‘नव्या संसदेतील शौचालयं इतकी घाणेरडी आहेत की…’ जया बच्चन थेटच बोलल्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jaya bachchan : संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक मुद्द्यांवरून जोरदार चर्चा सुरु आहे. विरोधकांनी जिथं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली, तिथंच इतरही काही मुद्द्यांवर प्रचंड चर्चा झाली. यातलाच एक मुद्दा होता, शौचालयासंदर्भातला. समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी मंगळवारी संसदेत शौचालयांचा मुद्दा उपस्थित करत परिस्थिती नेमकी किती विदारक आहे हीच बाब प्रकाशात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या साऱ्यात मागील दोन दिवसांमध्ये 141 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. (सोमवारी 78 आणि मंगळवारी 49 खासदार निलंबित) संसदेतील या घडामोडींमध्येच खासदार (MP Jaya Bachchan) जया बच्चन यांनीसुद्धा सर्वांच्याच नजरा…

Read More

‘या घटनेमागेचा हेतू…’; संसदेतील सुरक्षेबाबत पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Security Breach : संसदेच्या आवारात आणि लोकसभेच्या सभागृहात धुराच्या नळकांड्या  गोंधळ घातल्याप्रकरणी सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली. 13 डिसेंबर रोजी संसदेत घडलेल्या या प्रकारानंतर मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे संसद हल्ल्याला 22 वर्षे पूर्ण झाल्याची दिवशीच ही धक्कादायक घडना घडली आहे. पोलिसांसह विविध तपास यंत्रणा या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी याप्रकरणी आता महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. संसदेच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात गहाळपणा झाल्याच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संसदेच्या संकुलात…

Read More

संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड ‘ललित झा’ आहे तरी कोण? एका Video ने केली पोलखोल!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Attack : संसद भवनावरील हल्ल्याच्या 22 व्या स्मृतीदिनी लोकसभेच्या कामकाजादरम्यान प्रेक्षक गॅलरीतून काही तरुणांनी (Parliament Breach Accused) उड्या मारल्या अन् सभागृहात पिवळ्या रंगाचा वायू सोडला. सभागृहाच्या बाकावर उड्या मारत सुरक्षा कर्मचाऱ्यांची दैना उडवली. या प्रकरणात चार नव्हे तर पाच आरोपींचा सहभाग असल्याचं समोर आलंय. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नीलम, मनोरंजन, सागर आणि अमोल शिंदे यांचा समावेश आहे. तर पाचवा आरोपी ललित झा हा अद्याप फरार आहे. संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड हा पळून गेलेला ललित झा असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मात्र, हा ललित झा (Lalit…

Read More