तगडी कमाई करण्याची संधी, 19 वर्षांनंतर येतोय Tata IPO; सेबीची मंजूरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tata Group IPO: शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी चांगली संधी शोधताय. आता टाटा टेक्नॉलॉजीच्या (Tata Technologies) आयपीओचा मार्ग मोकळा झाला आहे. बाजार नियामक सेबीने (SEBI) टाटा समूहाच्या या कंपनीच्या आयपीओच्या अर्जाला मान्यता दिली आहे. टाटा टेक्नॉलॉजीने मार्च महिन्यात IPOसाठी अर्ज केला होता. हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेलवर आधारित असेल. टाटा समुहाच्या (TATA Group) कंपनीचा IPOहा तब्बल १९ वर्षांनंतर येत आहे. त्यामुळं गुंतवणूकीसाठी ही चांगली संधी ठरु शकते. 9 मार्च रोजी टाटाने सेबीकडे DRPH फाइल पाठवली होती. त्यानंतर आज तब्बल चार महिन्यांनंतर IPOला हिरवा कंदिल मिळाला आहे.…

Read More

How To Get Vitamin B12 From 5 Vegetarian Food Sources; Vitamin B12 साठी केवळ मांस-मच्छीची गरज नाही, ५ शाकाहारी पदार्थांमधून मिळेल तगडे विटामिन

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) टोफू Tofu For Vitamin B12: पनीरसारख्या दिसणाऱ्या टोफू या पदार्थामध्ये अधिक प्रमाणात Vitamin B12 मिळते. शाकाहारी आणि विगन या दोन्ही व्यक्तींसाठी टोफू हा उत्तम पदार्थ ठरतो. विटामिन बी१२ हवे असेल तर तुम्ही रोज 3-4 Oz इतके टोफू सेवन करू शकता. ओट्स Oats For Vitamin B12: शरीराला भरपूर प्रमाणात विटामिन बी१२ हवे असेल तर ओट्स अथवा दलियाचा समावेश करून घ्यायला हवा. यामधून पोषक तत्व शरीराला मिळतात आणि त्याशिवाय वजन नियंत्रित राहण्यासह मदत मिळते. ओट्स हे अन्य धान्यापेक्षाही अधिक हेल्दी मानण्यात येतात. त्यामुळेच वजन वाढले असेल…

Read More