Video: पार्किंगमध्ये घुसून Octopus चा हल्ला! कारच्या बोनेटवर चढून काचा फोडल्या अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Video Octopus Destroying Car: अनेकांनी हा व्हिडीओ पाहून मोठा धक्का बसला आहे. हा 17 सेकंदांचा व्हिडीओ एका पार्किंग लॉटमधील असल्याचं दिसत असून तो फारच थक्क करणारा आहे.

Read More

इवल्याशा कारच्या धडकेत चेपली टोयोटा इनोव्हा! नेमकी कोणती आहे ही गाडी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोशल मीडियावर एका अपघाताचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये दोन गाड्यांची रस्यावर धडक दिल्याचं दिसत आहे. अपघाताच्या या व्हिडीओत इतकं काय विशेष आहे असा विचार जर तुम्ही करत असाल तर तो व्हिडीओ पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. याचं कारण MG Comet EV आणि Toyota Innova Hycross यांच्यात ही धडक झाली आहे. आणि विशेष म्हणजे या धडकेनंतर टोयोटाच्या कारच्या मागील भागाचा अक्षरश: चुरा झाला आहे. हायवेवर हा अपघात झाला असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  व्हिडीओमधून अपघात नेमका कसा झाला याची काही माहिती मिळत…

Read More

स्कॉर्पिओ कारच्या अपघातात मुलाचा मृत्यू; बापाने थेट आनंद महिंद्रांविरोधातच दाखल केला गुन्हा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Complaint against Anand Mahindra: आनंद महिंद्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर वडिलांनी ही तक्रार दाखल केली आहे. 

Read More

रिक्षा चालकाला कारच्या खिडकीला लटकवत 2 किमी फरफटत नेलं अन् नंतर…; रात्री रस्त्यावर थरार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊत (Lucknow) एका छोट्या वादातून ई-रिक्षा चालकाला कारच्या खिडकीला लटकवत तब्बल 2 किमीपर्यंत फरफटत नेण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बॅरिकेड्स लावून कारला रोखलं. पोलिसांनी आरोपींविरोधात अपहरणासह जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.  लखनऊच्या जानकीपुरम परिसरात सत्तार यांचं सलून आहे. याशिवाय यांची ई-रिक्षाही आहे. हर्षित नावाच्या तरुणाला त्यांनी ई-रिक्षा चालवण्यास दिली आहे. रात्री सलून बंद केल्यानंतर हर्षित आणि सत्तार ई-रिक्षाने घरी जात होते. यावेळी एका कारला ई-रिक्षाचा स्पर्श झाला. यामुळे…

Read More

CCTV Footage: कारच्या धडकेनं टॅम्पोत घुसली Bike; बाप-लेक 10 फूट हवेत फेकले गेले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Accident Caught On Cam: हा दुर्घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून धडक बसल्यानंतर दुचाकीवरील बापलेक जवळजवळ 10 फुटांपर्यंत हवेत उडाल्याचं दिसत आहे.

Read More