साधूने घराबाहेर खेळणाऱ्या 5 वर्षाच्या मुलाला जमिनीवर आपटून केलं ठार, मृत्यू होईपर्यंत त्याने….; हादरवणारी घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) मथुरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साधूच्या वेषातील एका व्यक्तीने 5 वर्षाच्या मुलाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. मुलगा घराबाहेर खेळत असताना आरोपीने त्याला उचलून जमिनीवर आपटलं. जोपर्यंत मुलाचा मृत्यू होत नाही तोवर आरोपी त्याला उचलून खाली आपटत होता. तिथे उपस्थित लोकांनी हे दृश्य पाहिल्यानंतर धाव घेतली आणि आरोपीला बेदम मारहाण केली. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कारवाई केली जात आहे. आरोपीला अटक करण्यात…

Read More

Gorakhpur Crime social media star victimized by goons;’भेटायला आली नाहीस तर गोळ्या घालू’, सोशल मीडिया स्टार तरुणीवर गुंडांचा बेशुद्ध होईपर्यंत अत्याचार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gorakhpur Crime: सोशल मीडियात प्रसिद्ध असणे एका तरुणीला वैयक्तिक आयुष्यात धोक्याचे ठरले आहे. एका इन्फ्ल्यूएन्सर तरुणीवर गुंडांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे ती तरुणी बेशुद्ध होईपर्यंत आरोपी अत्याचार करतच राहिले. सलग 20 मिनिटे त्यांचा अत्याचार सुरु होता. गोरखपूर रेल्वे स्थानक परिसरात ही घटना घडली. सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर तरुणी गोरखपूर रेल्वे स्थानकावरून रिक्षातून घरी चालली होती. यावेळी पाच दुचाकी आणि स्कूटीवर स्वार असलेल्या तरुणांनी तिचा पाठलाग करुन आपल्या वासनेचे शिकार बनवले. यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण आहे.  गँगस्टर प्रद्युम्नन असे यातील आरोपीचे नाव…

Read More