Video : जीममध्ये ट्रेडमिलवर धावताना 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, हृदयाचे ठोके चुकविणारा CCTV फूटेज Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : सोशल मीडियावर हृदयाचे ठोके चुकविणारा एक व्हिडीओ व्हायरल होता आहे. ज्यामध्ये जीममध्ये ट्रेडमिलवर धावताना एक तरुण अचानक कोसळला.   

Read More

दररोज फक्त २० ते ३० मिनिटे चालून शरीरात दिसतात ५ जबरदस्त बदल, तासन् तास जिममध्ये घाम गाळण्याची गरज नाही

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) आपल्यापैकी बरेच लोक असे आहेत, जे आपल्या कामात इतके अडकतात की ते स्वतःसाठी 1 तास देखील सोडू शकत नाहीत. त्याच वेळी, काही लोक आहेत ज्यांना जिममध्ये जाणे आवडत नाही किंवा जिममध्ये जाऊन त्यांचे पैसे वाया घालवतात. जर तुम्ही देखील अशा लोकांमध्ये असाल, परंतु तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल तर काळजी करू नका. कारण घरी किंवा कामाच्या दरम्यान काही मिनिटे चालत असताना तुम्हाला जिममध्ये जाण्याची गरज भासणार नाही. अनेक अहवाल आणि संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की दररोज काही मिनिटे चालण्याने तुमच्या शरीराच्या अनेक समस्या…

Read More

The Rock Dwayne Johnson : जिममध्ये झोपणाऱ्या UFC फायटरला रॉकनं गिफ्ट केलं घर!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dwayne The Rock buys house for UFC fighter Themba Gorimbo : लोकप्रिय अमेरिकन अभिनेता ड्वेन जॉनसन ज्याला सगळे ‘द रॉक’ या नावानं ओळखतात. त्याच्या मुलींमुळे आणि चित्रपटांसाठी ओळखला जाणारा हा अभिनेता आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. द रॉकनं झिंबाबेच्या एका MMA फायटरला चक्क घर भेट केलं आहे. त्या फायटरचे नाव Themba Gorimbo असे आहे. सध्या युनायटेड स्टेट्समध्ये राहत असलेल्या Themba Gorimbo नं  हॉलिवूड सुपरस्टारचे लक्ष वेधून घेतले. Themba Gorimbo नं याविषयी बोलताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यावेळी त्यानं त्याच्या…

Read More

जिममध्ये व्यायाम करताना फिटनेस इन्फ्ल्यूएंसरचा भयानक मृत्यू, 'त्या' एका चुकीने मानच मोडली

( प्रगत भारत । pragatbharat.com) जिममध्ये व्यायाम करताना एका फिटनेस इन्फ्ल्यूएंसरला भीषण मृत्यूला सामोरं जावं लागलं. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. व्यायाम करताना एक चूक भोवली आणि यात त्याची मान मोडली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

Read More

जिममध्ये व्यायाम करताय सावधान! ट्रेडमिलवर धावताना शॉक लागून इंजिनिअरचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) जिममध्ये वर्कआऊट करत असताना एका तरुण इंजिनिअरचा मृत्यू झाल्याीच दुर्देवी घटना घडली आहे. ट्रेडमीलवर धावताना या तरुणला शॉक लागला. वीजेचा हा धक्का इतका जोरदार होता की तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी जीम चालकाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Read More