जगाचं टेन्शन वाढलं! चिनी मुलांमध्ये रहस्यमय व्हायरसचा संसर्ग; सर्व शाळा बंद करणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mysterious Virus Infection in China: कोरोनाच्या दहशतीनंतर आता साथीचा रोग म्हटलं तरी लोकांची भीतीने गाळण उडते. असं असतानाच आता नव्या साथीच्या रोगाचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाप्रमाणेच या नव्या आजाराचा फैलाव चीनमधून सुरु झाला आहे. चीनमधील अनेक रुग्णालयांमध्ये या रहस्यमयी आजाराने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. या आजारासंदर्भातील बातम्या आणि आकडेवारी समोर आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेची चिंता वाढली आहे. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं इशारा जारी केला असून हा आजार प्रामुख्याने शाळकरी मुलांमध्ये दिसून येत आहे. लक्षणं काय? चीनसहीत संपूर्ण जगभरातील वेगवेगळे देश आता…

Read More

Which 5 Animals Cause To Rabies Infection Other Than Dog Know Symptoms Remedies Or Treatment Of Rabies; न चावता देखील रेबीजचा संसर्ग पसरवू शकतात हे प्राणी रेबीज इनफेक्शनची लक्षणे कारणे आणि उपाय काय?

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रतीक्षा सुनील मोरे यांच्याविषयी प्रतीक्षा सुनील मोरे डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर “लेखिकेची माहिती – प्रतीक्षा सुनील मोरे एक अनुभवी पत्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा तब्बल 8 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी एका वृत्त वाहिनीमधून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली जेथे एक पत्रकार म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची जडणघडण झाली. प्रतीक्षा यांना लाइफस्टाईल विषयांमध्ये विशेष रस असून गेल्या 3 वर्षांपासून त्या या विभागासाठी काम करत आहेत. लाईफस्टाइल पत्रकारीतेचा गाढा अभ्यास आणि त्यातील कौशल्य यामुळे त्यांनी या विषयातील एक जाणकार पत्रकार म्हणून ओळख कमावली आहे. लाईफस्टाईल विभागातील नवनवीन गोष्टी आपल्या…

Read More

Conjunctivitis Symptoms Prevention And Care Eye Flu Spreading Fast Know How To Protect; डोळ्यांचा संसर्ग बळावतोय, जाणून घ्या तज्ज्ञांकडून महत्वाच्या गोष्टी करू नका दुर्लक्ष

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दिपाली नाफडे यांच्याविषयी दिपाली नाफडे Digital Content Producer “दिपाली नाफडे प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा १५ वर्षांचा अनुभव असून पत्रकार आणि कंटेट रायटर म्हणून कार्यरत. न्यूज आणि नॉन-न्यूज दोन्ही मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर लिखाणाची जाण ही अनुभवातून आलेली आहे आणि याशिवाय विविध विषयांसंबंधी व्हिडिओदेखील केले आहेत. मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, ब्युटी, फॅशन, आरोग्य, फूड आणि सेलिब्रेटींची मुलाखत यासंबंधी लिखाण आणि व्हिडिओ दोन्हीमध्ये पारंगत. लोकांना वाचनात गुंतवून ठेवेल आणि माहितीपूर्ण असे लेख लिहिणे यावर नेहमीच भर देण्याचा अँगल. लेख…

Read More

Leptospirosis Symptoms And Treatment In Monsoon You Have To Keep Watch On It; लेप्टोस्पायरोसिस संसर्ग कसा होतो, लक्षणे आणि कसा घालावा आळा

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) हा आजार कसा पसरतो? प्राण्यांनी ज्यामध्ये लघवी केली आहे असे दूषित पाणी आणि मातीमध्ये हा सूक्ष्मजंतू असतो. जेव्हा एखादी व्यक्ती या पाण्यातून किंवा मातीमधून चालते तेव्हा शरीरावरील एखाद्या खुल्या जखमेतून (जी एरव्ही सहज दिसून येत नाही) किंवा डोळे किंवा तोंड यासारख्या श्लेष्मल त्वचेतून शरीरात प्रवेश करू शकतो. त्यानंतर हा जंतू रक्तप्रवाहात शिरतो व संपूर्ण शरीरात पसरतो. दूषित पाण्यामुळे धोका अधिक मुंबईमध्ये, खासकरून मान्सूनमध्ये पावसाचे पाणी, सांडपाणी किंवा साठून राहिलेले दूषित पाणी यामधून जेव्हा लोक चालतात तेव्हा लेप्टोस्पायरा जंतूचा संसर्ग पसरण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.…

Read More

Fungal Infections in Monsoons Do Not Neglect; मान्सून काळात सर्रास होणारे बुरशीजन्य संसर्ग, दुर्लक्ष केल्यास होईल नुकसान

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पावसाळ्यात होणारे आजार बुरशी उबदार, ओलसर वातावरणात वाढते. पाऊस व दमटपणामुळे येणारा ओलसरपणा बुरशीसाठी अतिशय अनुकूल ठरतो. पावसाळ्यात कपडे नीट सुकत नाहीत, ओलसर कपडे, पादत्राणे आणि जागेत बुरशी सहज वाढते, त्यामुळे संसर्गांचा धोका वाढतो. घरांमध्ये हवा खेळती राहत नसेल, पावसाळ्यात तुम्ही स्वतःला, स्वतःचे कपडे आणि वस्तूंना पूर्णपणे सुके ठेवू शकत नसाल तर बुरशीजन्य आजारांना आयतेच आमंत्रण मिळते. मांड्यांचा आतील भाग, चेहरा, केसांच्या खालची त्वचा आणि नितंब या शरीरावरील भागांवर बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. बुरशीजन्य संसर्ग टिनिया या वैद्यकीय नावाने ओळखले जाणारे…

Read More

Ear Infection During Rainy Season Know The Prevention Remedies; पावसाळ्यात उद्भवतो कानाचा संसर्ग; जाणून घ्या प्रतिबंधात्मक उपाय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पावसात का होतो कानाचा संसर्ग? पावसाचे दूषित पाणी कानात शिरून बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. या दिवसांत आर्द्रतेची पातळी वाढल्याने सहाजिकच बुरशीजन्य संसर्गास आमंत्रण मिळतें जीवाणूंच्या वाढीसाठी हा पोषक काळ असून या दिवसात पुरेशी खबरदारी घेणे आवश्यक आहे. कानात वेदना का होतात? सामान्यतः ओटोमायकोसिस म्हणून ओळखल्या जाणार्‍या कानाच्या बुरशीजन्य संसर्गामुळे कानात वेदना जाणवू लागतात. संक्रमणाची इतर कारणे म्हणजे सर्दी किंवा फ्लू आणि अलर्जी. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया आणि हेमोफिलिक इन्फ्लूएन्झा सारखे जीवाणुंमुळे एखाद्या व्यक्तीला कानाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. (वाचा – रक्तासारखी लालभडक असणारी ५ फळं करतात…

Read More

भारतात 7 भयंकर आजार व संसर्ग पसरवणार Cyclone Biparjoy? फेल होऊ शकतात लिव्हर व किडनी, बचावासाठी हा एकच पर्याय.!

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) खूप धोकादायक आहे लेप्टोस्पायरोसिस संक्रमण सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिवेंशनकडून लेप्टोस्पायरोसिस संसर्गाचे वर्णन अतिशय धोकादायक म्हणून करण्यात आले आहे. हा बॅक्टेरियल संसर्ग मनुष्य आणि प्राण्यांना लक्ष्य करतो व त्यामुळे ते आजारी पडू शकतात. त्यामुळे किडनी-लिव्हर निकामी होणे, मेंदूला सूज येणे, पाठीच्या कण्याला सूज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे यांसारख्या समस्या होऊन मृत्यूही होऊ शकतो. (वाचा :- पुरूषहो, डोक्यापासून पायापर्यंत सर्व बंद नसा खोलतात ही 5 फळे, हार्ट फेल ते लैंगिक समस्या कोणताच आजार होत नाही)​ लोकांमधील लेप्टोस्पायरोसिस संक्रमणाची लक्षणे खूप जास्त ताप डोकेदुखी…

Read More