गावच्या जत्रेत वहिनीचा हात पकडल्याने तरुणाला मारहाण; बळजबरीने त्याचे केस कापले अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Punish For Holding Bhabi’s Hand: गावच्या जत्रेमध्ये काही गावकऱ्यांनी या तरुणाला वहिनीचा हात पकडलेल्या अवस्थेत हटलं आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाच वेळेस गावातील 100 जणांनी या तरुणाला चारही बाजूंनी घेरलं आणि त्याला मारायला सुरुवात केली. त्याचवेळी कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ शूट केला.

Related posts