( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी RBI कडून ‘या’ बॅंकेचा परवाना रद्द तर 3 बॅंकाना पेनल्टी; ग्राहकांवर काय होणार परिणाम?
Read MoreTag: सबच
तगडी कमाई करण्याची संधी, 19 वर्षांनंतर येतोय Tata IPO; सेबीची मंजूरी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Tata Group IPO: शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी चांगली संधी शोधताय. आता टाटा टेक्नॉलॉजीच्या (Tata Technologies) आयपीओचा मार्ग मोकळा झाला आहे. बाजार नियामक सेबीने (SEBI) टाटा समूहाच्या या कंपनीच्या आयपीओच्या अर्जाला मान्यता दिली आहे. टाटा टेक्नॉलॉजीने मार्च महिन्यात IPOसाठी अर्ज केला होता. हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेलवर आधारित असेल. टाटा समुहाच्या (TATA Group) कंपनीचा IPOहा तब्बल १९ वर्षांनंतर येत आहे. त्यामुळं गुंतवणूकीसाठी ही चांगली संधी ठरु शकते. 9 मार्च रोजी टाटाने सेबीकडे DRPH फाइल पाठवली होती. त्यानंतर आज तब्बल चार महिन्यांनंतर IPOला हिरवा कंदिल मिळाला आहे.…
Read More