‘लढा सुरूच राहणार’; सोनम वांगचुक यांनी 21 दिवसानंतर सोडलं उपोषण, काय आहे नेमकं प्रकरण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sonam Wangchuk Hunger Strike : ‘थ्री इडियट्स’ हा चित्रपटाचा खरा खुरा हिरो सोनम वांगचुक तब्बल 21 दिवसांपासून उपोषणावर होतो. बर्फवृष्टी असो किंवा थंडीचा कडाका कसलीही पर्वा न करता 6 मार्चपासून सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, इनोव्हेटर आणि शिक्षणसुधारक वांगचुक उपोषणावर होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या उपोषणाचे 21-21 दिवसांचे टप्प्यांची रणनिती त्यांनी आखली आहे. (The fight will continue Sonam Wangchuk quits hunger strike after 21 days what is the real issue) काय आहे नेमकं प्रकरण? केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखला सहाव्या अनुसूचीअंतर्गत राज्याचा दर्जा मिळावा आणि घटनात्मक…

Read More

Hital Meswani highest paid employee of Reliance Industries Buisness Story;अंबानींकडून सर्वाधिक पगार घेणारा कर्मचारी, नेमकं काय करतात हितल मेस्वानी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hital Meswani Success Story: मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या माहितीनुसार त्यांचे नेटवर्थ 930602 कोटी रुपये आहे. देशातील महत्वाची कंपनी असलेल्या रिलायन्स कंपनीचे ते प्रमुख आहेत. रिलायन्सचे नेटवर्थ 1918000 कोटी रुपये इतके आहे. मुकेश अंबानींचा रिलायन्स ग्रुप हा विविध व्यवसायांमध्ये गुंतलाय. इशा अंबानी, आकाश अंबानी, अनंत अंबानी, आनंद जैन, मनोज मोदी हे या विविध व्यवसायांचे प्रमुख आहेत. नुकतेच रिलायन्स ग्रुपच्या जामनगरच्या ऑईल रिफायनरी प्लांटची देशभरात चर्चा झाली. जामनगर रिफायनरीमागील प्रमुख व्यक्ती कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? ही व्यक्ती त्याच्या पगाराबद्दल देशभरात…

Read More

पेट्रोल-डिझेलच्या किंमती बदलल्या, तर 'या' राज्यात 48 तास पेट्रोल पंप राहणार बंद, जाणून घ्या नेमकं कारण काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol pump strike : काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झाली तर काही ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. 

Read More

भर मांडवात वधुने नवरदेवाच्या कानशिलात लगावत दाखवले तारे; लग्नमंडपात असं नेमकं काय घडलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: लग्नाचे बंधन हे अतूट असते पण हल्लीच्या काळात छोट्या छोट्या गोष्टीतून वाद होतात आणि हे वाद विकोपाला जातात. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्येही लग्नाच्या मांडवातच एक धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरुन वधु-वरात वाद झाला आणि थेट लग्नच मोडले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  दारात लग्नाचा मांडव पडला होता. नवरदेवही बरात घेऊन आला होता. मात्र, लग्नाच्या विधींना उशीर झाला या कारणामुळं नवरदेव व नवरीत वाद झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की एकमेकांनी दोघांनाही कानशिलात लगावली. वधु-वरातील या वादामुळं लग्नच…

Read More

शेपूट गायब झाल्याचा त्रास आत्ताही भोगतोय मानव; अडीच कोटी वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) मानवी उत्क्रांती ही चमत्कारापेक्षा कमी मानली जात नाही. उत्क्रांतीसह मानवाच्या शरीरात अनेक बदल झाले. यातीलच एक बदल आहे तो मानवाची शेपटी गायब झाल्याचा. मात्र, शेपूट गायब झाल्याचा त्रास मानवाला सहन करावा लागत आहे. 

Read More

Rajya Sabha Election 2024 : क्रॉस वोटिंग म्हणजे नेमकं काय असतं? काँग्रेसचा खेळ कोणी बिघडवला?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajya Sabha Election Result : देशातील 15 राज्यांमधील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक झाली. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये क्रॉस व्होटिंगच्या वृत्तांनंतर काँग्रेसला अनेक ठिकाणी संकटाला सामोरं जाव लागलं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असूनही सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांना पराभवाचा धक्का बसला. तर क्रॉस वोटिंगमुळे अनपेक्षित निकाल देखील समोर आले आहेत. तीन राज्यात राज्यसभेच्या एकूण 15 जागांसाठी मंगळवारी निवडणुका झाल्या. त्यापैकी भाजपने एकूण 10 जागा जिंकल्या आहेत. तर 12 राज्यांतील 41 राज्यसभेच्या जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले…

Read More

I am not Malala म्हणाऱ्या ‘याना मीर’ यांना एअरपोर्टवर अडवलं, दिल्लीत नेमकं काय झालं? पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Yana Mir Viral Video : जम्मू आणि काश्मीर येथे राहणाऱ्या पत्रकार आणि कार्यकर्त्या याना मीर (Yana Mir) यांनी ब्रिटनच्या संसदेमध्ये बोलताना आपली तुलना नोबल पारितोषिक विजेता मलाला यूसुफजईसोबत (Malala Yousafzai) करणाऱ्या पाकिस्तानला चांगलेच खडे बोल सुनावले होते. ‘आयएम नॉट मलाला’ म्हणत याना यांनी पाकिस्तानला चांगलंच झापलं होतं. त्यांचं भाषण चांगलंच गाजल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना मोठी पसंती मिळाली होती, त्याचबरोबर त्यांचं कौतूक देखील केलं जात होतं. अशातच आता याना मीर यांचा विमानतळावरचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होताना दिसतोय. याना मीर यांना दिल्ली एअरपोर्टवर रोखण्यात आल्याची…

Read More

तुरुंगातील महिला कैदी गर्भवती, Inside Story समोर; नेमकं काय घडलं? वाचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Babies Born In Bengal Prisons: पश्चिम बंगालच्या तुरुंगात महिला कैद्यांनी मुलांना जन्म दिल्याच्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयात न्याय मित्रने अहवाल सादर केला आहे. न्याय मित्र (Amicus Curiae) ने सर्वोच्च न्यायालयात म्हटलं आहे की, गेल्या चार वर्षांत बंगालच्या तुरुंगात 62 मुलांचा जन्म झाला आहे. विशेष म्हणजे, तुरुंगात आणल्यानंतर ज्या महिलांनी मुलांना जन्म दिला त्यातील बहुतांश महिला या आधीच गर्भवती होत्या. या प्रकरणावर अलीकडेच उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे.  तुरुंगात महिला गर्भवती राहिल्याचा आरोप कोलकत्ता उच्च न्यायालयात न्याय मित्र तपास भांजा या…

Read More

खबरदार! लग्नात फुकट जेवाल तर तुरुंगात जाल, नेमका काय आहे कायदा?

( प्रगत भारत । pragatbharat.com) अनेकजण निमंत्रण नसताना लग्नसमारंभात सहभागी होतात आणि फुकटच्या जेवणावर ताव मारतात. मात्र, अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांना जेलमध्ये जावे लागू शकते.  

Read More

Delhi Crime : दिल्लीत नेमकं चाललंय काय? सलूनमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, पाहा थरकाप उडवणारा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Men Shot Dead in Salon : मला मारू नकोस, अशी विनंती इसम करत होता. त्यावेळी त्याने हात जोडून विनंती केली. मात्र, आरोपीने रागाच्या भरात त्याच्यावर गोळ्या झाडल्या. (Salon Shocking Viral Video)

Read More