( प्रगत भारत । pragatbharat.com) Poll of Poll 2023 : लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगना आणि मिझोराम या पाच राज्यात कोणाची सत्ता येणार हे दोन दिवसात स्पष्ट होईल. पण त्याधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. पोल ऑफ पोलच्या अंदाजानुसार राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपची सत्ता येईल तर छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशमध्ये भाजपाची सत्ता कायममध्य प्रदेशात भाजपचीच सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. शिवराजसिंह चौहान यांची 18 वर्षांनंतरही जादू कायम असल्याचं…
Read More