‘आमची अब्रू जाईल अशा शोमध्ये परत जाणार नाहीस… सासूबाई असं म्हणताच अंकितानं दिलं सडेतोड उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ankita Lokhande : ‘बिग बॉस 17’ च्या ग्रॅंड फिनालेमध्ये अंकिता लोखंडेची सासु रंजना जैन लाल यांनी हजेरी लावली होती. रंजना यांनी यावेळी बनारसी साडी नेसली होती. त्या त्यांच्या मोठ्या सुनेसोबत यावेळी पोहोचले होते. सलमाननं प्रेमानं त्यांची मस्करी केली आणि अंकिताशी काही वचन देखील घेतले. विकी जैनची आई शोमध्ये फॅमिली वीकमध्ये देखील पोहोचली होती. ज्यानंतर त्यांचं कुटुंब हे चर्चेत होतं. खरंतर या शोमध्ये अंकिता आणि विकी जैन यांच्यात खूप मोठं भांडण झालं. त्यावरुनचं अंकिताच्या सासुनं तिची सुनावले घेतली. आता ग्रॅंडफिनालेच्या वेळी देखील सगळ्यांसमोर अंकिताच्या सासूनं तिला…

Read More

‘तू कोर्टात काळे कपडे का घालत नाहीस?’, सुकेशने जेलमधून जॅकलीनला पाठवलेले मेसेज आले समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी महाठग सुकेश चंद्रशेखर आणि बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस एकमेकांवर सतत गंभीर आरोप करत आहेत. दरम्यान 200 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सध्या जेलमध्ये असणारा प्रमुख आरोपी सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला काही व्हॉट्सअप मेसेज पाठवले आहेत. जेलमध्ये असतानाही त्याने बनावट नंबरच्या आधारे हे मेसेज पाठवले आहेत. यामधील एका मेसेजमध्ये सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्रीली कोर्टात सुनावणीदरम्यान काळे कपडे घालण्याचा आग्रह केला होता. 30 जून 2023 रोजी पाठवण्यात आलेल्या मेसेजमध्ये सुकेशने लिहिलं होतं की, “बेबी, या महिन्यात 6 तारखेला आपली कोर्टाची तारीख आहे. जर तुला सुनावणीसाठी हजर केलं…

Read More

TATA Group मध्ये मोठ्या बदलांचे संकेत; ‘या’ 7 गोष्टींचं अस्तित्वंच नाहीसं होणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tata Group : भारतीय उद्योग (Business News) जगतामध्ये मागील कैक वर्षांपासून मोलाचं योगदान देत देशाला प्रगतीपथावर नेण्यामध्ये हातभार लावणाऱ्या उद्योगसमुहांमधील एक नाव म्हणजे टाटा समुह. फक्त उद्योगच नव्हे, तर समाजसेवा आणि तत्सम इतर क्षेत्रांमध्येही या समुहाकडून सिंहाचा वाटा घेतल्याचं कायमच पाहायला मिळालं. आता याच उद्योग समुहामध्ये काही महत्त्वाचे बदल होणार असून, त्या बदलांसाठी रितसर मान्यताही मिळाली आहे. त्यामुळं या बदलांचीच सध्या उद्योग जगतामध्ये मोठी चर्चा सुरु आहे.  टाटा स्टील लॉन्ग प्रोडक्ट्स लिमिटेड (Tata Steel Long Products Ltd) च्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार एनसीएलटी (NCLT) कडून…

Read More

Gorakhpur Crime social media star victimized by goons;’भेटायला आली नाहीस तर गोळ्या घालू’, सोशल मीडिया स्टार तरुणीवर गुंडांचा बेशुद्ध होईपर्यंत अत्याचार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gorakhpur Crime: सोशल मीडियात प्रसिद्ध असणे एका तरुणीला वैयक्तिक आयुष्यात धोक्याचे ठरले आहे. एका इन्फ्ल्यूएन्सर तरुणीवर गुंडांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे ती तरुणी बेशुद्ध होईपर्यंत आरोपी अत्याचार करतच राहिले. सलग 20 मिनिटे त्यांचा अत्याचार सुरु होता. गोरखपूर रेल्वे स्थानक परिसरात ही घटना घडली. सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर तरुणी गोरखपूर रेल्वे स्थानकावरून रिक्षातून घरी चालली होती. यावेळी पाच दुचाकी आणि स्कूटीवर स्वार असलेल्या तरुणांनी तिचा पाठलाग करुन आपल्या वासनेचे शिकार बनवले. यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण आहे.  गँगस्टर प्रद्युम्नन असे यातील आरोपीचे नाव…

Read More

Teeth Whitening With Homemade Ayurvedic Tooth Powder Easy Tips; दुसऱ्याच दिवशी पिवळ्या दातावरील थर होईल नाहीसा, दात होतील क्लीन व्हाईट अशी बनवा टूथ पावडर

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दात पिवळे का होतात? दातांवर किटाणूंचे एकमेकांवर थर बसू लागतात आणि व्यवस्थित साफ न झाल्याने दात पिवळे होतात. दात पिवळे होण्याची नक्की कारणे काय आहेत- दात स्वच्छ न केल्यामुळे बॅक्टेरिया तसेच राहतात आणि दातांवर पिवळा थर जमायला लागतो तसंच आजारपणातील औषधांमुळेही दातावर परिणाम होतो खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पान, तंबाखू आणि सिगरेटच्या सवयीमुळेही दात पिवळे होतात तसंच काही जणांना अनुवंशिकतेमुळेही तोंडातून दुर्गंध आणि दात पिवळे होण्याचा त्रास होतो हर्बल टूथ पावडरचे फायदे ही टूथ पावडर दातांचे आरोग्य अधिक चांगले करण्यासाठी उपयोगी ठरते आणि सिस्टिम डिटॉक्सिफाय…

Read More

Goa Beach Sinking : …असंच सुरु राहिलं तर गोव्याचे किनारे नाहीसे होतील; धक्कादायक अहवालानं वाढवली चिंता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Goa Beach Sinking : गोवा… फक्त नाव जरी घेतलं तरी अनेकांच्याच चेहऱ्यावर  काही असे भाव येतात जणू गोव्यात जाणं हेच त्यांचं अंतिम ध्येय्य आहे. हे ठिकाणच तसं आहे, त्यामुळं हे भाव येण्यात गैर काहीच नाही. कारण, अनेकांच्याच मते गोव्यात येताच आयुष्याचा वेग मोठ्या फरकानं मंदावतो. इथल्या स्थानिकांची आपुलकी, गोव्याची खाद्यसंस्कृती, निसर्ग आणि इतिहास कायमच पर्यटकांना आकर्षित करताना दिसतो. त्यामुळं हल्ली वर्षाचे सर्वच महिने गोवा पर्यटकांनी बहरलेलं असतं. गोव्याचे समुद्रकिनारे म्हणजे सर्वकाही… पण याच समुद्रकिनाऱ्यांचं अस्तित्वं नाहीसं झालं तर?  तुम्हीही चिंतेत पडलात ना? सध्या गोव्याची आणि…

Read More

7 Home Remedies For Yellow Teeth Whitening And Remove Plaque ; दातावर साचलेला किळसवाणा पिवळा थर काही मिनिटात होईल नाहीसा, मोत्यासारखे पांढरे दात मिळविण्यासाठी करा हे 7 घरगुती उपाय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​मीठ आणि मोहरीचे तेल दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी मीठ आणि मोहरीचे तेल वापरण्याची पद्धत खूप जुनी आणि प्रभावी आहे. यासाठी अर्धा चमचा मीठामध्ये मोहरीच्या तेलाचे काही थेंब मिसळा. आता या मिश्रणाने दातांना हलक्या हाताने मसाज करा.आठवड्यातून एकदा ही प्रक्रिया करा. असे केल्याने तुम्हाला फरक दिसेल. चिमूटभर बेकिंग सोडा दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी टूथपेस्ट आणि ब्रशच्या वर चिमूटभर बेकिंग सोडा टाका. यामुळे दातांवरील पिवळा थर निघून जातो. ही प्रक्रिया तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करू शकता. येथे तुम्ही बाजारात मिळणाऱ्या ईनोचा वापर करू शकता. (वाचा…

Read More

‘तू मुलाचा विचार का करत नाहीस’, सततच्या प्रश्नाला कंटाळून 3 शेजाऱ्यांची डोक्यात हातोडा घालून हत्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: शेजारी सतत मुलं जन्माला का घालत नाही अशी विचारणा करत असल्याने चिडलेल्या व्यक्तीने त्यांची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंजाबच्या (Punjab) लुधियानामधील (Ludhiana) सालेम ताबरी येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी 46 वर्षीय आरोपीला अटक केली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारी सतत मुलं जन्माला घालण्याची विचारणा करत असल्याने आरोपीने हे कृत्य केलं. रॉबिन उर्फ अण्णा असं आरोपीचं नाव आहे. गुरुवारी ही घटना घडली. पोलीस आयुक्त मनदीप सिंह सिंधू यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, पीडितांमध्ये एक महिला, तिचा पती आणि तिची सासू…

Read More