रक्त गोठवणारी थंडी नेमकी कशी असते? पाहा कॅनडातील दातखिळी बसवणारा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Canada Cold Video : इथं भारतात यंदाच्या वर्षी अपेक्षित हिवाळा जाणवलाच नाही, असं म्हटलं जात असतानाच जगाच्या एका भागात मात्र आलेल्या हिमवादळानं संपूर्ण देशच थांबवल्याची दृश्य समोर आली आहेत. जास्त थंडी म्हणजे नेमकी किती थंडी? हाडं किंवा रक्त गोठवणारी थंडी नेमकी कशी असते? दाकखिळी बसते म्हणजे नेमकं काय होतं? या प्रश्नांची उत्तरं हवी असल्यास तुम्ही कॅनडातील सद्यस्थितीची दृश्य पाहू शकता. कारण, आर्क्टिक ब्लास्टमुळं (Arctic Blast) सध्या कॅनडामध्ये (Canada Video) थंडीचा कडाका इतक्या गंभीर वळणावर पोहोचला आहे की दैनंदिन जीवनातील कामांवर, वाहतुकीवर आणि जनजीवनावर याचे थेट…

Read More

एलॉन मस्क लोकांच्या डोक्यात चीप बसवणार; ह्युमन ट्रायलला अमेरिकेची मंजुरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Elon Musk Neuralink :  ट्विटरचे सर्वेसर्वा एलॉन मस्क ज्या क्षेत्रात पाऊल टाकतात तिथे काही ना काही तरी हटके करतातच. ऍलॉन मस्क यांचा मानवी मेंदुत चीप बसवण्याचा प्रयोग लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहे.  Elon Musk यांचा स्टार्टअप असलेल्या Neuralink ला अमेरिकेने मंजुरी दिली आहे. अवघ्या काही दिवसांत याची ह्युम ट्रायल होणार. एलॉन मस्क यांचा हा आजपर्यंतचा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे.  अमेरिकन एजन्सी FDA ची मंजुरी इलेक्ट्रिक कार असोत वा हायपरलूप तंत्रज्ञान. मंगळावरील वस्तीसाठी अंतराळ संशोधन असोत वा ट्विटर. ऍलॉन मस्क जे हातात घेतात त्यात काहीतर हटकेपणा करतात.…

Read More

11,500 फुट खोल समुद्रात चीन बसवणार महाकाय दुर्बीण; घेणार रहस्यमयी कणांचा शोध

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगातील सर्वात मोठा अंडरवॉटर टेलिस्कोप चीन तयार करत आहे. या टेलिस्कोपच्या मदतीने चीन रहस्यमयी संशोधन करणार आहे. 

Read More

ऍलॉन मस्क मानवी मेंदूत बसवणार कॉम्प्युटर चिप; प्रयोग यशस्वी झाला तर अशक्यही शक्य होईल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Elon Musk Computer Chip : ट्विटरचे सर्वेसर्वा एलॉन मस्क ज्या क्षेत्रात पाऊल टाकतात तिथे काही ना काही तरी हटके करतातच. आता ऍलॉन मस्क मानवी मेंदुत चीप बसवण्याचा प्रयोग करणार आहेत. मेंदूमध्ये  कॉम्प्युटर प्रोग्राम फिट केला जाणार आहे. ऍलॉन मस्क यांच्या प्रयोगाला मान्यता मिळाली आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर अशक्यही शक्य होईल. ऍलॉन मस्क यांचा भन्नाट प्रयोग इलेक्ट्रिक कार असोत वा हायपरलूप तंत्रज्ञान. मंगळावरील वस्तीसाठी अंतराळ संशोधन असोत वा ट्विटर. ऍलॉन मस्क जे हातात घेतात त्यात काहीतर हटकेपणा करतात. आता मस्क यांनी एक असं प्रोजेक्ट…

Read More