इवल्याशा कारच्या धडकेत चेपली टोयोटा इनोव्हा! नेमकी कोणती आहे ही गाडी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोशल मीडियावर एका अपघाताचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये दोन गाड्यांची रस्यावर धडक दिल्याचं दिसत आहे. अपघाताच्या या व्हिडीओत इतकं काय विशेष आहे असा विचार जर तुम्ही करत असाल तर तो व्हिडीओ पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. याचं कारण MG Comet EV आणि Toyota Innova Hycross यांच्यात ही धडक झाली आहे. आणि विशेष म्हणजे या धडकेनंतर टोयोटाच्या कारच्या मागील भागाचा अक्षरश: चुरा झाला आहे. हायवेवर हा अपघात झाला असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  व्हिडीओमधून अपघात नेमका कसा झाला याची काही माहिती मिळत…

Read More

दारात चपला उलट्या असतील तर घरावर ओढावतील ‘ही’ 4 संकटं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chappal Darat Ulti Ka Theu Naye: वास्तूशास्त्रानुसार हिंदू धर्मातील मान्यतांप्रमाणे घरात असलेल्या प्रत्येक गोष्टींचा सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळेच घरात कोणतीही वस्तू ठेवता तिची जागा योग्य असावी या गोष्टीला फार महत्त्व दिलं जातं. वास्तूच्या नियमानुसार घरातील वस्तू कुठे आणि कशा ठेवाव्यात याकडे दुर्लक्ष केलं तर त्याला आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. वास्तूशास्त्रामध्ये इतर गोष्टींप्रमाणेच बूट आणि चपला कशा ठेवाव्यात यासंदर्भातील मार्गदर्शनही करण्यात आलं आहे. बूट आणि चपला उलट्या ठेऊ नयेत असं का म्हणतात? बूट आणि चपलांचं स्थान वास्तूच्या नियमांनुसार नसेल तर त्याचाही वास्तूवर आणि वास्तूशी…

Read More