पैसे तयार ठेवा… 3 मोठे IPO दाखल! गुंतवणूक केल्यास व्हाल मालामाल; पाहा बॅण्ड, प्राइज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Share Market IPO Alert: यंदाच्या वर्षी भारतीय आयपीओ मार्केटमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्यात. वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्येही आयपीओ मार्केटमध्ये चांगलीच धूम पाहायला मिळत आहे. खास करुन 2023 मध्ये आलेले अनेक आयपीओंनी आपल्या गुंतवणूकदारांना साकारात्मक रिटर्न्स दिले आहेत. म्हणजेच या आयपीओमध्ये पैसे लावणाऱ्यांना फायदाच झाला आहे. पुढील 2 दिवसांमध्ये 2 मोठे आयपीएल ओपन होणार आहेत. या आयपीओने आधीच ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ गातला आहे. यामध्ये डीओएमएस (DOMS) आणि आयनॉक्ससारख्या कंपन्यांचा समावेश आहे. याच आयपीओंबद्दल जाणून घेऊयात… डीओएमएस (DOMS) पेन्सिल, स्टेशनरी आणि अन्य शालेय प्रोडक्ट तयार करणारी या क्षेत्रातील मोठी…

Read More

Why everyone doesn’t get shares in IPO? SEBI chairperson Madhabi Puri Buch Explained News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Weird Tradition : भारतातील ‘या’ गावात नवरदेवाची बहीण करते वहिनीसोबत लग्न, तर नवरदेव असतो…

Read More

तगडी कमाई करण्याची संधी, 19 वर्षांनंतर येतोय Tata IPO; सेबीची मंजूरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tata Group IPO: शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी चांगली संधी शोधताय. आता टाटा टेक्नॉलॉजीच्या (Tata Technologies) आयपीओचा मार्ग मोकळा झाला आहे. बाजार नियामक सेबीने (SEBI) टाटा समूहाच्या या कंपनीच्या आयपीओच्या अर्जाला मान्यता दिली आहे. टाटा टेक्नॉलॉजीने मार्च महिन्यात IPOसाठी अर्ज केला होता. हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेलवर आधारित असेल. टाटा समुहाच्या (TATA Group) कंपनीचा IPOहा तब्बल १९ वर्षांनंतर येत आहे. त्यामुळं गुंतवणूकीसाठी ही चांगली संधी ठरु शकते. 9 मार्च रोजी टाटाने सेबीकडे DRPH फाइल पाठवली होती. त्यानंतर आज तब्बल चार महिन्यांनंतर IPOला हिरवा कंदिल मिळाला आहे.…

Read More

लवकरच नवा IPO बाजारात! वाचा किती आहे प्राईस बॅंड…

( प्रगत भारत । pragatbharat.com) IKIO Lighting Limited IPO: IKIO Lighting Limited कंपनीचा आयपीओ हा 6 जून 2023 रोजी गुंतवणूकदारांसाठी सुरू होतो आहे. याची प्राईस बँड ₹270 ते ₹285 प्रति इक्विटी शेअर सेट केली जाणार आहे. ₹270 – ₹285 चा प्राइस बँड प्रति इक्विटी शेअर असून त्याचे दर्शनी मूल्य (फेस वॅल्यू) ₹ 10 प्रत्येकी इक्विटी शेअर्स इतकी असेल. या आयपीओची ऑफर उघडण्याची तारीख ही मंगळवार 6 जून, 2023 आणि ऑफरची शेवटची तारीख ही गुरुवार 8 जून 2023 पर्यंत असेल. या आयपीओचा किमान बिड लॉट 52 इक्विटी शेअर्स आहे तसेच फ्लोअरची…

Read More