इतकं महाग? दिवाळीच्या सुट्ट्यांचे बेत रखडले; विमान प्रवासाचे दर पाहून अनेकांना फुटला घाम…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali Holidays 2023 : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला असला तरीही बाप्पासाठीच्या तयारीसोबतच अनेकांनी पुढील काही दिवसांसाठीचेही बेत आखण्यास सुरुवात केली आहे. अर्थात येत्या दिवसांत असणारे सण आणि सुट्ट्यांबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दरसा, त्यामागोमाग दिवाळी आणि त्यानिमित्त मिळणाऱ्या सुट्ट्या अशी सारी आकडेमोड करत प्रत्येकजण आपल्या परिनं सुट्टीच्या निमित्तानं एखाद्या छानशा ठिकाणी भटकंतीसाठी जाण्याचा बेत आखताना दिसतंय.  तुम्हीही त्यापैकीच एक आहात का? दिवाळीच्या सुट्टीसाठी तुम्हीही काही ठिकाणांची यादी तयार केली आहे? तुमचा हा बेत रखडब शकतो किंवा तुम्हाला त्यासाठी वाजवीहून जास्त पैसे भरावे लागू शकतात.…

Read More

Odisha Accident नंतर भारतीयांना वाटतीये ट्रेन प्रवासाची भिती? Ticket Cancellations च्या काँग्रेसच्या दाव्यावर IRCTC चा रिप्लाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ticket Cancellations Odisha Train Accident: ओडिशामधील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघातासंदर्भात काँग्रेसने केलेला दावा इंडियन रेलवे कैटरिंग अ‍ॅण्ड टूरिज्म कॉर्पोरेशनने म्हणजेच IRCTC ने खोडून काढला आहे. ओडिशामध्ये कोरामंडल एक्सप्रेसला (Coromandel Express) भीषण अपघात (Odisha Train Accident)  झाल्यानंतर 275 प्रवाशांचा मृत्यू झाल्यापासून हजारो प्रवाशांनी आपली रेल्वेची तिकीटं रद्द केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. IRCTC ने काँग्रेसकडून करण्यात आलेल्या दाव्यावर ट्वीटरवरुन रिप्लाय दिला आहे. काँग्रेसचा दावा चुकीचा असून तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढलेली नाही असं IRCTC चं म्हणणं आहे. काँग्रेसने भाजपाला केलं लक्ष्य ओडिशामधील बालासोरमध्ये…

Read More