( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai Trans Harbour Link Toll: मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांतील अंतर कमी होणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बल लिंकचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
Read MoreTag: वढल
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे वाढली डोकेदुखी! लहान मुले आणि वृद्धांना जास्त धोका, कसं कराल संरक्षण? COVID JN 1 variant cases rise Covid Sub-Variant JN1 news in marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) COVID JN.1 variant News In Marathi: सध्या जगभरात कोरोनाचे JN-1 हे नवीन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव लक्षात घेता अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे. अनेकजण कोरोना महामारीचा एकदा अनुभव घेतल्यामुळे आता बरेच लोक कोरोनाच्या नव्या व्हेरिंएट तितकसं मनावर घेत नाही. मात्र हे निष्काळजीपणाने केल्यास ते अधिक वेगाने पसरण्याची शक्यता असते. आत्तापर्यंत, देशातील 12 पेक्षा जास्त राज्यांमध्ये JN-1 रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारपर्यंत, सुमारे 619 लोकांना नव्या JN.1 सब व्हेरिंएटची लागण झाल्याची नोंद झाली आहे. नवीन JN.1 सब-व्हेरियंट कोरोनाच्या सर्वात धोकादायक ओमायक्रॉन (Omicron) प्रकाराचा उपप्रकार आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्त सर्तक…
Read Moreराम मंदिरामुळे वाढली ‘या’ शेअरची मागणी; वेळीच गुंतवणूक केल्यास पडू शकतो पैशांचा पाऊस
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Multibagger Stock: तुम्ही शेअर मार्केटच्या माध्यमातून पैसे कमवण्याचा विचार करत असाल आणि एखाद्या मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधात असाल तर ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायलाच हवी अशी आहे. शेअर बाजारामध्ये योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्हाला खणखणीत रिटर्नस मिळतात. असे अनेक शेअर्स आहेत ज्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदार मालामाल झालेत. अशाच एका शेअरबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्याचं कनेक्शन अयोध्येतील राम मंदिराशी आहे. कोणत्या कंपनीची शेअर? या शेअरचं नाव आहे प्रवेग लिमिटेड. आता या कंपनीचं अयोध्येमधील राम मंदिराशी काय कनेक्शन आहे असा प्रश्न पडला असेल तर…
Read Moreसावध व्हा! कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंट संसर्गाचा वेग वाढला?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Corona Cases Latest Updates : साधारण तीन वर्षांपूर्वी कोरोना संसर्गानं संपूर्ण जगाची चिंता वाढवलेली असताना आता या संसर्गात एका नव्या व्हेरिएंटनं आरोग्य यंत्रणांपुढील अडचणी वाढवण्यास सुरुवात केली आहे.
Read Moreकोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं पुन्हा टेन्शन वाढलं; चौथा बुस्टर डोस घ्यावा लागणार?
( प्रगत भारत । pragatbharat.com) कोरोनाने पुन्हा एकदा टेन्शन वाढवले आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
Read Moreजगाचं टेन्शन वाढलं! चिनी मुलांमध्ये रहस्यमय व्हायरसचा संसर्ग; सर्व शाळा बंद करणार?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mysterious Virus Infection in China: कोरोनाच्या दहशतीनंतर आता साथीचा रोग म्हटलं तरी लोकांची भीतीने गाळण उडते. असं असतानाच आता नव्या साथीच्या रोगाचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाप्रमाणेच या नव्या आजाराचा फैलाव चीनमधून सुरु झाला आहे. चीनमधील अनेक रुग्णालयांमध्ये या रहस्यमयी आजाराने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. या आजारासंदर्भातील बातम्या आणि आकडेवारी समोर आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेची चिंता वाढली आहे. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं इशारा जारी केला असून हा आजार प्रामुख्याने शाळकरी मुलांमध्ये दिसून येत आहे. लक्षणं काय? चीनसहीत संपूर्ण जगभरातील वेगवेगळे देश आता…
Read MoreLPG Price: नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी झटका; गॅस सिलेंडरचे दर 'इतक्या' रुपयांनी वाढले
( प्रगत भारत । pragatbharat.com) LPG Price: नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी काही नियम बदलणार असल्याची पूर्वसूचना यापूर्वी देण्यात आली होती. ज्याची प्रचिती या महिन्याच्या पहिल्याच दिवशी आली.
Read Moreफेस्टीव्ह सीजनमध्ये का वाढले Heart Attack चे प्रमाण? यामुळं जातोय तरुणांचा जीव!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Heart Attack While Playing Garba: देशात सध्या नवरात्रौत्सवाचा जल्लोष पाहायला मिळतोय. विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रासगरबा व दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईसह गुजरातमध्ये मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणाईही मोठ्या उत्साहात या कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहे. या दरम्यान एक दुःखद घटना समोर आली आहे. गुजरातमध्ये गेल्या 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये किशोरवयीन मुलांसह मध्यमवयीन लोकांचा समावेश आहे. अहमदाबादमध्ये 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यांच्या मृत्यूमागे अनेक कारणं सांगितली जात आहेत. यातील काही जणांना हृदयासंबंधीत…
Read More7th Pay Commission why Government Employee give dearness allowance;सरकारी कर्मचाऱ्यांना 4% डीए मिळाला तर किती वाढेल पगार? पण का दिला जातो DA? जाणून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) 7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यासंदर्भात (Dearness Allowance) होणारी कॅबिनेट बैठक अत्यंत महत्वाची आहे. कारण सकारात्मक निर्णय झाल्यास त्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ होऊ शकते. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस मोठा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकार त्यांच्यासाठी महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करू शकते. पण हा महागाई भत्ता वाढल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कितीने वाढेल? तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता का दिला जातो? याबाबत सविस्तर जाणून घेऊया. केंद्रीय मंत्रिमंडळाची विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी दिवसभरात बैठक होणार असून, त्यादरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीची घोषणा…
Read Moreदसरा-दिवाळी तोंडावर असतानाच सोन्याचा भाव वधारला, आज इतके वाढले दर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold and Silver price today: गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्याचा भाव उतरला होता. मात्र, इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये निर्माण झालेल्या युद्धामुळं पुन्हा एकदा सोन्याचा झळाळी आली आहे.
Read More