नरेंद्र मोदीचं व्रत किती कठोर आहे पाहिलंत का? 11 दिवस जमिनीवर झोप, जेवण्यासाठी फक्त नारळ पाणी अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारपासून विशेष 11 दिवसीय धार्मिक अनुष्ठान सुरू केलं आहे. नरेंद्र मोदींनी नाशिक दौऱ्यात पंचवटी येथून धार्मिक अनुष्ठानांना सुरुवात केली आहे. यापूर्वी कधीही न अनुभवलेल्या भावनांचा अनुभव आपण घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी कठोर व्रत पाळत असून जमिनीरवर झोपत आहेत. तसंच फक्त नारळपाणीचं सेवन करत आहेत.  प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी देवाने त्यांना एक साधन म्हणून निवडलं असून हे लक्षात घेऊनच 11 दिवसांचा विशेष धार्मिक कार्यक्रम हाती घेत असल्याचं…

Read More

VIDEO: हेलिकॉप्टरमधून सगळं रेकॉर्ड होत जमिनीवर पडला मोबाईल; शेवटचा सीन पाहून वाटेल आश्चर्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video :  इंटरनेटवर एक जुना व्हिडिओ पुन्हा समोर आला आहे ज्यामध्ये एक कॅमेरा हेलिकॉप्टरमधून पडताना दिसत आहे. जमिनीवर मोबाईल पडल्यानंतर थोड्या वेळाने, एक जिज्ञासू डुक्कर तिथे येतो आणि ती वस्तू खाण्यायोग्य आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करते.

Read More

आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या तृतीयपंथीयांनी घेतला चिमुकलीचा जीव; जमिनीवर आपटल्याचा आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : उत्तर प्रदेशातून (UP Crime) एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये नवजात बाळाला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या तृतीयपंथीयांनी (transgender) त्याचा जीव घेतला आहे. तृतीयपंथीयांनी हिसकावून घेतल्याने नवजात मुलीचा मृत्यू झाला. वाद झाल्यानंतर संतापलेल्या तृतीयपंथीयांनी दोन महिन्यांच्या निष्पाप मुलीला खाली आपटलं आणि तिचा मृतदेह घरात फेकून दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी (UP Police) मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.  उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात घडलेल्या या घटनेनं…

Read More

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना हार्ट अटॅक, बेडरुमध्ये जमिनीवर कोसळले

( प्रगत भारत । pragatbharat.com) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना ह्रदयविकाराचा झटका आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, घरात जमिनीवर बेशुद्धावस्थेत ते सुरक्षा अधिकाऱ्याला आढळले आहेत.   

Read More

तिकीट नाकारलं म्हणून माजी उपमुख्यमंत्री जमिनीवर लोळत रडले; लोकांनाही आवरेनात

( प्रगत भारत । pragatbharat.com) तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री थातिकोंडा राजय्या (Thatikonda Rajaiah) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारण्यात आल्यानंतर सर्वांसमोरच रडू लागले. भारत राष्ट्र समितीने (BRS) त्यांना तिकीट नाकारलं. त्यांचा रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   

Read More

साधूने घराबाहेर खेळणाऱ्या 5 वर्षाच्या मुलाला जमिनीवर आपटून केलं ठार, मृत्यू होईपर्यंत त्याने….; हादरवणारी घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) मथुरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साधूच्या वेषातील एका व्यक्तीने 5 वर्षाच्या मुलाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. मुलगा घराबाहेर खेळत असताना आरोपीने त्याला उचलून जमिनीवर आपटलं. जोपर्यंत मुलाचा मृत्यू होत नाही तोवर आरोपी त्याला उचलून खाली आपटत होता. तिथे उपस्थित लोकांनी हे दृश्य पाहिल्यानंतर धाव घेतली आणि आरोपीला बेदम मारहाण केली. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कारवाई केली जात आहे. आरोपीला अटक करण्यात…

Read More

सासूने सुनेला जमिनीवर आदळत केली मारहाण, किचनमध्येच तुंबळ हाणामारी; मुलाने काढला VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: प्रदेशात (Uttar Pradesh) दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अलीगढमधील आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या महिला सासू आणि सून असल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे मुलानेच हा व्हिडीओ रेकॉर्ड करत सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. दरम्यान दोघींपैकी एकीनेही याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नव्हती. पण व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीच सासू आणि सासऱ्यांविरोधात कलम 151 अंतर्गत शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, डोरी नगर भागात  भूप प्रकास आपली पत्नी, मुलगा आणि…

Read More

Shubh Ashubh : जमिनीवर पाल पडणे शुभ की अशुभ? जाणून घ्या त्यामागील संकेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shakun Shastra For Lizard : पाल अतिशय किळसवाणी आणि नकोशी असते. महिलांपासून पुरुषांपर्यंत असंख्य लोकांना पालीची भीती वाटते. पण हिंदू धर्मात प्राण्यांच्या प्रत्येक रुपाला महत्त्व आहे. पाल ही देवी लक्ष्मीचं रुप मानलं जातं. त्यामुळे पालसंदर्भात काही शुभ अशुभ संकेत आपल्याला मिळत असतात. आता पाल ही जमिनीवर किंवा एखाद्या व्यक्तीवर पडली तर हे लक्षणं शुभ आहे की अशुभ? याबद्दल आज आपण शकुन शास्त्रानुसार जाणून घेणार आहात. (shubh ashubh about chipkali or lizard Shakun Shastra Astro Tips astrology news in marathi) काय सांगतं शकुन शास्त्रानुसार? शकुन शास्त्रानुसार…

Read More