राहुल गांधी महत्वाकांक्षी आईचा पीडित मुलगा; कंगना रणावतची टीका, ‘त्यांना जबरदस्तीने…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) LokSabha: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपाची हिमालच प्रदेशातील मंडी येथील उमेदवार कंगना रणावत सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहे. कंगना सध्या काँग्रेसवर सडकून टीका करत असून, गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर सोनिया गांधी यांचा दबाव असून, त्यांना जबरदस्ती राजकारणात आणल्याचं तिने म्हटलं आहे. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत तिने काँग्रेसवर टीका केली.  “राहुल गांधी महत्त्वाकांक्षी आईचे पीडित पुत्र आहेत. आपण 3 इडियट्स चित्रपटात पाहिलं तशीच स्थिती आहे. मुलं हे कुटुंबवादाचे बळी ठरतात. राहुल गांधी यांच्याबाबतही तीच स्थिती आहे,” असं कंगना रणावत म्हणाली…

Read More

नेपाळच्या महापौरांची मुलगी गोव्यातून बेपत्ता, ओशो मेडिटेशन सेंटरमध्ये करत होती काम, अखेर 2 दिवसांनी…

( प्रगत भारत । pragatbharat.com) नेपाळमधील एक तरुणी गोव्यात बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. ही तरुणी नेपाळच्या धनगढी उप-महानगर शहराचे महापौर गोपाल हमाल यांची मुलगी आहे. आरती गेल्या अनेक महिन्यांपासून गोव्यात असून, ओशो मेडिटेशन सेंटरसह काम करत होती. पण गेल्या काही दिवसांपासून ती बेपत्ता झाली होती. सोमवारी रात्री 9.30 वाजता अश्वेम ब्रीजजवळ तिला अखेरचं पाहण्यात आलं होतं. पण अखेर पोलिसांना तिचा शोध लावण्यात यश आलं आहे. गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती हमाल उत्तर गोव्यातील एका हॉटेलमध्ये सापडल्याची माहिती दिली आहे.  ओशोंच्या मेडिटेशन सेंटरमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचलेल्या आरती हमालशी कोणताही…

Read More

बंदूक घेऊन घरात घुसलेल्या चोरांशी मुलगी आणि आई वाघिणीसारख्या लढल्या, VIDEO तुफान व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) घरात चोरी करण्याच्या उद्देशाने घुसलेल्या दोन चोरांशी आई आणि मुलीने शौर्याने लढा देत पळवून लावलं. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या हातात बंदुका होत्या. लुटण्याच्या उद्देशाने दोघे त्यांच्या घऱात घुसले होते. पण आई आणि मुलीने धाडस दाखवत त्यांच्याशी दोन हात केले. गुरुवारी रात्री हा सगळा प्रकार घडला. हैदराबादमध्ये झालेली ही घटना घराच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मायलेकीचं कौतुक केलं जात आहे. पोलिसांनीही त्यांचा सत्कार करत शौर्य दाखवल्याबद्दल सन्मान केलं आहे.  42 वर्षीय अमिता मेहोत आणि त्यांची मुलगी गुरुवारी दुपारी…

Read More

रेल्वे कर्मचाऱ्याची हत्या, फ्रीजमध्ये सापडला 8 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, मुलगी बेपत्ता; डबल मर्डरमुळे एकच खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: मध्य प्रदेशात दुहेरी हत्येमुळे खळबळ उडाली आहे. जबलपूरमधील मिलेनियम कॉलनीमध्ये राहणारा रेल्वे कर्मचारी आणि त्याच्या 8 वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी रेल्वे कर्मचाऱ्याची हत्या केल्यानंतर मृतदेह सोफ्यावर ठेवला होता. धक्कादायक म्हणजे, आरोपींनी 8 वर्षाच्या मुलाचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला होता. त्यात घरातील 14 वर्षांची मुलगी बेपत्ता आहे. मुलीच्या मोबाईलवरुन नातेवाईकांना हत्या करण्यात आल्याची माहिती देणारा वॉईस मेसेज पाठवण्यात आला. यानंतर हा सगळा खुलासा झाला.  मिळालेल्या माहितीनुसार,  हत्या करण्यात आलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचं नाव राजकुमार विश्वकर्मा आहे. ते सिविल लाइन्स येथील मिलेनियम कॉलनीत आपला…

Read More

Britain Royal Family : वडिलांनी जे केलं तेच मुलगा… ब्रिटनच्या राजघराण्यात एका महिलेमुळे पुन्हा होणार वाद? हसऱ्या चेहऱ्यांमागे दडलंय खूप काही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Britain Royal Family :  राजघराण्यांचा उल्लेख जेव्हाजेव्हा होतो तेव्हातेव्हा सर्वप्रथम नाव आठवतं ते म्हणजे ब्रिटनच्या राजघराण्याचं. भारतापासून अगदी संपूर्ण जगापर्यंत या राजघराण्याविषयी आणि त्यातील सदस्यांविषयी कुतूहल पाहायला मिळतं. पण, ज्याप्रमाणं नाण्याला दोन बाजू असतात अगदी त्याचप्रमाणं ब्रिटनच्या राजघराण्याचेही अनेक पैलू आहेत. काही पैलू सर्वांच्या आवडीचे, तर काही मात्र गडद आणि गंभीर. सध्या हे कुटुंब चर्चेचा विषय ठरतंय ते म्हणजे एका अशा घटनाक्रमामुळं जिथं खऱ्या अर्थानं इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे.  असं म्हटलं जात आहे की, राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे नातू आणि ब्रिटनच्या सिंहासनाचे पुढील दावेदार…

Read More

सर्वात सुशिक्षित राज्यात सासूने सुनेला दिला मूल जन्माला घालण्याचा फॉर्मुला, झाली मुलगी! मग…

( प्रगत भारत । pragatbharat.com) आजकाल मुलगा आणि मुलगी असा भेद राहिलेला नाही. घरात सुनेने आनंदाची बातमी दिली की, बाळ निरोगी असावं एवढंच आपण प्रार्थना करतो. आज मुलगी ही मुलांपेक्षा कुठल्याही क्षेत्रात कमी नसतात. पण आजही सर्वात सुशिक्षित राज्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिक्षणाच्या बाबतीत केरळ अव्वल असूनही इथे सूनेला मुलगा व्हावा म्हणून सासूने फॉर्मुला सांगितला. ही कहाणी आहे एका अशा स्त्रीची जिच्यावर गर्भधारणेपूर्वीच एका चांगल्या, सुसंस्कृत मुलाला जन्म देण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. लग्नाच्या पहिल्याच रात्री तिला सासूने एक चिठ्ठी दिली ज्यामध्ये शारीरिक संबंध कधी, कसा आणि कुठे करायचा…

Read More

समजावून सुद्धा प्रियकरासोबत पळाली मुलगी; नैराश्यात गेलेल्या आई वडिलांनी संपवलं आयुष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerala Crime News : केरळमध्ये एका दाम्पत्याने मुलीच्या कृत्यामुळे आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर हे दाम्पत्य नैराश्यात होते.

Read More

'आई-बाबा माझ्या बहिणीला…', 8 वर्षांचा मुलगा रडत पोहोचला पोलीस ठाण्यात

( प्रगत भारत । pragatbharat.com) एका चिमुरड्याने आई-वडिलांविरोधात थेट पोलीस स्टेशन गाठलं होतं. पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याच्या शेजारी बसून रागात तो आपलं म्हणणं मांडताना दिसत आहे. यावेळी पोलीस कर्मचारी त्याला ‘तुला एवढा राग का येत आहे?’ असं विचारतो.   

Read More

Pakistan Election: पाकच्या निवडणुकीत हाफिज सईदचा मुलगा पराभूत! नवाज शरीफ, इम्रान खानचं काय झालं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan Election : पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पक्ष या निवडणुकीत मागे पडल्याचे दिसत आहे. आतापर्यंत 98 जागांचे निकाल जाहीर झाले असून, त्यापैकी इम्रान खान यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षाला 47 जागा मिळाल्या आहेत. इम्रान खान तुरुंगातूनच नवाझ शरीफ यांच्या पक्षासोबत लढा देत आहेत. इम्रानचे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. अशातच इम्रान यांच्या पक्षानेही केंद्रात सरकार स्थापनेचा दावा केला आहे. दरम्यान, दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा दल्हा सईद लाहोर एनए-122 या जागेवरून निवडणुकीत पराभूत झाल्याची माहिती…

Read More

समोसा मिलेगा क्या? रेल्वेच्या हेल्पलाईनवरील मागण्या वाचून कपाळावर हात मारुन घ्याल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : कोणत्या क्रमांकावर नेमकी कोणती सुविधा मिळते हे जाणून घ्या… प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सुविधांचा गैरवापर तुम्हीही पाहिलाय?   

Read More