7th Pay Commission why Government Employee give dearness allowance;सरकारी कर्मचाऱ्यांना 4% डीए मिळाला तर किती वाढेल पगार? पण का दिला जातो DA? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) 7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यासंदर्भात (Dearness Allowance) होणारी कॅबिनेट बैठक अत्यंत महत्वाची आहे. कारण सकारात्मक निर्णय झाल्यास त्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ होऊ शकते. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस मोठा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकार त्यांच्यासाठी महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करू शकते. पण हा महागाई भत्ता वाढल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कितीने वाढेल? तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता का दिला जातो? याबाबत सविस्तर जाणून घेऊया.  केंद्रीय मंत्रिमंडळाची विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी दिवसभरात बैठक होणार असून, त्यादरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीची घोषणा…

Read More