( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir: अयोध्या राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामलल्लाच्या (Ramlalla) मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत. मंदिर व्यवस्थापनाची ही गर्दी सांभाळताना थोडी दमछाक होत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर व्यवस्थापनाने तिरुपती बालाजी मंदिराचा (Tirupati Balaji Mandir) अभ्यास करण्याचं ठरवलं आहे.
Read MoreTag: ayodhya
Ayodhya Ram Mandir Business worth 1 lakh crore was done across India;उद्योजकांवर रामकृपा! अयोध्येतील मंदिरामुळे देशभरात झाला सव्वा लाख कोटींचा व्यापार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Business: 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. देशातील लाखो रामभक्तांमध्ये यामुळे आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. या निमित्ताने देशाच्या अर्थव्यवस्थेत सनातनच्या अर्थव्यवस्थेचा नवा अध्याय लिहिला गेला. लवकरच देशभरात याचा जलद विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. व्यापारी, उद्योजकांवर श्रीरामाची कृपा राहिल्याचे दिसून आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अयोध्या श्रीराम मंदिरामुळे देशात सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांचा मोठा व्यवसाय झाला. त्यापैकी सुमारे 25 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने हा अंदाज वर्तवला आहे. …
Read MoreAyodhya Ram Temple: ‘नरेंद्र मोदींनी 11 दिवस उपवास ठेवला काय याबाबत शंकाच आहे,’ काँग्रेस नेत्याचं विधान
( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 11 दिवस उपवास ठेवला होता. प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी विशेष 11 दिवसीय धार्मिक अनुष्ठान सुरू केलं होतं. नाशिक दौऱ्यात पंचवटी येथून त्यांनी धार्मिक अनुष्ठानांना सुरुवात केली होती. नरेंद्र मोदींनी कठोर व्रत पाळत फक्त नारळपाणीचं सेवन केलं. पण काँग्रेस नेते वीरप्पा मोईली यांनी नरेंद्र मोदींनी खरंच 11 दिवस उपवास ठेवला का? अशी विचारणा करत शंका व्यक्त केली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वीरप्पा मोईली यांनी सांगितलं की, “मी डॉक्टरसह मॉर्निंग वॉकला गेलो असता त्याने मला एखादी व्यक्ती…
Read MoreArun Govil not getting ramlalla darshan at Ayodhya What is the reason; ‘स्वप्न पूर्ण झालं, पण…. ‘ अयोध्येत रामलल्लाचे दर्शन न झाल्यामुळे निराश झाले अरुण गोविल
( प्रगत भारत । pragatbharat.com) रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये प्रभू रामाची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेले अरुण गोविल यांनी सोमवारी, 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरातील अभिषेक सोहळ्याला हजेरी लावली. समारंभाच्या काही दिवस आधी ते शहरात पोहोचले होते आणि कार्यक्रमालाही ते उपस्थित होते. याशिवाय अनेक चित्रपट आणि टीव्ही कलाकारांनी या कार्यक्रमात आपली उपस्थिती नोंदवली. सर्वांनी दर्शन घेतले. पण मंदिरात जाण्याची संधी न मिळाल्याने अरुण गोविल निराश झाले. आजही अरुण गोविल यांची प्रतिमा रामाचीच आहे. जिथे जिथे लोक त्याला पाहतात तिथे ते त्याच्या पाया पडतात. त्यांचे आशीर्वाद घेऊ लागतात. पण जेव्हा ते…
Read Moreayodhya more than 1 lakh crore business on ram mandir pran pratistha in india
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा (Ram Pran Pratistha) सोहळा 22 जानेवारीला पार पडला. त्यानंतर 23 तारखेपासून हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं झालंय. देशभरातून भाविक रामाच्या दर्शनासाठी दाखल झालेत. सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते रात्री 10 पर्यंत सामान्यांना रामाचं दर्शन घेता येणार आहे. पहिल्याच दिवशी केवळ 2 तासात तब्बल 1 लाख 70 हजार भाविकांनी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं. अजूनही अयोध्येतील रस्त्यांवर भक्तांचा महापूर पाहायला मिळतोय. आपल्या लाडक्या रामाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचं मोठं…
Read MoreMuslim Women gave her son named on Lord Ram on Ayodhya Ramlalla Pran Pratishtha; मुस्लिम महिलेनं रामाच्या नावावरुन ठेवलं मुलाचं नाव, प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी जन्मला म्हणून….
( प्रगत भारत । pragatbharat.com) सोमवारी 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण देशभरात उत्सवाच वातावरण होतं. अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झाली. याच दिवशी अनेक गर्भवती महिलांना आपल्या बाळाने जन्म घ्यावा असं वाटत होतं. सोमवारी अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेकाच्या दिवशी फिरोजाबादमधील मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या मुलाचे नाव भगवान ‘राम’ ठेवण्यात आले. संभल जिल्ह्यातील चंदौसी येथील रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात प्रभू रामाचे एक मिनी मंदिर बांधण्यात आले आहे. फिरोजाबादच्या महिला रुग्णालयात मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या बाळाचे नाव ‘राम रहीम’ ठेवण्यात आले आहे. महिला रुग्णालयाचे प्रभारी मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. नवीन जैन म्हणाले,…
Read Morebalasaheb thackeray 98th birth anniversary ayodhya ram mandir and babri masjid
( प्रगत भारत । pragatbharat.com) Balasaheb Thackeray Birth Anniversary : ज्या क्षणाची रामभक्तांनी गेली कित्येक वर्षं वाट पाहिली, तो सुवर्णक्षण अख्ख्या जगानं अनुभवला. अयोध्येतल्या राममंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा (Ram Lalla Pran Pratishtha) झाली. 500 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर रामलल्ला आज मंदिरात विराजमान झालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते अयोध्येतल्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मोदींनी गर्भगृहात विधिवत पूजा केली. रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) ह्यांनी पाहिलेलं स्वप्नं आज पूर्ण झालं, सर्व कारसेवकांनी केलेल्या त्यागाचं आणि बलिदानाचं सोनं…
Read MoreAyodhya Ram Mandir Link Stock Market News;राम मार्गाने भरली गुंतवणूकदारांची झोळी, 3 महिन्यात 41 टक्के बंपर रिटर्न
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Link Stock: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. देशासह जगभरातील रामभक्तांनी हा सोहळा अनुभवला.राम लल्लाच्या आगमनाने देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळू लागल्याचे चित्र आहे. आता शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची तिजोरीही राममंदिराच्या माध्यमातून भरली जात आहे. राम मंदिराचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येत आहे. विशेषत: अयोध्येच्या राम मंदिराशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जोडलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या हालचाली दिसू लागल्या आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. राम मंदिर निर्माण कार्यापासून एल अॅण्ड टीच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना फायदा झाला. राम मंदिर बांधणारी…
Read Moreayodhya businessman mukesh ambani family contributes 2 crore 51 lakh to ram mandir
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir : अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतल्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मोदींनी गर्भगृहात विधिवत पूजा केली. महाराष्ट्रातल्या पुरोहितांसह देशभरातल्या पुरोहितांच्या मंत्रोच्चारात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येतल्या मंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा केली. विधिवत पूजा झाल्यानंतर मोदींनी रामाच्या चरणी फुलं वाहिली. त्यानंतर पंतप्रधानांनी राममूर्तीची पंचारती ओवाळून आरती केली. मंदिरातले मुख्य उपचार पार पडल्यानंतर मोदींनी रामाच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालत रामासमोर साष्टांग नमस्कार घालून नमन केलं. अंबानी कुटुंब अयोध्येतया सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज अयोध्येत उपस्थित होते. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स समूहाचे मालक…
Read MoreAyodhya Ram Temple: 'आज कारसेवकांचे आत्मे सुखावले', प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु असतानाच राज ठाकरेंची पोस्ट
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा आज पार पडत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकला पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Read More