Delhi Crime : दिल्लीत नेमकं चाललंय काय? सलूनमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, पाहा थरकाप उडवणारा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Men Shot Dead in Salon : मला मारू नकोस, अशी विनंती इसम करत होता. त्यावेळी त्याने हात जोडून विनंती केली. मात्र, आरोपीने रागाच्या भरात त्याच्यावर गोळ्या झाडल्या. (Salon Shocking Viral Video)

Read More

Travel News : ‘हा’ आहे भारतातील सर्वात भयावह रोड! पाण्याची बाटली अर्पण करुनच पुढे जायचं; थरकाप उडवणारा घटनाक्रम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Travel News : फिरस्त्यांच्या अर्थात पर्यटनाची आवड असणाऱ्या अनेकांच्या यादीमध्ये काही ठिकाणांचा उल्लेख हमखास असतो. अशाच काही ठिकाणांच्या यादीमध्ये हिमाचल प्रदेश, लेह लडाखचा उल्लेख अग्रस्थानावर पाहायला मिळतो. तुम्ही कधी या ठिकाणांना भेट दिली आहे का? दिली असेल तर उत्तम आणि नसेल दिली तर या कमाल ठिकाणांविषयीची एक अतिशय रंजक माहिती पाहूनच घ्या. कारण, बाईकर्स असो किंवा मग रोड ट्रीपचं वेड असणारी मंडळी, साऱ्यांमध्येच या वाटेबाबत कमालीचं प्रेम आहे. अनेकांसाठी ही रहस्यमयी वाट म्हणजे एक मोठं रहस्य आहे तर, काहींसाठी एक अद्वितीय थरार.  कुठे आहे ही…

Read More

मेलेली मगर समजून फोटो सेशन सुरु होतं, पण तितक्यात… अंगाचा थरकाप उडवणार Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून अंगाचा थरकाप उडवणाराहा व्हिडिओ आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

Read More

Shocking : रीलच्या नाद जीवावर बेतला, भरधाव ट्रेनने दिला धडक अन्… पाहा थरकाप उडवणारा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Train Accident Viral Video : उत्तर प्रदेशमधील एका अल्पवयीन मुलगा रेल्वे रूळावर उभा राहून रील शूट करताना जीव गमवावा लागला. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Read More

तरुणाने वाघाच्या पिंजऱ्यात हात टाकला, स्पर्श करायला गेला अन्… काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tiger Viral Video: सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल याचा काही नेम नाही. एक 19 सेंकदाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतोय वाघासोबत मस्करी करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडलं आहे. या व्हिडिओत एक तरुण वाघाच्या पिंजऱ्यात हात टाकून त्याला गोंजारत असल्याचं दिसत आहे. वाघही त्याला प्रतिसाद देताना दिसत आहे. मात्र, अचानक काळजाचा ठोका चुकवणारी घटना कैमेऱ्यात कैद झाली आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओवर लोकांनी कमेंट केल्या आहेत.  व्हिडिओत दिसतंय की, वाघ एका पिंजऱ्यात कैद आहे. त्याचवेळी एका व्यक्ती पिंजऱ्याच्या लोखंडी गज असलेल्या…

Read More

उलट्या बोंबा! Chandrayaan 3 ची खिल्ली उडवणारे पाकिस्तानचे मंत्री आता म्हणतात, समस्त मानवजातीसाठी…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 : इस्रोनं चंद्रावर पाठवलेलं चांद्रयान 3 आता लँडिंग प्रक्रियेसाठी सज्ज झालं असून, संपूर्ण जगाच्या नजरा याच मोहिमेवर लागल्या आहेत.   

Read More

रोलरकोस्टर अडकल्याने तीन तास मुलं हवेत उलटी लटकत होती; अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) अ‍ॅडव्हेंचर पार्कमध्ये मोठ्या दुर्घटना झाल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. अशा ठिकाणी असणारे मोठे पाळणे आकर्षणाचं केंद्र असतात. पण हेच पाळणे अनेकदा जीवावर बेततात. दरम्यान, अमेरिकेत अशीच एक घटना घडली आहे. या दुर्घटनेतून लहान मुलं थोडक्यात बाचवली आहेत. रोलर कोस्टर मधेच बंद पडल्याने मुलं तब्बल तीन तास हवेत उलटी लटकत होती. अंगाचा थरकाप उडवणारा या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अमेरिकेच्या विस्कॉन्सिनमधील क्रँडनमध्ये फॉरेस्ट काऊंटी फेस्टिव्हलमध्ये ही दुर्घटना घडली.  तीन तास हवेत लटकत होती मुलं मिळालेल्या माहितीनुसार, रोलर कोस्टर बंद पडला…

Read More

6 वर्षांचा चिमुरडा जिपलाइनवरुन जात असतानाच हार्नेस तुटला; पकडणार इतक्यात 40 फूट खाली कोसळला अन्…; थरकाप उडवणारा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: जिपलाइनवरुन जात असतानाच हार्नेस तुटल्याने सहा वर्षांचा चिमुरडा खाली कोसळला. चिमुरडा तब्बल 40 फूट खाली कोसळला. या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. मेक्सिकोमध्ये (Mexico) ही धक्कादायक घटना घडली आहे.   

Read More

अंगाचा थरकाप उडवणारी घटना! आई-बाबा खोलीत झोपलेले, 5 वर्षांचा अक्षत बाल्कनीतून खाली कोसळला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) 5 Years Old Boy Fall From Balcony: दिल्लीत एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. शुक्रवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास एका पाच वर्षांच्या मुलगा घराच्या बाल्कनीतून खाली कोसळला. आठव्या मजल्यावरुन खाली कोसळल्याने चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तळ मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबाने आरडा-ओरडा करताच या घटनेचा खुलासा झाला आहे. सोसायटीत राहणाऱ्या इतर रहिवाशांनी व सुरक्षा गार्डच्या मदतीने चिमुकल्याच्या आई-वडिलांना घटनेबाबत सांगितले. त्यानंतर लगेचच त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.  खेळत-खेळत बाल्कनीत गेला प्रशांत सिंह हे सॉफ्टवेअर…

Read More

कोचिंग सेंटरला आग, खिडकीतून विद्यार्थ्यांच्या उड्या; काहीजण वायरला लटकत उरतले; थरकाप उडवणारा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीमधील (Delhi) मुखर्जी नगरमध्ये (Mukherjee Nagar) एका इमारतीला आग लागली. ज्ञाना असं या इमारतीचं नाव असून त्यात अनेक कोचिंग सेंटर्स आहेत. इमारतीत आग लागल्यानंतर सगळीकडे एकच धावपळ सुरु झाली होती. यानंतर जीव वाचवण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी खिडकीतून उड्या मारल्या. यामुळे 4 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.  मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिल्ली युनिव्हर्सिटी परिसराजवळ 12 वाजता आग लागली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत आग लागल्यानंतर नेमकी किती भयानक स्थित होती हे दिसत आहे. काही विद्यार्थी जीव…

Read More