‘नव्या संसदेतील शौचालयं इतकी घाणेरडी आहेत की…’ जया बच्चन थेटच बोलल्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jaya bachchan : संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक मुद्द्यांवरून जोरदार चर्चा सुरु आहे. विरोधकांनी जिथं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली, तिथंच इतरही काही मुद्द्यांवर प्रचंड चर्चा झाली. यातलाच एक मुद्दा होता, शौचालयासंदर्भातला. समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी मंगळवारी संसदेत शौचालयांचा मुद्दा उपस्थित करत परिस्थिती नेमकी किती विदारक आहे हीच बाब प्रकाशात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या साऱ्यात मागील दोन दिवसांमध्ये 141 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. (सोमवारी 78 आणि मंगळवारी 49 खासदार निलंबित) संसदेतील या घडामोडींमध्येच खासदार (MP Jaya Bachchan) जया बच्चन यांनीसुद्धा सर्वांच्याच नजरा…

Read More