( प्रगत भारत । pragatbharat.com) Poll of Poll 2023 : लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगना आणि मिझोराम या पाच राज्यात कोणाची सत्ता येणार हे दोन दिवसात स्पष्ट होईल. पण त्याधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. पोल ऑफ पोलच्या अंदाजानुसार राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपची सत्ता येईल तर छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशमध्ये भाजपाची सत्ता कायममध्य प्रदेशात भाजपचीच सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. शिवराजसिंह चौहान यांची 18 वर्षांनंतरही जादू कायम असल्याचं…
Read MoreTag: exit
What is Exit Poll how to calculate it know the Election Commission Guidelines and Rules News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Exit Poll Definition and Meaning : लोकसभेची लिटमस टेस्ट समजल्या जाणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या 5 राज्यांमध्ये मतदान पूर्ण झालंय. आता सर्वांना प्रतिक्षा लागलीये ती निकालाची… कोणत्या राज्यात कोणाती सत्ता येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मतदान संपल्यानंतर आता एक्झिट पोल (Exit Poll) आता समोर येऊ लागले आहेत. एक्झिट पोल शब्द अनेकदा ऐकला असेल. परंतू एक्झिट पोल म्हणजे काय? याचं उत्तर पाहुया… एक्झिट पोल म्हणजे काय? (What is an exit poll?) निवडणूक निकालाचे अंदाज (Predictions of election results) व्यक्त करण्याचं एक…
Read MoreTelangana Exit Poll : तेलंगणात काँग्रेसला बहुमताचा अंदाज
( प्रगत भारत । pragatbharat.com) Telangana Exit Poll : तेलंगणात 119 जागांसाठी आज मतदान पार पडलं. यानंतर आलेल्या एक्झीट पोलनुसार काँग्रेसला स्पष्ट बहुमताचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Read MoreWho will win Rajasthan Assembly Election 2023 Know the Exit Poll Results News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Madhya Pradesh Exit Poll : मध्य प्रदेशात काँग्रेस मोठा भाऊ; तरीही सत्तेच्या चाव्या अपक्षांकडेच
Read More5 States Election EXIT POLLS : सर्वात विश्वासार्ह एक्झिट पोल झी 24 तासवर; पाहा सर्वात मोठं कव्हरेज
( प्रगत भारत । pragatbharat.com) 5 States Election EXIT POLLS : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) धर्तीवर सध्या देशातील विविध राज्यांमध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुका अतिशय महत्त्वाच्या समजल्या जात आहेत. अशा या निवडणुकांची धुमश्चक्री आता अतिशय महत्त्वाच्या वळणावर आली असून राजस्थान (Rajasthan), तेलंगणा (Telengana), मिझोरम (Mozoram), मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि छत्तीसगढ (Chattisgarh) या राज्यांच्या विधानसभा निवणुकांचे निकाल काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. हे निकाल हाती येऊन सत्तेच्या गणितांमध्ये उलथापालथ होण्यापूर्वी सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत त्या म्हणजे एक्झिट पोलवर. गुरुवारी सायंकाळी म्हणजेच अवघ्या काही तासांतच एक्झिट पोल जाहीर करण्यात…
Read MoreExit Poll आणि Opinion Poll मध्ये फरक काय? मतमोजणी आधीच कसं सांगतात कोण जिंकणार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Difference Between Opinion Poll and Exit Poll: 7 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2023 दरम्यान मिझोरम, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विधानसभेसाठी मतदान पार पडलं. तर तेलंगणमध्ये 30 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. सर्व राज्यांचे निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. आज संध्याकाळी तेलंगणमधील मतदान संपल्यानंतर वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांकडून आणि सर्वेक्षण संस्थांकडून एक्झिट पोल जारी केले जातील. कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाचं सरकार बनणार? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? या प्रश्नांची ठोस उत्तरं आज लगेच मिळणार नसली तरी अंदाज मात्र नक्कीच एक्झिट पोलच्या माध्यमातून मिळतात. आता एक्झिट…
Read More