गेम खेळणाऱ्या 16 वर्षीय तरुणीवर ‘ऑनलाइन गँगरेप’; संपूर्ण देश हादरला, गृहमंत्रीही चिंतेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gang Raped In Virtual World: ब्रिटनमध्ये सायबर गुन्हेगारीमधील एक फारच विचित्र प्रकार घडला आहे. सध्या जगभरामध्ये या प्रकरणाची चर्चा आहे. येथे मेटाव्हर्समध्ये गेम खेळत असलेल्या एका 16 वर्षीय तरुणाच्या व्हर्चुअल अवतारावर ऑनलाइन गँगरेप करण्यात आला. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या घटनेनंतर या मुलीला मोठा मानसिक धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. अचानक तिला घेरलं अन्… ’16 वर्षीय मुलगी व्हर्चुअल रिअॅलिटी (व्हीआर) हेडसेट घालून ऑनलाइन गेम खेळत होती. त्याचवेळी व्हर्चुअल अवतारातील काही तरुणांनी तिच्या या व्हर्चुअल अवताराला घेरलं. व्हर्चुअल…

Read More

घराबाहेर खेळणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या मुलीला कारने चिरडले; CCTV त कैद झाला धक्कादायक मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bengaluru Accident : बंगळुरुमध्ये एका कारचालकाने घरासमोर खेळणाऱ्या एका तीन वर्षाच्या चिमुकलीला मागच्या चाकाखाली चिरडलं आहे. या दुर्घटनेत मुलीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Read More

साधूने घराबाहेर खेळणाऱ्या 5 वर्षाच्या मुलाला जमिनीवर आपटून केलं ठार, मृत्यू होईपर्यंत त्याने….; हादरवणारी घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) मथुरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साधूच्या वेषातील एका व्यक्तीने 5 वर्षाच्या मुलाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. मुलगा घराबाहेर खेळत असताना आरोपीने त्याला उचलून जमिनीवर आपटलं. जोपर्यंत मुलाचा मृत्यू होत नाही तोवर आरोपी त्याला उचलून खाली आपटत होता. तिथे उपस्थित लोकांनी हे दृश्य पाहिल्यानंतर धाव घेतली आणि आरोपीला बेदम मारहाण केली. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कारवाई केली जात आहे. आरोपीला अटक करण्यात…

Read More