‘माउथ फ्रेशनर’ खाल्ल्याने 5 जणांना उलट्या आणि रक्तस्त्राव; प्रसिद्ध हॉटेलमधील धक्कादायक प्रकार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gurugram Restaurant : हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर जेवणानंतर साधारणपणे आपल्याला खायला मुखवास दिलं जातं. मात्र हे मुखवास खाऊन तुम्हाला जर रक्ताच्या उलट्या झाल्या तर? हरियाणामध्येही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये La Forestta Cafe या रेस्टॉरंटमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा जीव जाता जाता वाचला. गुरुग्रामच्या सेक्टर 90 मधल्या रेस्टॉरंटमध्ये माऊथ फ्रेशनर खाल्ल्यानंतर पाच जणांच्या तोंडातून रक्त येऊ लागले. त्यांची प्रकृती इतकी बिघडली की, पाचही जणांना…

Read More

दारात चपला उलट्या असतील तर घरावर ओढावतील ‘ही’ 4 संकटं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chappal Darat Ulti Ka Theu Naye: वास्तूशास्त्रानुसार हिंदू धर्मातील मान्यतांप्रमाणे घरात असलेल्या प्रत्येक गोष्टींचा सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळेच घरात कोणतीही वस्तू ठेवता तिची जागा योग्य असावी या गोष्टीला फार महत्त्व दिलं जातं. वास्तूच्या नियमानुसार घरातील वस्तू कुठे आणि कशा ठेवाव्यात याकडे दुर्लक्ष केलं तर त्याला आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. वास्तूशास्त्रामध्ये इतर गोष्टींप्रमाणेच बूट आणि चपला कशा ठेवाव्यात यासंदर्भातील मार्गदर्शनही करण्यात आलं आहे. बूट आणि चपला उलट्या ठेऊ नयेत असं का म्हणतात? बूट आणि चपलांचं स्थान वास्तूच्या नियमांनुसार नसेल तर त्याचाही वास्तूवर आणि वास्तूशी…

Read More

उलट्या बोंबा! Chandrayaan 3 ची खिल्ली उडवणारे पाकिस्तानचे मंत्री आता म्हणतात, समस्त मानवजातीसाठी…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 : इस्रोनं चंद्रावर पाठवलेलं चांद्रयान 3 आता लँडिंग प्रक्रियेसाठी सज्ज झालं असून, संपूर्ण जगाच्या नजरा याच मोहिमेवर लागल्या आहेत.   

Read More

Papaya and Lemon Combination Side Effects; पपईसोबत हा पदार्थ खाताक्षणी बनतं भयंकर विष, रक्ताचं बनतं पार पाणी, होतात रक्ताच्या उलट्या

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पपई खाण्याचे फायदे पपई खाण्याचे तसे अनेक फायदे आहेत. पण अगदी मोजके आणि प्रमुख फायदे सांगायचे झाले तर पुढीलप्रमाणे :- पपई खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. रक्तातील साखर नियंत्रित राहते. कर्करोगापासून संरक्षण मिळते. शरीरावरील सूज कमी होते. पचन सुधारते त्वचा निरोगी बनते. (वाचा :- Diabetes: दुपारी फक्त हे 1 काम करणा-यांची कधीच वाढत नाही रक्तातील साखर व होत नाही डायबिटीज, शास्त्रज्ञही हैराण)​ पपईवर कधीच पिळू नका लिंबू बहुतेक लोक पपई खाण्यापूर्वी त्यावर लिंबाचा रस आणि मीठ टाकतात. पण ही गोष्ट तुमच्या आरोग्याला खूप हानी पोहोचवू…

Read More