहकाऱ्यांनी घेतला आहे. असाच काहीसा प्रकार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी आयोजित केलेल्या नमन पुरस्कार सोहळ्यामध्ये घडला. आज म्हणजेच 25 तारखेपासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसंदर्भात अक्षर पटेलला प्रश्न विचारण्यात आला असता त्याने दिलेलं उत्तर ऐकून हॉलमधील सर्वचजण जोरजोरात हसू लागले. अक्षरला मिळाला पुरस्कार अक्षर पटेलला या पुरस्कार सोहळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम पदार्पण (पुरुष) खेळाडू 2020-21 साठीचा पुरस्कार देण्यात आला. 2020-21 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या…

Read More

मुलं कशी जन्माला येतात? विद्यार्थ्याच्या प्रश्नाला मॅडमचं जबरदस्त उत्तर, पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Teacher Viral Video :  सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या एक महिला शिक्षकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. ऑनलाइन बायोलॉजी क्लासमध्ये एका विद्यार्थ्याने गैरवर्तन करतानाचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. या विद्यार्थ्याने शिक्षिकेला एक प्रश्न विचारला त्यानंतर शिक्षिकेने त्याला उत्तर देणं टाळलं नाही. तर तिने ज्या प्रकारे जबरदस्त उत्तर दिलं आहे ते पाहून नेटकरी तिचं कौतुक करत आहेत. आपण ज्या महिला शिक्षिकेबद्दल बोलत आहोत, ती इन्स्टाग्रामवर असून तिचं नाव रक्षिता सिंह बांगर असं आहे. एमबीबीएस असलेली ही शिक्षिका ऑनलाइन बायोलॉजीची क्लास…

Read More

‘तू मुलाचा विचार का करत नाहीस’, सततच्या प्रश्नाला कंटाळून 3 शेजाऱ्यांची डोक्यात हातोडा घालून हत्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: शेजारी सतत मुलं जन्माला का घालत नाही अशी विचारणा करत असल्याने चिडलेल्या व्यक्तीने त्यांची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंजाबच्या (Punjab) लुधियानामधील (Ludhiana) सालेम ताबरी येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी 46 वर्षीय आरोपीला अटक केली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारी सतत मुलं जन्माला घालण्याची विचारणा करत असल्याने आरोपीने हे कृत्य केलं. रॉबिन उर्फ अण्णा असं आरोपीचं नाव आहे. गुरुवारी ही घटना घडली. पोलीस आयुक्त मनदीप सिंह सिंधू यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, पीडितांमध्ये एक महिला, तिचा पती आणि तिची सासू…

Read More