( प्रगत भारत । pragatbharat.com) सोशल मीडियावर एका अपघाताचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये दोन गाड्यांची रस्यावर धडक दिल्याचं दिसत आहे. अपघाताच्या या व्हिडीओत इतकं काय विशेष आहे असा विचार जर तुम्ही करत असाल तर तो व्हिडीओ पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. याचं कारण MG Comet EV आणि Toyota Innova Hycross यांच्यात ही धडक झाली आहे. आणि विशेष म्हणजे या धडकेनंतर टोयोटाच्या कारच्या मागील भागाचा अक्षरश: चुरा झाला आहे. हायवेवर हा अपघात झाला असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमधून अपघात नेमका कसा झाला याची काही माहिती मिळत…
Read More