आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या तृतीयपंथीयांनी घेतला चिमुकलीचा जीव; जमिनीवर आपटल्याचा आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : उत्तर प्रदेशातून (UP Crime) एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये नवजात बाळाला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या तृतीयपंथीयांनी (transgender) त्याचा जीव घेतला आहे. तृतीयपंथीयांनी हिसकावून घेतल्याने नवजात मुलीचा मृत्यू झाला. वाद झाल्यानंतर संतापलेल्या तृतीयपंथीयांनी दोन महिन्यांच्या निष्पाप मुलीला खाली आपटलं आणि तिचा मृतदेह घरात फेकून दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी (UP Police) मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.  उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात घडलेल्या या घटनेनं…

Read More

Video : पालकांनो, मुलांना एकटं सोडू नका! लिफ्टमध्ये शाळकरी मुलगी अडकली अन्… पाहा 133 सेकंदाचा चिमुकलीचा आक्रोश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lucknow Lift Viral Video : लखनऊमधून समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अल्पवयीन मुलगी (School Girl trapped in Lift) लिफ्टच्या आतून दरवाजा वाजवताना ओरडताना आणि मदतीची याचना करताना दिसत आहे.

Read More

Viral Video : बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडताच चिमुकलीची गयावया; तिची बालिश बडबड ऐकून हळूच हसाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Video : आजकाल शाळेत असतानाच मुलाला गर्लफ्रेंड आणि मुलीला बॉयफ्रेंड असतो, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. शिक्षणाच्या वयात मुलांचं हे असं नातं सध्या ट्रेंड झाला आहे. त्यामुळे अनेक वेळा हे वाक्य ऐकायला मिळतं की, आमच्या जमान्यात असं नव्हतं बाबा. खेळा बागडण्याचा जमन्यात या मुलांचे प्रेम प्रकरण असतात. सोशल मीडियावर अशाच एका प्रेम प्रकरणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Viral video Father caught daughter hugging her boyfriend littile girl boy Instagram video trending now ) बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडताच चिमुकलीची गयावया इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये…

Read More

PM Modi Shares Video : मधुबन में राधिका नाचे रे…! चिमुकलीचा सुरेख आवाज ऐकून मोदीही झाले मंत्रमुग्ध; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Greek Girl Singing Indian Song : ज्याप्रमाणे एखाद्या फुलाला विवक्षित सुगंध असतो, तसंच भारतीय संगीतामध्ये  प्रत्येक रागाला एक भाव आहे. आपल्या भारतीय संगीतातील शब्दांत संस्कार, संयम, तपस्या व ध्येय या गोष्टी कशा अंतर्भूत आहेत. त्यामुळेच भारतीय संगीत क्षेत्राला मोठा वारसा लाभल्याचं पहायला मिळतंय. भारतीय संगीताने देखील सिनेसृष्टी अजरामर केली. भारतीय गाण्याचे अनेक चाहते जगभरात आहेत. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एका चिमुकलीचा सुंदर व्हिडीओ (Greek Girl Video) शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहणार नाही.  पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More

कावाला गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स, एनर्जी अन् एक्सप्रेशन पाहून नेटकरी थक्क; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jailer Kaavaalaa Song Dance Video Of Little Girl: जेलर चित्रपटातील तमन्ना भाटियाचे कावाला गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असल्याचं दिसतंय. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रिल्स देखील शेअर होताना दिसत आहेत.

Read More