Kanyadan Not Essential : हिंदू विवाहपद्धतीमध्ये कन्यादानाची गरज नाही; न्यायालयानं का घेतला हा निर्णय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kanyadan Not Essential : हिंदू विवाहकायदा काय सांगतो? कोणत्या विधीला सर्वाधिक महत्त्वं? पाहा सविस्तर वृत्त…  

Read More

‘हल्ल्याची गरज नाही, पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात येणार’; राजनाथ सिंहांचे मोठं विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Defence Minister Rajnath Singh : लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच विविध राजकीय पक्षांकडून घोषणा करण्यात येत आहे. अशातच लोकसभा निवडणुकीआधी पाकव्याप्त काश्मीरबाबत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मोठी घोषणा केली आहे. लवकरच पाकव्याप्त काश्मिर भारतात येईल आणि त्यासाठी कोणतेही युद्ध करण्याची गरज नाही असे राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. कलम 370 हटवल्यानंतर आता राजनाथ सिंह यांच्या या विधानाची सध्या देशभरात चर्चा सुरु झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी लेहमध्ये जवानांसोबत होळी साजरी केली. यावेळी त्यांच्यासोबत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि फायर अँड फ्युरी…

Read More

‘कोणत्याही सर्व्हेची गरज नाही, मोदींनी..’; ‘अब की बार 400 पार’वर अमित शाह स्पष्टच बोलले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Amit Shah On Can BJP Can Cross 400 Seats Mark: लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत होईल अशी चर्चा दिल्लीपासून गल्लीपर्यंत आहे. लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता असून राजकीय पक्षही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभीमीवर वेगवेगळे सर्वेक्षणांची आकडेवारी समोर येत आहे. बुधवारी म्हणजेच 28 फेब्रवारी रोजी यवतमाळमधील जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी अब की बार 400 पारची घोषणा दिली. अनेक सर्वेक्षणांमध्ये मोदीच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येईल असं सांगितलं जात आहे. मात्र असं असतानाच खरोखरच भाजपाची कामगिरी कशी असेल याबद्दल…

Read More

मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नव्हे, त्या दिवसांत भरपगारी सुट्टी देण्याची काही गरज नाही : स्मृती इराणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Menstruation Paid Leave Policy: केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी महिलांच्या मासिक पाळीसंदर्भात एक सूचक विधान केलं आहे. महिलांना येणारी मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही. त्यामुळे त्याचा आधार घेऊन मासिक पाळीची सुट्टीसाठी युक्तिवाद करता येणार नाही असं स्मृती इराणींनी म्हटलं आहे. राज्यसभेमध्ये विचारण्यात आला प्रश्न राष्ट्रीय जनता दलचे खासदार मनोज कुमार झा यांनी राज्यसभेमध्ये मासिक पाळी धोरणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला स्मृती इराणी उत्तर देत होत्या. त्यावेळेसच त्यांनी मासिक पाळीच्या सुट्टीबद्दल भाष्य केलं. “मासिक पाळी, मासिक पाळीचे चक्र हे काही अपंगत्व नाही. महिलेच्या आयुष्याचा…

Read More

'भारतात 'मनी हाइस्ट'ची गरज नाही कारण…'; 353 कोटींच्या कॅशवरुन PM मोदींचा टोला

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Money Heist Dig At Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अधिकृत हॅण्डलवरुन या प्रकरणावर पुन्हा एकदा भाष्य करताना काँग्रेसवर थेट शब्दांत निशाणा साधला आहे.

Read More

Israel Hamas Conflict both using Bulldozer as Weapon watch Video; इस्त्रायल-हमासच्या युद्धात बुलडोजरची गरज काय? कधी तयार केलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel_Hamas War : हमासच्या हल्ल्यात इस्रायलचे सुमारे 200 लोक मारले गेले आणि प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनेही हमासच्या सुमारे 300 लोकांना ठार केले. हमासने शनिवारी तेल अवीववर केलेल्या रॉकेट हल्ल्यात इस्रायलचे मोठे नुकसान झाले. तेल अवीवमध्ये अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या. शेकडो लोक मरण पावले आणि हजारो जखमी झाले. एवढेच नाही तर हल्ल्यानंतर शेकडो हमासचे सैनिक इस्रायलच्या हद्दीत घुसले. इस्त्रायली मीडियानुसार, बंदुकधारींनी सडेरोट शहरात पादचाऱ्यांवरही गोळीबार केला. हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासोबतच इस्रायल आता मोठी प्रत्युत्तराची कारवाई करत आहे. इस्रायल-हमास युद्धातही बुलडोझर हे प्रमुख शस्त्र म्हणून उदयास आले आणि…

Read More

दररोज फक्त २० ते ३० मिनिटे चालून शरीरात दिसतात ५ जबरदस्त बदल, तासन् तास जिममध्ये घाम गाळण्याची गरज नाही

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) आपल्यापैकी बरेच लोक असे आहेत, जे आपल्या कामात इतके अडकतात की ते स्वतःसाठी 1 तास देखील सोडू शकत नाहीत. त्याच वेळी, काही लोक आहेत ज्यांना जिममध्ये जाणे आवडत नाही किंवा जिममध्ये जाऊन त्यांचे पैसे वाया घालवतात. जर तुम्ही देखील अशा लोकांमध्ये असाल, परंतु तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल तर काळजी करू नका. कारण घरी किंवा कामाच्या दरम्यान काही मिनिटे चालत असताना तुम्हाला जिममध्ये जाण्याची गरज भासणार नाही. अनेक अहवाल आणि संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की दररोज काही मिनिटे चालण्याने तुमच्या शरीराच्या अनेक समस्या…

Read More

Baba Ramdev Home Remedy Tips on Piles or Mulvyadh Know How To Use Lemon and Milk; Piles च्या मुळावरच उपचार करेल दूध आणि लिंबाचा रस, बाबा रामदेव यांच्या उपायामुळे ऑपरेशनच काय डॉक्टरचीही गरज लागणार नाही

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मूळव्याधात दूध प्यावे का? मुळव्याध झाल्यास गरम दूध किंवा दुधापासून बनवलेल्या काही गोष्टी न घेण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. मूळव्याध बाबतीत, आपण थंड दूध, दही, केफिर आणि कच्चे दूध घेऊ शकता. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता फारच कमी आहे. मुळव्याधची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि दूध वापरू शकता. तथापि, लक्षात ठेवा की जर तुमची समस्या खूप वाढत असेल तर त्याचे सेवन करू नका. त्याच वेळी, डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या. टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या…

Read More

Neem Leaves Reduce Piles Hemorrhoids Mulwyadh Symptoms Know How to Take It; मुळव्याधात रक्तस्त्रावाने बेजार झालात, अगदी फुकट हा पाला तुमच्या जखमा दूर करेल..ऑपरेशनचीही गरज नाही

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​कडुलिंब कसा फायदेशीर?​ कडुनिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे मूळव्याधशी संबंधित सूज आणि वेदना कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात. याशिवाय कडुलिंबातील गुणधर्म मूळव्याधांमुळे वाढणाऱ्या बॅक्टेरियाच्या समस्या कमी करू शकतात. कडुनिंबाच्या पानांचा मूळव्याधमध्ये काही दिवस वापर करून, खाज, सूज, जळजळ, वेदना आणि संसर्ग वाढण्यापासून रोखू शकता. यासोबतच आतड्याच्या हालचालींची समस्याही दूर करू शकते. ​कडुलिंबाच्या पानांचा रस मूळव्याध किंवा त्याची लक्षणे कमी करण्यासाठी कडुलिंबाची पाने कुस्करून त्याचा रस काढा, नंतर हा रस कोमट पाण्यात मिसळा. आता या पाण्यात थोडा वेळ बसा, मूळव्याधची सूज कमी…

Read More

White Foods To Avoid In Diet For Weight Loss And Reduce Belly Fat; स्लीम ट्रिम होण्यासाठी आता जिमला जाण्याची गरज नाही, डाएटमधून काढून टाका हे सफेद पदार्थ

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) भाताचे सेवन करा कमी तुमच्या पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होत नसेल आणि तुम्ही त्रस्त असाल तर सर्वात पहिले तुम्ही तुमच्या डाएटमधून व्हाईट फूड्सपैकी एक भात हा पदार्थ खाणे कमी करावे. तुम्हाला भात खायला आवडत असेल तर हळूहळू याचे सेवन कमी करा. ​हेल्थलाईनने दिलेल्या अहवालानुसार, फायबर आणि प्रथिनांच्या अनुपस्थितीमुळे पांढरे तांदूळ जास्त प्रमाणात खाणे हे वजन वाढण्यास किंवा रक्तातील साखरेचे असंतुलन करण्यास कारणीभूत ठरू शकते. काय खावे – पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत ब्राऊन राईसचा आहारात समावेश करून घ्यावा. यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे जास्त असतात, त्यामुळे…

Read More