Ayodhya Ram Mandir Business worth 1 lakh crore was done across India;उद्योजकांवर रामकृपा! अयोध्येतील मंदिरामुळे देशभरात झाला सव्वा लाख कोटींचा व्यापार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Business: 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. देशातील लाखो रामभक्तांमध्ये यामुळे आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. या निमित्ताने देशाच्या अर्थव्यवस्थेत सनातनच्या अर्थव्यवस्थेचा नवा अध्याय लिहिला गेला. लवकरच देशभरात याचा जलद विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. व्यापारी, उद्योजकांवर श्रीरामाची कृपा राहिल्याचे दिसून आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अयोध्या  श्रीराम मंदिरामुळे देशात सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांचा मोठा व्यवसाय झाला. त्यापैकी सुमारे 25 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने हा अंदाज वर्तवला आहे. …

Read More

राम मंदिरामुळे वाढली ‘या’ शेअरची मागणी; वेळीच गुंतवणूक केल्यास पडू शकतो पैशांचा पाऊस

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Multibagger Stock: तुम्ही शेअर मार्केटच्या माध्यमातून पैसे कमवण्याचा विचार करत असाल आणि एखाद्या मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधात असाल तर ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायलाच हवी अशी आहे. शेअर बाजारामध्ये योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्हाला खणखणीत रिटर्नस मिळतात. असे अनेक शेअर्स आहेत ज्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदार मालामाल झालेत. अशाच एका शेअरबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्याचं कनेक्शन अयोध्येतील राम मंदिराशी आहे. कोणत्या कंपनीची शेअर? या शेअरचं नाव आहे प्रवेग लिमिटेड. आता या कंपनीचं अयोध्येमधील राम मंदिराशी काय कनेक्शन आहे असा प्रश्न पडला असेल तर…

Read More