भारतात 'या' शहरात दर तिसऱ्या मिनिटाला भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 23 दिवसांत 10 हजार लोकांना चावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Street Dog Terror: भारतात असलेल्या या ठिकाणावर भटक्या कुत्र्यांची दहशत एवढी आहे की लोक बाहेर पडायलाही घाबरत आहेत. 24 तासांमध्ये कुत्र्यांनी 548 जणांना चावा घेतला आहे या ठिकाणी प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला एका व्यक्तीवर भटकी कुत्री हल्ला करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Read More

Ayodhya Ram Mandir : रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेच्या वेळी श्रीरामाचे हे 4 स्तुती, दूर होतील सगळे संकट

( प्रगत भारत । pragatbharat.com) आज अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येत आहे. याबाबत संपूर्ण देशात भक्ती आणि उत्साहाची लाट उसळली आहे. याच्याशी संबंधीत भगवान रामाच्या चार विशेष स्तुती जाणून घेऊया. 

Read More

हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी न मिळाल्याने उद्धव ठाकरेंचा शिवनेरी किल्ल्याचा दौरा रद्द

( प्रगत भारत । pragatbharat.com) उद्धव ठाकरेंचा शिवनेरी दौरा रद्द झाला आहे. हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी न मिळाल्याने दौरा रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read More

मुंबई- पुण्यात पेट्रोल किती रुपये लिटर? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर today Petrol Diesel Price on 19 Jan 2024 news in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price on 19 Jan 2024 : गाडीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक फ्युएल प्राइसिंग सिस्टमवर आधारित असतात. त्यामुळे किमती नियमितपणे सुधारल्या जातात. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर जाहीर केले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी इ. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा…

Read More

सोने-चांदी झाली स्वस्त, संधीचा लाभ घेण्यासाठी चेक करा आजचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Silver Price Today : नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोने- चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत होते.  या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती 70 हजार रुपये प्रति तोळावर जाण्याची शक्यता होते. मात्र आता सोने-चांदीच्या भावात घसरण झाली आहे. दरम्यान भारतीय सराफा बाजारात आज सोने आणि चांदी स्वस्त झाल्यामुळे  ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज सोन्याचा दर 110 रुपयांनी कमी झाला आहे. गुडरिर्टनस या  वेबसाइटनुसार, आज 17 जानेवारी 2024, रोजी बुधवारी, 22 कॅरेट सोन्याच्या चांदीची किंमत प्रति तोळा 5805 रुपये आहे आणि 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 6333 रुपये आहे.…

Read More

Petrol Diesel Price : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महाग की स्वस्त? जाणून घ्या तुमच्या राज्यातील दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price on 17 Jan 2024 : आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत किरकोळ चढ-उतार होत आहेत. आज (17 जानेवारी 2024) सकाळी 6 वाजता डब्ल्यूटीआय कच्चे तेल प्रति बॅरल $ 71.91 पर्यंत घसरले. तर ब्रेंट क्रूडची किंमत 78.29 प्रति बॅरलवर थोडी जास्त आहे. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर करतात. त्यानुसार महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल महागले की स्वस्त झाले ते जाणून घ्या…  मे 2023 ते आतापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली असून देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींकडे सर्वांचे…

Read More

बाबरी मशीदीपासून राम मंदिर 3 किलोमीटर दूर? सोशल मीडियावरच्या व्हायरल फोटोत किती सत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir Viral Photo Fact Check : अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळ्यीच जोरदार तयारी सुरु आहे. देशभरात उत्साहाचं वातावरण असून रामभक्त अयोध्येकडे रवाना होत आहेत. यादरम्यान, राम मंदिराबाबत सोशल मीडियावर एक मोठा दावा केला जातोय. 

Read More

मोदींना बोलल्याचे परिणाम..; दौरा रद्द करत संतापलेल्या नागार्जूनने मालदीवला थेट सुनावलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nagarjuna On Maldives Lakshadweep And PM Modi Comments: फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजनेही मालदीवमध्ये शुटींगवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. 

Read More

देशातील काही राज्यात इंधनाच्या दरात बदल, कुठे स्वस्त तर कुठे महाग, आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price: देशभरात आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल करण्यात आले आहेत. देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कडून इंधनाच्या किंमती जारी केल्या जातात. ही किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती सकाळी 6 वाजताच अपडेट केल्या जातात. देशच्या प्रमुख सरकारी इंधन कंपन्यांनी अपडेट केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आज कोणताच बदल झाला नाहीये. त्या व्यतिरिक्त काही राज्यांत मात्र पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त झाले आहेत. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेले बदल जाणून…

Read More

ऑनर किलिंगने देश हादरला! गावातील चिंचेच्या झाडाला बापानेच मुलीला लटकवलं, दोर तोडला ती वाचली पण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Honour Killing :  देशाला हादरवणारी आणखी एक ऑनर किलिंगची घटना घडली असून, यावेळी आई- वडिलांनी पोटच्या मुलीला तिनं अनुसूचित जमातीतील तरुणाला जोडीदार म्हणून निवडल्याचा आकस मानात ठेवत सूडभावनेनं तिला संपवण्याचं क्रूर कृत्य केलं.  कुठे घडली नात्यांला काळीमा फासणारी घटना? तामिळनाडूतील तंजावर येथे अनुसूचित जातींमधील मुलाशी लग्न केलं म्हणून आईवडिलांनीच पोटच्या मुलीची निर्घृण हत्या केली. बीबीसीच्या वृत्तानुसार पूवालूर गावातील नवीन नावाच्या तरुणानं नजीकच्या गावातील 19 वर्षीय ऐश्वर्याशी लग्न केलं होतं. पाच वर्षांच्या प्रेमाच्या नात्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. तिरुप्पूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून काम करणाऱ्या ऐश्वर्या…

Read More