इतकं महाग? दिवाळीच्या सुट्ट्यांचे बेत रखडले; विमान प्रवासाचे दर पाहून अनेकांना फुटला घाम…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali Holidays 2023 : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला असला तरीही बाप्पासाठीच्या तयारीसोबतच अनेकांनी पुढील काही दिवसांसाठीचेही बेत आखण्यास सुरुवात केली आहे. अर्थात येत्या दिवसांत असणारे सण आणि सुट्ट्यांबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दरसा, त्यामागोमाग दिवाळी आणि त्यानिमित्त मिळणाऱ्या सुट्ट्या अशी सारी आकडेमोड करत प्रत्येकजण आपल्या परिनं सुट्टीच्या निमित्तानं एखाद्या छानशा ठिकाणी भटकंतीसाठी जाण्याचा बेत आखताना दिसतंय.  तुम्हीही त्यापैकीच एक आहात का? दिवाळीच्या सुट्टीसाठी तुम्हीही काही ठिकाणांची यादी तयार केली आहे? तुमचा हा बेत रखडब शकतो किंवा तुम्हाला त्यासाठी वाजवीहून जास्त पैसे भरावे लागू शकतात.…

Read More