7th Pay Commission: पगारवाढ झाली? होळीच्या आधीच सरकारी कर्मचाऱ्यांचा जल्लोष, Salary त 'इतक्या' टक्क्यांनी वाढ

( प्रगत भारत । pragatbharat.com) 7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना कायमच काही गोष्टींची प्रतीक्षा असते त्यामध्ये सर्वात अग्रस्थानी असणारी गोष्ट म्हणजे पगारवाढ. 

Read More

loksabha 2024 election commission date to be announced on 14 15 march polls held in 7 phases

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Elections 2024 Date : देशात आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission) 14-15 मार्चला लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) घोषणा करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2019 लोकसभा निवडणुकीप्रमाणेच 2024 ची निवडणुकही 7 टप्प्यात होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार एप्रिलचा दुसऱ्या आठवड्यात पहिल्या टप्प्याचं मतदान होऊ शकतं.  लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद घेईल. पुढच्या आठवड्याच्या बुधवारी किंवा गुरुवारी ही पत्रकार परिषद पार पडेल. निवडणूक आयोग सध्या सार्वत्रिक…

Read More

election commission of india guidelines for political parties about disability

( प्रगत भारत । pragatbharat.com) ECI On Derogatory Words For PwDs: भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना सार्वजनिक भाषणांमध्ये दिव्यांगांसाठी वापरल्या जाणार्‍या शब्दांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आयोगाने कठोर भूमिका घेत सर्व पक्षांना ‘अपमानास्पद शब्द’ वापरू नयेत, असे निर्देश दिले आहेत. तसंच राजकीय पक्षांना त्यांच्या वेबसाइट, सोशल मीडिया, भाषणात दिव्यांगांबाबत आदरार्थि शब्द वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, पक्षांनी  मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्यास  त्यांना अपंग व्यक्तींचे हक्क कायदा, 2016 च्या कलम 92 अंतर्गत 5 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असंही निवडणूक आयोगने (Election Commission) स्पष्ट…

Read More

What is Exit Poll how to calculate it know the Election Commission Guidelines and Rules News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Exit Poll Definition and Meaning : लोकसभेची लिटमस टेस्ट समजल्या जाणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या 5 राज्यांमध्ये मतदान पूर्ण झालंय. आता सर्वांना प्रतिक्षा लागलीये ती निकालाची… कोणत्या राज्यात कोणाती सत्ता येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मतदान संपल्यानंतर आता एक्झिट पोल (Exit Poll) आता समोर येऊ लागले आहेत. एक्झिट पोल शब्द अनेकदा ऐकला असेल. परंतू एक्झिट पोल म्हणजे काय? याचं उत्तर पाहुया… एक्झिट पोल म्हणजे काय? (What is an exit poll?) निवडणूक निकालाचे अंदाज (Predictions of election results) व्यक्त करण्याचं एक…

Read More

7th Pay Commission why Government Employee give dearness allowance;सरकारी कर्मचाऱ्यांना 4% डीए मिळाला तर किती वाढेल पगार? पण का दिला जातो DA? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) 7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यासंदर्भात (Dearness Allowance) होणारी कॅबिनेट बैठक अत्यंत महत्वाची आहे. कारण सकारात्मक निर्णय झाल्यास त्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ होऊ शकते. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस मोठा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकार त्यांच्यासाठी महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करू शकते. पण हा महागाई भत्ता वाढल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कितीने वाढेल? तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता का दिला जातो? याबाबत सविस्तर जाणून घेऊया.  केंद्रीय मंत्रिमंडळाची विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी दिवसभरात बैठक होणार असून, त्यादरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीची घोषणा…

Read More

ncp crisis shocking accusations of ajit pawar Group before Election Commission

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pawar vs Pawar : राष्ट्रवादी कुणाची वादावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. पहिल्या सुनावणीत अजित पवार गटानं (Ajit Pawar Group) आपली बाजू मांडली तर शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) अजित गटाच्या युक्तिवादावर प्रतिवाद करण्यात आला. विशेष म्हणजे सुनावणीदरम्यान खुद्द शरद पवार निवडणूक आयोगासमोर (Election Commission) उपस्थित होते. या सुनावणीत अजित पवार गटाकडून शरद पवार गटावर धक्कादायक आरोप करण्यात आले. राष्ट्रवादी (NCP) कुणाची यावर निवडणूक आयोगामध्ये वादळी सुनावणी झाली….शिवसेनेला ज्या पद्धतीनं संख्याबळाच्या आधारावर चिन्ह दिलं गेलं, त्याचा दाखला अजित पवार गटानं निवडणूक आयोगासमोर दिला. तर अंतिम…

Read More

Government Employee Increase in pensions and salaries 7th Pay Commission Update In Marathi;सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात वाढ, 31 जुलैला मिळणार जास्त पैसे; सरकारने केली घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) 7th Pay Commission Update: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगार दोन्हींमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यात आणखी पैसे येणार आहेत. यासोबतच सरकारने नोकऱ्याही जाहीर केल्या आहेत. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ करणार आहे, त्याआधी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना वेगळी भेट दिली आहे. त्याचा फायदा कोणत्या राज्यातील जनतेला मिळेल याटा तपशील जाणून घेऊया. कोणत्या राज्यांमध्ये वाढ झाली आहे? मीडिया रिपोर्ट्सनुसार, छत्तीसगड आणि राजस्थान सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.…

Read More