‘मोदींचा लक्षद्वीप दौरा ‘सोची समझी’ रणनीती’, ठाकरे गटाला शंका; म्हणाले, ‘2024 च्या राजकीय..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) India vs Maldives Uddhav Thackeray Group Stand: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप भेटीवरुन थेट अंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारण तापलं आहे. मालदीवच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केल्याने मालदीववर बहिष्कार टाकण्याची भूमिका भारतीयांनी घेतल्याने मालदीवकडून माफीनाम्यांची मालिकाच सुरु झाली आहे. असं असतानाच उद्धव ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींचा लक्षद्वीप दौऱ्यामागे राजकारण असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.  पंतप्रधानांवर खालच्या भाषेत टीका शोभत नाही “भारताच्या राजकारणात सध्या ‘जोकरगिरी’ नक्कीच सुरू आहे. लोकशाहीच्या छाताडावर नाचत जे विदूषकी प्रकार सुरू आहेत ते निंदनीय आहेत. मोदी-शहांचे राज्य देशावर आणि काही राज्यांत आल्यापासून राजकारणाची पातळी व भाषा खाली…

Read More