Makar Sankranti 2024 : यंदाची मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर अद्भूत योग! ‘हे’ महाउपाय केल्यास व्हाल श्रीमंत?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 :हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा सण मानला जातो. तर ज्योतिषशास्त्रानुसारही या सणाला विशेष महत्त्व आहे. यादिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि सूर्य उत्तरायणही याच दिवशी असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे, सूर्यदेवाला जल अर्पण करणे आणि दान करणे याला विशेष महत्त्व आहे. यावेळी 15 जानेवारी 2024 ला मकर संक्रांत साजरी करण्यात येणार असून यादिवशी 77 वर्षांनंतर शुभ योग जुळून आला आहे. (Makar Sankranti 2024 after 77 years amazing yoga Will you be rich if you do this great…

Read More

नवीन वर्षात घरातल्या या गोष्टी बाहेर केल्यास होईल लाभ नाहीतर….

( प्रगत भारत । pragatbharat.com)   Tips For Good Start In New Year 2024: येणारं नवीन वर्ष आनंदी आणि सुख-समृद्धीने जावं असं प्रत्येकाला वाटत असतं.पण घरातील अशा काही वस्तू आहेत , ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा  पसरते. यामुळे घरात आर्थिक अडचणी देखील निर्माण होतात.हे टाळण्यासाठी घरातील या काही वस्तू आहेत, ज्या तुम्ही नवीन वर्ष सुरु व्हायच्या अगोदर लांब केल्या पाहीजे. वास्तुनुसार नवीन वर्षाच्या आधी घरातून कोणत्या वस्तू काढून टाकाव्यात हे सांगणार आहोत.  सुकलेली  झाडेवास्तुशासत्रानुसार घरामध्ये सुकलेली आणि कोरडी झाडं ठेवणं अशुभ मानलं जातं. नवीन वर्ष आनंदात घालवण्यासाठी घरातील सुकलेली झाडं, कुंड्या…

Read More

राम मंदिरामुळे वाढली ‘या’ शेअरची मागणी; वेळीच गुंतवणूक केल्यास पडू शकतो पैशांचा पाऊस

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Multibagger Stock: तुम्ही शेअर मार्केटच्या माध्यमातून पैसे कमवण्याचा विचार करत असाल आणि एखाद्या मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधात असाल तर ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायलाच हवी अशी आहे. शेअर बाजारामध्ये योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्हाला खणखणीत रिटर्नस मिळतात. असे अनेक शेअर्स आहेत ज्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदार मालामाल झालेत. अशाच एका शेअरबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्याचं कनेक्शन अयोध्येतील राम मंदिराशी आहे. कोणत्या कंपनीची शेअर? या शेअरचं नाव आहे प्रवेग लिमिटेड. आता या कंपनीचं अयोध्येमधील राम मंदिराशी काय कनेक्शन आहे असा प्रश्न पडला असेल तर…

Read More

रेल्वे- विमान तिकीट Cancel केल्यास किती पैसे परत मिळतात? पाहा नियम काय सांगतो

( प्रगत भारत । pragatbharat.com) Train and Flight Ticket Cancellation Rules: लांब पल्ल्याचा प्रवास करायचा म्हटलं की, अनेकांचच प्राधान्य रेल्वे किंवा मग विमान प्रवासाला असतं. किमान वेळेत कमाल अंतर गाठण्यासाठी प्रवासाची ही माध्यमं मोठी मदत करतात. पण, एखाद्या वेळी काही कारणास्तव प्रवास करणं शक्य होत नाही आणि त्यामुळं आखलेला बेत अनेकदा रद्द करावा लागतो. परिणामी रेल्वे आणि विमान तिकीटांची तिकीटंही आयत्या वेळी रद्द करावी लागतात. अशा वेळी आपले सगळे पैसे, हजारोंची रक्कम वाया जाते? की रिफंड स्वरुपात ती परत मिळते? नियम काय सांगतो तुम्हाला माहितीये?  विमान तिकीट रद्द केल्यास…  डायरेक्टर…

Read More

पैसे तयार ठेवा… 3 मोठे IPO दाखल! गुंतवणूक केल्यास व्हाल मालामाल; पाहा बॅण्ड, प्राइज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Share Market IPO Alert: यंदाच्या वर्षी भारतीय आयपीओ मार्केटमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्यात. वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्येही आयपीओ मार्केटमध्ये चांगलीच धूम पाहायला मिळत आहे. खास करुन 2023 मध्ये आलेले अनेक आयपीओंनी आपल्या गुंतवणूकदारांना साकारात्मक रिटर्न्स दिले आहेत. म्हणजेच या आयपीओमध्ये पैसे लावणाऱ्यांना फायदाच झाला आहे. पुढील 2 दिवसांमध्ये 2 मोठे आयपीएल ओपन होणार आहेत. या आयपीओने आधीच ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ गातला आहे. यामध्ये डीओएमएस (DOMS) आणि आयनॉक्ससारख्या कंपन्यांचा समावेश आहे. याच आयपीओंबद्दल जाणून घेऊयात… डीओएमएस (DOMS) पेन्सिल, स्टेशनरी आणि अन्य शालेय प्रोडक्ट तयार करणारी या क्षेत्रातील मोठी…

Read More

पोस्टाची भन्नाट योजना; एकदा गुंतवणुक केल्यास व्याजातूनच होईल लाखोंची कमाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) Best Post Office Saving Scheme: पोस्टात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतच्या नावाने गुंतवणुक करता येऊ शकते. आत्ताच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय असले तरी आजही भारतातील नागरिकांचा सरकारी योजनांवर व पोस्टाच्या योजनांवर विश्वास आहे. पोस्टाकडून नागरिकांसाठी विविध सेव्हिंग स्कीमच्या योजना जाहिर केल्या जातात. काही योजनांमध्ये फक्त व्याजाच्या मदतीने लाखोंची कमाई केली जाऊ शकते. काय आहे या योजनेचे नाव आणि त्याची वैशिष्ट्यै जाणून घेऊया.  पोस्टाच्या या विशेष योजनेचे नाव पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट स्कीम आहे. पाच वर्षांपर्यंत तुम्ही या योजनेत गुंतवणुक करु शकता त्यानंतर परतावाही खूप चांगला मिळतो. या…

Read More

114 महिन्यांत दुप्पट होईल पैसा; पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास फायदाच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Post Office Time Deposit: आपल्या कमाईचा काही हिस्सा गुंतवणुकीसाठी काढून ठेवतो. बँकांमध्ये एफडी असो किंवा सोन्यातील गुंतवणूक विविध माध्यमातून सामान्य नागरिक पुढील भविष्यासाठी गुंतवणुक करु शकतो. अलीकडे गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण तरी देखील अजूनही सरकारी संस्थांमध्ये जास्त विश्वास ठेवला जातो. पोस्ट ऑफिसही नागरिकांसाठी गुंतवणुकीच्या विविध योजना घेऊन आल्या आहेत. यात नागरिकांना गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत आहे. पोस्ट ऑफिसची स्मॉल सेव्हिंग स्कीम सगळ्यात जास्त लोकप्रिय आहे. त्याचबरोबर, Post Office Time Deposit Scheme यात गुंतवणुक केल्यास रक्कम दुप्पट होणार आहे. त्याचबरोबर व्याजदरदेखील चांगला आहे. या…

Read More

New RBI Rule: 1 डिसेंबरपासून प्रॉपर्टीसंबंधी नवा नियम, दुर्लक्ष केल्यास ग्राहकांना रोज 5000 रुपयांचा फटका

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI New Rule: ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारींचा सारासार विचार करून भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सातत्यानं काही नियमांमध्ये बदल केले जातात. असाच एक नियम बँकेकडून लागू करण्यात येत आहे   

Read More

बलात्कार पीडितेला मुलाच्या वडिलांचं नाव विचारु नये, गर्भपात केल्यास…; हायकोर्टाचे सरकारला निर्देश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rape Victim High Court Verdict: उच्च न्यायालयामध्ये  2007 पासून न्यायप्रविष्ठ असलेल्या या प्रकरणाचा निकाल तब्बल 16 वर्षांनी लागला असून या प्रकरणामध्ये न्यायालयाने बलात्कार पीडित गरोदर मातांसदर्भात अनेक महत्त्वाचे निर्देश संबंधित यंत्रणा आणि सरकारला दिले आहेत.

Read More

झोपेचा अधिकार तुम्हाला माहितीये का? कोणी झोपमोड केल्यास थेट दाखल करु शकता गुन्हा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Right to Sleep: उत्तम आरोग्यासाठी चांगली झोप घेणे आवश्यक असते. डॉक्टरही ८ तास झोप घेण्याचा सल्ला देतात. झोप कमी झाल्यास किंवा झोप येत नसल्यास त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. मात्र कधी कधी साखर झोपेत असताना तुम्हाला उठवले जाते. अशावेळी खूप चिडचिड होते. पण तुम्हाला हे माहितीये का भारतातील प्रत्येक नागरिकाला गाढ झोप घेण्याचा अधिकार आहे. कारण हा मनुष्याला मुलभूत अधिकार आहे. चांगली झोप घेण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे. म्हणजेच. जर कोणी तुम्हाला झोपण्यासाठी मनाई केली तर तुम्ही त्यांच्या केस दाखल करु शकता.  भारताच्या संविधानाव्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयानेदेखील…

Read More