नियतीचा अजब खेळ! दुचाकीच्या धडकेत मृत्यू झालेल्या मुलाला पाहण्यासाठी निघालेलं कुटुंबही अपघातात ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) तेलंगणातील नालगोंदा जिल्ह्यात एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. दोन रस्ते अपघातांमध्ये एकूण पाचजण ठार झाले आहेत. यामध्ये एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुक्यामुळे दृश्यमानता कमी असून त्यामुळेच हे अपघात झाले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पहिला अपघात झाला. यामध्ये दुचाकीने पादचाऱ्याला उडवलं होतं. या अपघातात दोनजण ठार झाले होते.  28 वर्षीय नागराजू दुचाकी चालवत होता. तर 19 वर्षीय रामवत केशवर हा रस्त्यावरुन चालत होता. नागराजू भरधाव…

Read More

इवल्याशा कारच्या धडकेत चेपली टोयोटा इनोव्हा! नेमकी कोणती आहे ही गाडी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोशल मीडियावर एका अपघाताचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये दोन गाड्यांची रस्यावर धडक दिल्याचं दिसत आहे. अपघाताच्या या व्हिडीओत इतकं काय विशेष आहे असा विचार जर तुम्ही करत असाल तर तो व्हिडीओ पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. याचं कारण MG Comet EV आणि Toyota Innova Hycross यांच्यात ही धडक झाली आहे. आणि विशेष म्हणजे या धडकेनंतर टोयोटाच्या कारच्या मागील भागाचा अक्षरश: चुरा झाला आहे. हायवेवर हा अपघात झाला असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  व्हिडीओमधून अपघात नेमका कसा झाला याची काही माहिती मिळत…

Read More