Odisha Tragedy: कोरोमंडल एक्स्प्रेसचा दुर्घटनेच्या काही सेकंदआधीचा VIDEO आला समोर; थरकाप उडवणारं दृश्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha Train Accident: ओडिशामध्ये (Odisha) झालेल्या तिहेरी रेल्वे दुर्घटनेनंतर संपूर्ण देश हादरला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandak Express), बंगळुरु-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस (Bengaluru-Howrah Superfast Express) आणि मालडब्यात झालेल्या धडकेत 288 जणांनी जीव गमावला आहे. तसंच 1000 हून अधिक प्रवासी या भीषण अपघातात जखमी झाले आहेत. गेल्या दोन दशकातील हा सर्वात भीषण अपघात असून पुढील अनेक वर्ष याच्या जखमा ताज्या राहणार आहेत. दुर्घटनेनंतर या अपघाताचं कारण काय आहे याचे वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. यादरम्यान, दुर्घटनेआधी ट्रेनमध्ये काय स्थिती होती हे दर्शवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  दुर्घटनेनंतर…

Read More