स्टंटबाजी, कारमधून उडवल्या नोटा, पोलिसांनी Video पाहिला अन्…; दंडाची रक्कम पाहून फुटेल घाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Car Video: हल्ली सोशल मीडियावरुन अल्पावधीत लोकप्रियता मिळवण्यासाठी लोक काहीही करतात. अगदी स्वत:चा जीव धोक्यात घालण्याचा वेडेपणाही लोक रिल्स आणि व्हिडीओ शूट करण्याच्या नादात करताना दिसतात. या वेडेपणामुळे ते स्वत:बरोबर इतरांचा जीवही धोक्यात घालतात. अशा वेडेपणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच चर्चेचा विषय ठरतात. यातही काहीजण अगदी प्रशिक्षण घेऊन व्हिडीओ शूट करणारे असतात तर काहीजण स्टंटबाजीच्या माध्यमातून लोकांनी आपली दखल घ्यावी यासाठी धडपडत असतात. अनेकदा तर यावर वेबसिरीज आणि युट्यूबवरील व्हिडीओंचा प्रबाव असल्याचं दिसून येतं. खास करुन रस्त्यावरील स्टंटबाजीमध्ये चित्रपटांमधील सीन्सची नक्कल करण्याचा प्रयत्न केला जातो…

Read More

लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नीची अट ऐकून डॉक्टला फुटला घाम; धावत गाठलं पोलीस स्टेशन

( प्रगत भारत । pragatbharat.com) पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर आयुष्यभराचा जोडीदार मिळवण्याच्या नादात एका डॉक्टरने आपल्या सुखी जीवनात संकट ओढावून घेतलं आहे. मॅट्रिमोनिअल साईटवरुन ओळख झालेल्या तरुणीशी विवाह करणं डॉक्टर पतीला चांगलंच महागात पडलं आहे. याचं कारण नवविवाहित पत्नीने लग्नाच्या पहिल्या रात्रीच डॉक्टर पतीकडे 50 लाखांची मागणी केली. यानंतर धक्का बसलेल्या पतीला आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलं आहे याची जाणीव झाली. यानंतर अखेर त्याने पोलीस ठाण्यात धाव घेत आपली व्यथा मांडली.  पहिल्या पत्नीपासून घेतला होता घटस्फोट शाहगंज येथे राहणाऱ्या डॉक्टरने पोलिसांना सांगितलं की, 2019 मध्ये त्याचा घटस्फोट झाला होता. मुलीची…

Read More

Viral Video : Spiderman सारख्या धावत्या मेट्रोवर पळू लागला, व्हिडीओ पाहून फुटेल घाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Metro Viral Video : सोशल मीडिया मेट्रोचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे. धावत्या मेट्रोवर तो तरुण चढतो आणि पळायला लागतो…हा धक्कादायक व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना घाम फुटला आहे. 

Read More

'खाली डोकं वर पाय' अवस्थेत खड्ड्यात पडली गाय! शेतकऱ्यांना फुटला घाम; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cow Fall In Sinkhole Video: या व्हिडीओला सोशल मीडियावर 54 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले असून एकूण 2 हजार 700 हून अधिक जणांनी यावर कमेंट केल्या आहेत.

Read More

इतकं महाग? दिवाळीच्या सुट्ट्यांचे बेत रखडले; विमान प्रवासाचे दर पाहून अनेकांना फुटला घाम…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali Holidays 2023 : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला असला तरीही बाप्पासाठीच्या तयारीसोबतच अनेकांनी पुढील काही दिवसांसाठीचेही बेत आखण्यास सुरुवात केली आहे. अर्थात येत्या दिवसांत असणारे सण आणि सुट्ट्यांबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दरसा, त्यामागोमाग दिवाळी आणि त्यानिमित्त मिळणाऱ्या सुट्ट्या अशी सारी आकडेमोड करत प्रत्येकजण आपल्या परिनं सुट्टीच्या निमित्तानं एखाद्या छानशा ठिकाणी भटकंतीसाठी जाण्याचा बेत आखताना दिसतंय.  तुम्हीही त्यापैकीच एक आहात का? दिवाळीच्या सुट्टीसाठी तुम्हीही काही ठिकाणांची यादी तयार केली आहे? तुमचा हा बेत रखडब शकतो किंवा तुम्हाला त्यासाठी वाजवीहून जास्त पैसे भरावे लागू शकतात.…

Read More

5 वी पास पोराने पोलिसांना फोडला घाम, घोटाळा पाहून बोबडी वळली; थेट केंद्र सरकारला लिहिणार पत्र

( प्रगत भारत । pragatbharat.com) सूरत पोलिसांनी एक मोठा घोटाळा उघड केला आहे. शहरात बेवसाईटच्या माध्यमातून बनावट कागदपत्रं तयार करणाऱ्या एका घोटाळ्याचा पोलिसांना पर्दाफाश केला आहे. यानंतर पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे. तपासादरम्यान, हा घोटाळा फार मोठा असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. झालं असं की, सूरत शहरातील उमरा पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. एचडीएफसी बँकेने केलेल्या या तक्रारीत आरोप करण्यात आला होता की, 17 जणांनी खोटी कागदपत्रं दाखवत 92 लाखांचं कर्ज घेतलं आहे. बँकेने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एकूण 6 जणांना बेड्या ठोकल्या असून, तपास करत आहेत. …

Read More

दानपेटीत सापडलेली वस्तू पाहून संचालकांना फुटला घाम, अखेर पोलिसांनाच बोलवावे लागले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: मंदिरात किंवा एखाद्या सार्वजनिक मंडळामध्ये दानपेटीची रचना केलेली असतात. यात अनेक देवाच्या चरणी पैसे अर्पण करत असतात. त्यानंतर हे पैसे गरिबांसाठी खर्च करता येतात किंवा मंदिराच्या कामासाठी वापरले जातात. भारतात जशा दानपेट्या असतात तशा जगभरात गुडविल स्टोअर असतात. येथे गरिबांसाठी काही गोष्टी दान केल्या जातात. पैशांसह गरजेचे सामानही यात दान केले जाते. त्यानंतर हे सामान कमी पैशात किंवा मोफत लोकांना दिले जाते. मात्र, अमेरिकेतील गुड विल स्टोअरमध्ये एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे.  दानपेटी उघडताच बसला धक्का दानपेटीतील वस्तूंचा वापर चांगल्या…

Read More

दररोज फक्त २० ते ३० मिनिटे चालून शरीरात दिसतात ५ जबरदस्त बदल, तासन् तास जिममध्ये घाम गाळण्याची गरज नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपल्यापैकी बरेच लोक असे आहेत, जे आपल्या कामात इतके अडकतात की ते स्वतःसाठी 1 तास देखील सोडू शकत नाहीत. त्याच वेळी, काही लोक आहेत ज्यांना जिममध्ये जाणे आवडत नाही किंवा जिममध्ये जाऊन त्यांचे पैसे वाया घालवतात. जर तुम्ही देखील अशा लोकांमध्ये असाल, परंतु तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल तर काळजी करू नका. कारण घरी किंवा कामाच्या दरम्यान काही मिनिटे चालत असताना तुम्हाला जिममध्ये जाण्याची गरज भासणार नाही. अनेक अहवाल आणि संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की दररोज काही मिनिटे चालण्याने तुमच्या शरीराच्या अनेक समस्या दूर…

Read More

Sweating On Waking Up In Morning Is Serious And Major Symptom Of Heart Attack Morning Signs Symptoms Of Heart Failure; सकाळी सकाळी अंथरूणातच दिसणारी हार्ट अटॅकची लक्षणे आणि संकेत घाम येणे हे हार्ट अटॅकचे लक्षण आहे का

( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रतीक्षा सुनील मोरे यांच्याविषयी प्रतीक्षा सुनील मोरे डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर “लेखिकेची माहिती – प्रतीक्षा सुनील मोरे एक अनुभवी पत्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा तब्बल 8 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी एका वृत्त वाहिनीमधून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली जेथे एक पत्रकार म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची जडणघडण झाली. प्रतीक्षा यांना लाइफस्टाईल विषयांमध्ये विशेष रस असून गेल्या 3 वर्षांपासून त्या या विभागासाठी काम करत आहेत. लाईफस्टाइल पत्रकारीतेचा गाढा अभ्यास आणि त्यातील कौशल्य यामुळे त्यांनी या विषयातील एक जाणकार पत्रकार म्हणून ओळख कमावली आहे. लाईफस्टाईल विभागातील नवनवीन गोष्टी आपल्या वाचकांना…

Read More

Profuse Sweating is a Sign of Health Problems Know about Diaphoresis; जास्त घाम येणे हे Diaphoresis या जीवघेण्या आजाराचे लक्षण तर नाही? एक्सपर्टने सांगितलेल्या या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

( प्रगत भारत । pragatbharat.com) ​चिंता किंवा तणाव विकार चिंता किंवा तणाव, कोणत्याही प्रकारची सामाजिक चिंता एखाद्या व्यक्तीला डायफोरेसिस होऊ शकते. जेव्हा एखादी व्यक्ती काळजीत असते, तेव्हा त्याला प्रतिसाद म्हणून, शरीराला भरपूर घाम येणे सुरू होते. जे घाम असू शकते. डायफोरेसीस कधीकधी इतर वर्तणुकीशी संबंधित समस्यांचे लक्षण असू शकते. संसर्ग क्षयरोग, एंडोकार्डिटिस आणि एचआयव्ही सारख्या संसर्गामुळे देखील डायफोरेसिस होऊ शकतो. जेव्हा शरीर संसर्गाशी लढत असते तेव्हा ताप येतो, ज्यामुळे घाम येतो. काही प्रकरणांमध्ये, एखाद्या व्यक्तीला संसर्गाचे लक्षण म्हणून घाम येतो. ​(वाचा – Zomato CEO दीपिंदर गोयलचा जबरदस्त Weight Loss, १५…

Read More