( प्रगत भारत । pragatbharat.com) Balasore School Demolished: ओडिशामध्ये (Odisha) 2 जून रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेत 288 लोकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण देश हादरला असून हळहळ व्यक्त होत आहे. या ट्रेन दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह बालासोरमधील (Balasore) एका शाळेत ठेवण्यात आले होते. शाळेला तात्पुरतं शवगृह केल्याने विद्यार्थी आणि त्यांचे नातेवाईक नाराज आहेत. शाळेत मृतदेह ठेवण्यात आले होते या कारणाने विद्यार्थी तिथे जाण्यास घाबरत आहेत. यामुळे अखेर सरकारने ही शाळा पाडण्याचा निर्णय घेतला आहे. ही शाळा बालासोर जिल्ह्याच्या बहनागा गावात आहे. शाळेचा वापर मृतदेह ठेवण्यासाठी करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी शाळेत येण्यास नकार दिला…
Read MoreTag: odisha
Odisha Tragedy: कोरोमंडल एक्स्प्रेसचा दुर्घटनेच्या काही सेकंदआधीचा VIDEO आला समोर; थरकाप उडवणारं दृश्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha Train Accident: ओडिशामध्ये (Odisha) झालेल्या तिहेरी रेल्वे दुर्घटनेनंतर संपूर्ण देश हादरला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandak Express), बंगळुरु-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस (Bengaluru-Howrah Superfast Express) आणि मालडब्यात झालेल्या धडकेत 288 जणांनी जीव गमावला आहे. तसंच 1000 हून अधिक प्रवासी या भीषण अपघातात जखमी झाले आहेत. गेल्या दोन दशकातील हा सर्वात भीषण अपघात असून पुढील अनेक वर्ष याच्या जखमा ताज्या राहणार आहेत. दुर्घटनेनंतर या अपघाताचं कारण काय आहे याचे वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. यादरम्यान, दुर्घटनेआधी ट्रेनमध्ये काय स्थिती होती हे दर्शवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दुर्घटनेनंतर…
Read MoreOdisha Train Accident: बालासोर रेल्वे दुर्घटनेवेळी रेल्वे क्रॉसिंगवर…; साक्षीदाराचा धक्कादायक दावा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha Train Accident: ओडिशामधील रेल्वे दुर्घटनेनंतर (Odisha Train Accident) संपूर्ण देश हादरला आहे. या दुर्घटनेत 288 प्रवासी ठार झाले असून 1100 जण जखमी झाले आहेत. सध्या संपूर्ण देशात ही दुर्घटना नेमकी कशामुळे झाली याची चर्चा सुरु आहे. रेल्वे मंत्रालयानेही दुर्घटनेचं कारण शोधण्यासाठी चौकशी सुरु केली असून, सीबीआयकडे तपास सोपवण्यात आला आहे. दुर्घटनेसंबंधी अनेक अंदाज बांधले जात असताना एका साक्षीदाराने धक्कादायक खुलासा केला आहे. Odisha Accident: मृतांच्या रांगेत झोपलेला ‘तो’ अचानक जागा झाला; कर्मचाऱ्याचा पाय पकडला अन् म्हणाला “मी जिवंत…” बालासोरमध्ये ज्या ठिकाणी दुर्घटना झाली…
Read Moreodisha train accident tmc leader distributed 2 thousand notes in help of victims bjp allagetion on trunmul congress
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Odisha Accident: मृतांच्या रांगेत झोपलेला ‘तो’ अचानक जागा झाला; कर्मचाऱ्याचा पाय पकडला अन् म्हणाला “मी जिवंत…”
Read MoreOdisha Accident: मृतांच्या रांगेत झोपलेला ‘तो’ अचानक जागा झाला; कर्मचाऱ्याचा पाय पकडला अन् म्हणाला “मी जिवंत…”
( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha Train Accident: ओडिशामध्ये (Odisha) तीन ट्रेनमध्ये धडक होऊन झालेल्या भीषण अपघातानंतर मृतदेहांची अक्षरश: रांग लागली होती. 35 वर्षीय रॉबिन हादेखील कोरोमंडल एक्स्प्रेसमधून (Coromandel Express) प्रवास करत होता. बचावकार्यादरम्यान अपघातात जखमी झालेल्या रॉबिनचा मृत्यू झाल्याचं समजत त्यालाही मृतदेहांच्या रांगेत ठेवण्यात आलं होतं. दुर्घटना झालेल्या ठिकाणीच रॉबीन शेकडो मृतदेहांच्या बाजूला होता. पण आश्चर्यकारकपणे रॉबीन बचावला होता. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या सर्वांचे मतदेह एका शाळेत ठेवण्यात आले होते. या शाळेत मृतदेहांचा ढीग लागला होता. मृतदेह हटवण्यासाठी बचाव पथकातील कर्मचारी शाळेच्या खोलीत पोहोचले होते. यावेळी एक कर्मचारी मृतदेहांच्या शेजारुन…
Read Moreodisha balasore train accident 35 year man found alive under tree after 48 hours admitted in aiims hopital
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Viral Video: भररस्त्यात उलटला बियरने भरलेला ट्रक, लोकांनी खोऱ्याने उचलल्या बाटल्या; पाहा Video
Read MoreOdisha Accident नंतर भारतीयांना वाटतीये ट्रेन प्रवासाची भिती? Ticket Cancellations च्या काँग्रेसच्या दाव्यावर IRCTC चा रिप्लाय
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ticket Cancellations Odisha Train Accident: ओडिशामधील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघातासंदर्भात काँग्रेसने केलेला दावा इंडियन रेलवे कैटरिंग अॅण्ड टूरिज्म कॉर्पोरेशनने म्हणजेच IRCTC ने खोडून काढला आहे. ओडिशामध्ये कोरामंडल एक्सप्रेसला (Coromandel Express) भीषण अपघात (Odisha Train Accident) झाल्यानंतर 275 प्रवाशांचा मृत्यू झाल्यापासून हजारो प्रवाशांनी आपली रेल्वेची तिकीटं रद्द केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. IRCTC ने काँग्रेसकडून करण्यात आलेल्या दाव्यावर ट्वीटरवरुन रिप्लाय दिला आहे. काँग्रेसचा दावा चुकीचा असून तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढलेली नाही असं IRCTC चं म्हणणं आहे. काँग्रेसने भाजपाला केलं लक्ष्य ओडिशामधील बालासोरमध्ये…
Read MoreOdisha Train Accident: 7 मृतदेहांखाली अडकलेला 10 वर्षांचा छोटा भाऊ; मोठा भाऊ रात्रभर शोधत राहिला अन्…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha Train Accident: शुक्रवारी ओडिशामध्ये झालेल्या कोरामंडल एक्सप्रेस आणि यशवंतपुर एक्सप्रेसच्या भीषण अपघातात 1100 हून अधिक प्रवासी जखमी झाले असून एकूण 275 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमधून एक लहान मुलगा चमत्कारिकरित्या बचावला आहे.
Read MoreOdisha Train Accident: 275 मृतांपैकी केवळ 104 जणांचीच ओळख पटली! बेवारस मृतदेहांचं काय होणार? सरकारने दिलं उत्तर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha Train Accident Unclaimed Dead Bodies: ओ़डिशामधील हा भीषण अपघातामध्ये एकूण 275 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी केवळ 104 जणांची ओळख पटली आहे. अद्याप 171 जणांची ओळख पटलेली नसून त्यासंदर्भातील प्रयत्न राज्य सरकारकडून केले जात आहेत.
Read MoreOdisha Train Accident: मुलीच्या ‘त्या’ एका हट्टामुळे वाचले बाप-लेकीचे प्राण! वडिलांनीच सांगितला अनुभव
( प्रगत भारत । pragatbharat.com) Coromandel Express Lives Of Father Daughter Saved: ओडिशामधील बालासोर जिल्ह्यामध्ये झालेल्या अपघातामध्ये अनेकांची कुटुंब उद्धवस्त केली आहेत. शुक्रवारी, 2 जून रोजी कोरामंडल एक्सप्रेसला (Coromandel Express) झालेल्या भीषण अपघातात (Odisha Train Accident) 275 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर जखमी प्रवाशांची संख्याही 1100 हून अधिक आहे. या अपघातामधून बचावलेल्या लोकांच्या अंगावर काटा आणणाऱ्या कथा समोर येत असून या गोष्टी वाचून आणि ऐकून ‘देव तारी त्याला कोण मारी’ हीच म्हण आठवते. असाच काहीसा प्रकार घडला कोरोमंडल एक्सप्रेसने त्या दिवशी प्रवास करणाऱ्या एम. के. देब यांच्याबरोबरच. देब हे त्यांच्या मुलीबरोबर…
Read More