Viral Video : बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडताच चिमुकलीची गयावया; तिची बालिश बडबड ऐकून हळूच हसाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Video : आजकाल शाळेत असतानाच मुलाला गर्लफ्रेंड आणि मुलीला बॉयफ्रेंड असतो, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. शिक्षणाच्या वयात मुलांचं हे असं नातं सध्या ट्रेंड झाला आहे. त्यामुळे अनेक वेळा हे वाक्य ऐकायला मिळतं की, आमच्या जमान्यात असं नव्हतं बाबा. खेळा बागडण्याचा जमन्यात या मुलांचे प्रेम प्रकरण असतात. सोशल मीडियावर अशाच एका प्रेम प्रकरणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Viral video Father caught daughter hugging her boyfriend littile girl boy Instagram video trending now ) बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडताच चिमुकलीची गयावया इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये…

Read More