सायन रेल्वेस्टेशनबाहेरील 110 वर्षं जुना पूल पाडण्याच्या कारवाईला तूर्तास स्थगिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबईतील सायन रेल्वेस्टेशनबाहेरील पूल पाडण्याच्या कारवाईला तूर्तास स्थगिती मिळाली आहे. 

Read More

कल्याणचा गोविंदवाडी पूल बनला मृत्यूचा सापळा; पुलावरुन खाली पडल्याने तरुणाचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kalyan Accident : कल्याणमध्ये विचित्र अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुलावरुन थेट खाली कोसळल्याने तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.

Read More

Sion Over bridge: सायन पूल आजपासून बंद! बेस्ट बसच्या 13 मार्गांमध्ये मोठा बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sion Over Bridge​ : तब्बल 110 वर्षे जुना सायन ओव्हर ब्रिज आजपासून बंद करण्यात येणार आहे. सायनचा हा महत्त्वाचा पूल पाडण्यात येणार असल्याने वाहतुकीसाठी तो बंद करण्यात येणार आहे. यामुळे पाडकामामुळे आजूबाजूच्या परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने गाड्यांच्या 13 मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नागरिक आणि विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत.  मध्य रेल्वेने 20 जानेवारीपासून ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स तसेच एलबीएस रोडला जोडणारा सायन ओव्हरब्रिज पाडण्याची तयारी केल्याने, या भागातील वाहतूक वळवण्यात येणार आहे.…

Read More

5 States Election EXIT POLLS : सर्वात विश्वासार्ह एक्झिट पोल झी 24 तासवर; पाहा सर्वात मोठं कव्हरेज

( प्रगत भारत । pragatbharat.com) 5 States Election EXIT POLLS : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) धर्तीवर सध्या देशातील विविध राज्यांमध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुका अतिशय महत्त्वाच्या समजल्या जात आहेत. अशा या निवडणुकांची धुमश्चक्री आता अतिशय महत्त्वाच्या वळणावर आली असून राजस्थान (Rajasthan), तेलंगणा (Telengana), मिझोरम (Mozoram), मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि छत्तीसगढ (Chattisgarh) या राज्यांच्या विधानसभा निवणुकांचे निकाल काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत.  हे निकाल हाती येऊन सत्तेच्या गणितांमध्ये उलथापालथ होण्यापूर्वी सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत त्या म्हणजे एक्झिट पोलवर. गुरुवारी सायंकाळी म्हणजेच अवघ्या काही तासांतच एक्झिट पोल जाहीर करण्यात…

Read More

प्रसिद्ध टुरिस्ट स्पॉटवर धक्कादायक घटना, काचेचा पूल तुटला, पर्यटक ३० फुट खोल खाली कोसळला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indonesian Glass Bridge Tragedy: इंडोनेशिया इथे एक धक्कादायक बातमी घडली आहे. 30 फुट उंचीवरुन एक व्यक्ती खाली पडली आहे. 

Read More

स्त्री, नदी, होडी की पूल? पहिल्यांदा काय दिसलं; जाणून घ्या तुमचं व्यक्तिमत्त्वं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Optical illusion: सध्या सोशल मीडियावर विविध प्रकारचे पझल्स व्हायरल होताना दिसतात. त्यातून अशी अनेक कोडी ही आपल्या मेंदूलाही चालना देताना दिसतात. त्यातून तुमच्या नजरेस व्यक्तिमत्त्व चाचणी करणारं कोडं आलं तर ते आपण अजिबातच चुकवत नाही. त्यामुळे आपल्याला अशावेळी अधिकच असे हटके पझल्स शोधून ती सोडवण्याचा मोह लागतो. हो, हे तर अगदी स्वाभाविकच आहे. त्यामुळे हे पझल्स सर्वत्र चांगलेच व्हायरल होताना दिसतात. फोटोंमधील चित्रांवरून आपल्याला पहिल्यांदा काय दिसतं त्यावरून आपलं व्यक्तिमत्त्व कसं ओळखावं याचीही जोरात चर्चा रंगलेली असते. आपल्यालाही याबद्दल फारच उत्सुकता लागून राहिलेली असते. यावेळी सध्या…

Read More

धक्कादायक! मध्यान्ह भोजनात सापडली मेलेली पाल; 100 हून अधिक विद्यार्थी रुग्णालयात दाखल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dead lizard in School Food: या विद्यार्थ्यांना अन्नपदार्थ वाढण्यात आल्यानंतर त्यांनी ते सेवन केल्यावर या पदार्थामध्ये पाल पडल्याची गोष्ट लक्षात आली आणि एकच गोंधळ उडाला.

Read More

गणेशोत्सवाआधीच दोन्ही बाजूंनी खुला होणार मुंबईतील हा पूल, 5 वर्षांपासूनची कोंडी सुटणार!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delisle Bridge In Mumbai: गणेशोत्सव मुंबईत जल्लोषात साजरा केला जातो. याकाळात वाहतुक कोंडी ही नेहमीची समस्या अधिक तीव्र होते. अशातच मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. लोअर परेल इथल्या एन.एम.जोशी मार्गावर येणाऱ्या डिलाइल पुलाचा दुसरा भाग लवकरच खुला करण्यात येणार आहे. बाप्पाच्या आगमनाआधीच हा पूलही नागरिकांसाठी खुला होण्याचे संकेत महानगरपालिकेकडून देण्यात आले आहेत.  24 जुलै 2018 मध्ये हा पूल रहदारीसाठी बंद करण्यात आला होता. आता नव्याने बांधण्यात आलेला हा पूल 6 लेनचा असून 5.8 मीटर इतकी पुलाची उंची आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वी हा पूल…

Read More

Neem Leaves Reduce Piles Hemorrhoids Mulwyadh Symptoms Know How to Take It; मुळव्याधात रक्तस्त्रावाने बेजार झालात, अगदी फुकट हा पाला तुमच्या जखमा दूर करेल..ऑपरेशनचीही गरज नाही

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​कडुलिंब कसा फायदेशीर?​ कडुनिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे मूळव्याधशी संबंधित सूज आणि वेदना कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात. याशिवाय कडुलिंबातील गुणधर्म मूळव्याधांमुळे वाढणाऱ्या बॅक्टेरियाच्या समस्या कमी करू शकतात. कडुनिंबाच्या पानांचा मूळव्याधमध्ये काही दिवस वापर करून, खाज, सूज, जळजळ, वेदना आणि संसर्ग वाढण्यापासून रोखू शकता. यासोबतच आतड्याच्या हालचालींची समस्याही दूर करू शकते. ​कडुलिंबाच्या पानांचा रस मूळव्याध किंवा त्याची लक्षणे कमी करण्यासाठी कडुलिंबाची पाने कुस्करून त्याचा रस काढा, नंतर हा रस कोमट पाण्यात मिसळा. आता या पाण्यात थोडा वेळ बसा, मूळव्याधची सूज कमी…

Read More

Shubh Ashubh : जमिनीवर पाल पडणे शुभ की अशुभ? जाणून घ्या त्यामागील संकेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shakun Shastra For Lizard : पाल अतिशय किळसवाणी आणि नकोशी असते. महिलांपासून पुरुषांपर्यंत असंख्य लोकांना पालीची भीती वाटते. पण हिंदू धर्मात प्राण्यांच्या प्रत्येक रुपाला महत्त्व आहे. पाल ही देवी लक्ष्मीचं रुप मानलं जातं. त्यामुळे पालसंदर्भात काही शुभ अशुभ संकेत आपल्याला मिळत असतात. आता पाल ही जमिनीवर किंवा एखाद्या व्यक्तीवर पडली तर हे लक्षणं शुभ आहे की अशुभ? याबद्दल आज आपण शकुन शास्त्रानुसार जाणून घेणार आहात. (shubh ashubh about chipkali or lizard Shakun Shastra Astro Tips astrology news in marathi) काय सांगतं शकुन शास्त्रानुसार? शकुन शास्त्रानुसार…

Read More