( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi On Sleep In Pariksha Pe Charcha: पंतप्रधान मोदींनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांबरोबर संवाद साधताना त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला ते उत्तर देत होते. यावेळेस त्यांनी थेट स्वत:चं उदाहरण सर्वांना दिलं.
Read MoreTag: मदच
‘सोहळा रामाचा कमी मोदींचा जास्त होता, रामाचे गुदमरणे…’; ठाकरेंचा हल्लाबोल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray Group On Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: “श्रीराम जन्मभूमी सोहळा हा रामाचा कमी, मोदी यांचाच जास्त होता. मंदिर श्रीरामाचे की मोदींचे होत आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. म्हणूनच भाजपमुक्त श्रीरामाची हाक उद्धव ठाकरे यांनी नाशकात दिली व ती योग्यच आहे,” असं म्हणत ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 22 तारखेला नाशिकमधील काळाराम मंदिरात पार पडलेल्या कार्यक्रमाचा संदर्भ देत ठाकरे गटाने ही टीका केली आहे. हनुमानाच्या शेपटीप्रमाणे शिंदेंच्या दाढीस आग लागली “खऱ्या शिवसेनेचे भव्य महाअधिवेशन देवभूमी नाशिक येथील अनंत कान्हेरे मैदानावर…
Read More‘छत्रपती जन्माला आले नसते तर आज…’; मोदींची शिवरायांशी तुलना केल्याने संतापले उद्धव ठाकरे
( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray On PM Modi Comparison With Chhatrapati Shivaji Maharaj: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये सुरु असलेल्या शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन टीका केली आहे. पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांची कधीच तुलना होऊ शकत नाही, असं सांगतानाच उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांवर सडकून टीका केली. पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना उद्धव ठाकरेंनी 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरामध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा झाल्यानंतर गोविंदगिरी माहाराजांनी मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. यावरुनच उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून छत्रपती जन्माला आल्यानेच…
Read More‘महाराज म्हणालेले, मला संन्यास घ्यायचा..’; गोविंदगिरी महाराजांकडून मोदींची शिवरायांशी तुलना
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Compares PM Modi With Chhatrapati Shivaji Maharaj: अयोध्येमधील राम मंदिरामध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापणा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडली. यानंतर झालेल्या जाहीर कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदींसहीत अनेक मान्यवरांनी भाषणं केली. मात्र या भाषणांदरम्यान गोविंदगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यापद्धतीने स्वामी समर्थांनी श्रीमंत योगी असा उल्लेख केलेला तसाच श्रीमंत योगी मोदींच्या रुपात आपल्याला लाभला आहे असं गोविंदगिरी महाराज म्हणाले. मोदींवर कौतुकाचा वर्षाव गोविंदगिरी महाराजांनी आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी कशाप्रकारे 3 दिवसांचं अनुष्ठान सांगितलेलं असताना 11…
Read Moreमणिपूरवर पंतप्रधान मोदींची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाले, ‘आम्हाला गर्व आहे…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Manipur Statehood Day 2024 : गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात ईशान्येकडील राज्यात उसळलेल्या जातीय हिंसाचारात 180 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि हजारो लोक बेघर झाले. भारतीय सैन्यालाही याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या स्थापना दिवसानिमित्त खास सोशल मीडिया पोस्ट केली आहे. मणिपूरच्या निरंतर विकासासाठी मी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा ही स्वतंत्र राज्ये होऊन पाच दशके झाली आहेत. मणिपूर, मेघालय आणि त्रिपुराला…
Read Moreनरेंद्र मोदीचं व्रत किती कठोर आहे पाहिलंत का? 11 दिवस जमिनीवर झोप, जेवण्यासाठी फक्त नारळ पाणी अन्…
( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारपासून विशेष 11 दिवसीय धार्मिक अनुष्ठान सुरू केलं आहे. नरेंद्र मोदींनी नाशिक दौऱ्यात पंचवटी येथून धार्मिक अनुष्ठानांना सुरुवात केली आहे. यापूर्वी कधीही न अनुभवलेल्या भावनांचा अनुभव आपण घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी कठोर व्रत पाळत असून जमिनीरवर झोपत आहेत. तसंच फक्त नारळपाणीचं सेवन करत आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी देवाने त्यांना एक साधन म्हणून निवडलं असून हे लक्षात घेऊनच 11 दिवसांचा विशेष धार्मिक कार्यक्रम हाती घेत असल्याचं…
Read More‘मोदींचा लक्षद्वीप दौरा ‘सोची समझी’ रणनीती’, ठाकरे गटाला शंका; म्हणाले, ‘2024 च्या राजकीय..’
( प्रगत भारत । pragatbharat.com) India vs Maldives Uddhav Thackeray Group Stand: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप भेटीवरुन थेट अंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारण तापलं आहे. मालदीवच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केल्याने मालदीववर बहिष्कार टाकण्याची भूमिका भारतीयांनी घेतल्याने मालदीवकडून माफीनाम्यांची मालिकाच सुरु झाली आहे. असं असतानाच उद्धव ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींचा लक्षद्वीप दौऱ्यामागे राजकारण असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. पंतप्रधानांवर खालच्या भाषेत टीका शोभत नाही “भारताच्या राजकारणात सध्या ‘जोकरगिरी’ नक्कीच सुरू आहे. लोकशाहीच्या छाताडावर नाचत जे विदूषकी प्रकार सुरू आहेत ते निंदनीय आहेत. मोदी-शहांचे राज्य देशावर आणि काही राज्यांत आल्यापासून राजकारणाची पातळी व भाषा खाली…
Read More‘यापुढे असं होता कामा नये’, मोदींचा BJP आमदारांना दम; इशारा देत म्हणाले, ‘दर महिन्याला…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Warns BJP MLA: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थान दौऱ्यादरम्यान भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना बदल्या करण्याचं राजकारण करु नये असा सल्ला दिला आहे. अशा राजकारणापासून सावध राहा असंही मोदी म्हणाले आहेत. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी रात्री भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये नवनिर्वाचित आमदारांबरोबर बैठक घेतली. या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी आमदारांना विशिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी शिफारशी करु नयेत असं सांगितलं आहे. भाजपा आमदारांना सल्ला देताना, आपलं काम ध्येय धोरणं ठरवणं आणि ती लागू करण्याचं आहे, अशी आठवण करुन दिली. आमदारांना दिला इशारा भाजपाच्या आमदारांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी प्रशासकीय आणि सरकारी…
Read More‘या घटनेमागेचा हेतू…’; संसदेतील सुरक्षेबाबत पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Security Breach : संसदेच्या आवारात आणि लोकसभेच्या सभागृहात धुराच्या नळकांड्या गोंधळ घातल्याप्रकरणी सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली. 13 डिसेंबर रोजी संसदेत घडलेल्या या प्रकारानंतर मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे संसद हल्ल्याला 22 वर्षे पूर्ण झाल्याची दिवशीच ही धक्कादायक घडना घडली आहे. पोलिसांसह विविध तपास यंत्रणा या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी याप्रकरणी आता महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. संसदेच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात गहाळपणा झाल्याच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संसदेच्या संकुलात…
Read More'भारतात 'मनी हाइस्ट'ची गरज नाही कारण…'; 353 कोटींच्या कॅशवरुन PM मोदींचा टोला
( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Money Heist Dig At Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अधिकृत हॅण्डलवरुन या प्रकरणावर पुन्हा एकदा भाष्य करताना काँग्रेसवर थेट शब्दांत निशाणा साधला आहे.
Read More