काँग्रेसची चौथी यादी जाहीर; पंतप्रधान मोदींना वाराणसीत कोणाचं आव्हान?|Loksabha Election congress Candidates 4th list Who will contest against PM Modi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Election: काँग्रेसने (Congress) आगामी लोकसभा निवडणुकांसाठी 46 उमेदरावाराची चौथी उमेदवारी जाहिर केली आहे. यावेळी काँग्रेसने वाराणसी मतदारसंघातील उमेदवारही घोषित केला आहे. वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विरोधात काँग्रेसने उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. अजय राय 2014 आणि 2019च्या लोकसभेतही वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान मोदींच्या विरोधात लढले होते. मात्र, दोन्हीही निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.  2019च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी समाजवादी पार्टीच्या शालिनी यादव यांचा 4.80 लाख मतांनी पराभव केला होता. तर, अजय राय यांना…

Read More

Shocking : जगभरातील इंटरनेट, मोबाईलसेवा होणार ठप्प; कोणाचा अतिरेक नडणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Big News : धोक्याची सूचना! जगाच्या पाठीवर अनेक घटना घडत असून, त्या घटनांचे थेट परिणाम मानवी जीवनावर होताना दिसत आहेत. 

Read More

Salary Hike : बँक कर्मचाऱ्यांना वेतनवाढ लागू; क्लार्कपासून अधिकाऱ्यांपर्यंत कोणाचा पगार किती फरकानं वाढणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Employees Salary Hike: नवं वर्ष सुरु झालं आणि साधारण सुरुवातीचे दोन- तीन महिने उलटले की अनेकांनाच वेध लागतात ते म्हणजे पगारवाढीचे. वार्षित वेतनवाढीनंतर खात्यात येणारी वाढीव रक्कम नोकरदार वर्गासाठी सुखावह ठरते. अशाच एका मोठ्या नोकरदार वर्गासाठी ही आनंदाची बातमी. एकिकडे 2024 अर्थात यंदाच्या वर्षी महाशिवरात्रीच्या निमित्तानं केंद्राच्या वतीनं सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लागू करत पगारवाढीची भेट दिली आणि त्यामागोमागच आता बँक कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची बातमीही आली आहे.  बँक कर्मचाऱ्यांना 17 टक्के पगारवाढ लागू करण्याचा निर्णय झाला असून तो 2022 नोव्हेंबरपासून लागू असेल असं सांगण्यात…

Read More

जवळपास ठरलंच! देशात कोणाची सत्ता? निवडणुक निकालाआधी पाहा Cvoter चा अचूक ओपिनीयन पोल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Election 2024 : देशातील लोकसभा निवडणूक जाहीर होणार असतानाच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेला एबीपी सीवोटर ओपिनियन पोल जारी करण्यात आला आहे.   

Read More

रुपवान अभिनेत्रीही मुकेश अंबानींच्या भाचीपुढं फिक्या; जगप्रसिद्ध विद्यापीठातून शिकलेली 'ती' कोणाची सून?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mukesh Ambani Family : मुकेश अंबानी यांच्या कुटुंबातून आता पुढची पिढी उद्योग क्षेत्रात नावलौकिक मिळवत असतानाच त्याच एक नाव सर्वांच्या नजरा वळवत आहे.   

Read More

11,500 फुट खोल समुद्रात चीन बसवणार महाकाय दुर्बीण; घेणार रहस्यमयी कणांचा शोध

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगातील सर्वात मोठा अंडरवॉटर टेलिस्कोप चीन तयार करत आहे. या टेलिस्कोपच्या मदतीने चीन रहस्यमयी संशोधन करणार आहे. 

Read More

Nobel Prize 2023: कुणीच केला नाही असा प्रयोग करणाऱ्या ऑगस्टीनी, क्राऊसज आणि हुलियर यांना भौतिकशास्त्रातील नोबेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nobel Prize 2023: जगभरात सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा झाली आहे. भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार पियरे ऑगस्टीनी (Pierre Agostini),  फेरेंक क्राऊसज (Ferenc Krausz) आणि अॅन एल हुईलियर (Anne L’Huillier) यांना जाहीर झाला आहे. इलेक्ट्रॉन्सचा अतिशय सूक्ष्म पातळीवर अभ्यास केल्याबद्दल या तिघांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांच्या या संशोधनामुळे ब्रम्हांडाचा अभ्यास करण्याबरोबरच वैद्यकीय उपचार आणि निदान क्षेत्रात सुद्धा मोठा बदल घडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. इलेक्ट्रॉनचा अतिशय सूक्ष्म अभ्यास ऑगस्टीनी, क्राऊसज व हुईलियर यांनी असे टूल्स विकसित केले की ज्यातून एटोसेकंद इतक्या…

Read More

आजवर कोणीच कसं पोहोचू शकलं नाही अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काय रहस्य दडलंय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 : चांद्रयान 3 मोहिमेसाठी भारताचं यान निघालं आणि त्यामागोमागच रशियाच्या यानानंही चंद्राचीच वाट धरली. पण, रशियाचं हे स्वप्न मात्र उध्वस्त झालं.   

Read More

पंतप्रधान मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणादरम्यान रिकामी ठेवलेली ही खूर्ची कोणाची? फोटो व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) आज भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सकाळी लाल किल्ल्यावरुन (Red Fort) देशवासियांना संबोधित केलं. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. मात्र यावेळी एक खूर्ची रिकामी होती. ही खूर्ची काँग्रसेचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) यांच्यासाठी राखीव होती. मल्लिकार्जून खरगे या कार्यक्रमाला आलेच नाही. दरम्यान, काँग्रेस पक्षाने यावर स्पष्टीकरण दिलं असून सुरक्षेच्या कारणास्तव पक्षाचे अध्यक्ष खरगे कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले असं सांगितलं आहे.  मल्लिकार्जून खरगे यांनी लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला गैरहजेरी लावल्याने सध्या चर्चा रंगली…

Read More

पॅरोलवर पॅरोल! बलात्काराचा आरोप असलेला राम रहिम सातव्यांदा जेलबाहेर… कोणाची मेहरबानी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) बलात्कार आणि हत्येचा आरोप असलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहिमला पुन्हा एकदा 30 दिवसांचा पॅरोल देण्यात आला आहे. रोहतकमधल्या सुनारिया तुरुंगात बंद असलेल्या राम रहिमला याआधी तब्बल सहा वेळा पॅरोल देण्यात आलेला आहे. आता तो बागपतमधल्या आश्रमात राहाणार आहे. 

Read More