PF Funda Public Provident Fund Should Invest Before 5 Month;मेहनतीने पीपीएफमध्ये गुंतवाल पण ‘ही’ 1 चूक करेल लाखोंचे नुकसान

( प्रगत भारत । pragatbharat.com) PF 5Month Funda: एम्प्लॉइ प्रॉविडंट फंड ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून पब्लीक प्रॉविडंट फंड ही सरकारी स्किम चालवण्यात येते. निवृत्तीसाठी दीर्घकालिन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर पीपीएफ हा उत्तम पर्याय मानला जातो. निवृत्तीचा विचार करुन तुम्ही न चुकता पैसे जमा करता. पण तुमची एक चूक लाखोचे नुकसान करु शकते, तुम्हाला माहिती आहे का?,तुम्हाला तुमच्या पीएफ अकाऊंटवर लाखोंचं नुकसान नको असेल तर एका तारखेकडे लक्ष ठेवाव लागेल.कोणती आहे ही तारीख?, काय होतो याने फायदा? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  दर महिन्याच्या 5 तारखेच्याआधी पैसे गुंतवावे, असा सल्ला पीएफ गुंतवणुकदारांना दिला…

Read More

PF Funda Public Provident Fund Should Invest Before 5 Month;मेहनतीने पीपीएफमध्ये गुंतवाल पण ‘ही’ 1 चूक करेल लाखोंचे नुकसान

( प्रगत भारत । pragatbharat.com) SIP Investment Stratergy: मुलाच्या जन्मासोबतच अनेकजण त्याच्या भविष्यासाठी आर्थिक प्लानिंग सुरु करायला सुरु करतात. असे केल्याने तरुण वयातील त्याच्या तमाम जबाबदाऱ्यांसाठी तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही.आजच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत.तुमच्या खिशाला परवडणाऱ्या आणि गरजेनुसार तुम्ही मुलासाठी गुंतवणूक सुरु करु शकता. तुमच्या बाळासाठी एक मोठा फंड गोळा करु इच्छित असाल तर म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय ठरु शकतो.एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये अधिकाधिक रक्कम जोडू शकता. नुकतेच जन्माला आलेले तुमचे मुल 21 व्या वर्षी कसे करोडपती बनेल याबद्दल जाणून घेऊया.  समजून घ्या फॉर्मुला  21x10x21 हा…

Read More

Holi 2024 Grahan Yog : होळीला चंद्रग्रहणासह राहू सुर्याचा संयोगातून बालरिष्ट दोष! 'या' लोकांना होणार आर्थिक नुकसान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holi 2024 Grahan Yog : होळीच्या दिवशी सूर्यग्रहण एकाच वेळी बालरिष्ट आणि ग्रहण दोष निर्माण होते. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी सावध राहावे.

Read More

Horoscope 11 March 2024 : ‘या’ लोकांनी घाईघाई काम करु नये, अन्यथा नुकसान होणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 11 March 2024 in Marathi : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries Zodiac)   आजचा दिवस तुमच्यासाठी कामाच्या दृष्टीने चांगला असणार आहे. तुम्हाला नोकरीची ऑफर मिळणार आहे. तुम्ही भागीदारीत कोणताही करार अंतिम करु नका, अन्यथा तुमचं नुकसान होईल. तुमच्या वैवाहिक जीवनात येणारे अडथळेही दूर होणार आहे.  वृषभ (Taurus Zodiac) …

Read More

LIC चे शेअर्स खरेदी करणाऱ्यांची चांदी, 5 दिवसांत केली 86 कोटींची कमाई, HDFC बँकेचं मात्र नुकसान

( प्रगत भारत । pragatbharat.com) शेअर बाजारात नेहमी चढ-उतार होत असतो. बाजारात गुंतवणूक करताना कोणीही छातीठोकपणे नेमकी काय स्थिती असेल हे सांगू शकत नाही. पण, अनेक शेअर्स गुंतवणूकदरांचं नशीब बदलतात. अशीच काहीशी कमाल देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या शेअर्सनी केली आहे. एलआयसीच्या गुंतवणूकदारांनी फक्त 5 दिवसांत 86 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.  4 कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणूक करणारे मालामाल गेल्या आठवड्यात 30 शेअर्सचा मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स (BSE सेन्सेक्स) 490.14 अंकांनी किंवा 0.67 टक्क्यांनी घसरला. या कालावधीत, सेन्सेक्समधील टॉप-10 मूल्यवान कंपन्यांपैकी चार कंपन्यांच्या बाजार भांडवलात वाढ झाली आणि…

Read More

Shani Gochar : 10 फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या आयुष्यात शनि करणार तांडव! सावध न राहिल्यास होईल मोठं नुकसान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Nakshtra Parivartan : वैदिक ज्योतिशशास्त्रात शनिदेव हा सर्वात क्रूर ग्रह मानला जातो. असं म्हणतात की, जेव्हा आपले कर्म चांगले असतात तेव्हा शनिदेव आपल्यावर प्रसन्न असतात. मात्र आपले कर्म खराब असतील तेव्हा शनिदेवाच्या क्रोधाचा सामना करावा लागतो. न्याय आणि कर्माचा दाता शनिदेव येत्या 10 फेब्रुवारीला नक्षत्र संक्रमण करणार आहे. पुढील शनिवारी दुपारी 2 वाजता शतभिषा नक्षत्राच्या तृतीय स्थानात प्रवेश करणार आहे. शनि नक्षत्र काही राशींसाठी शुभ तर काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे. (Shani Nakshtra Parivartan February 10 Shani will make a fuss in the lives…

Read More

Horoscope 20 January 2024 : तुमची कमजोरी कोणाला दाखवू नका, अन्यथा मोठं नुकसान होईल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 20 January 2024 : प्रत्येकाला उत्सुकता असते सकाळी उठल्यावर आजचा दिवस आपल्यासाठी कसा असेल. प्रत्येक सकाळ नवीन गोष्टी, नवीन आनंद अगदी कधी कधी नवीन आव्हान घेऊन येते. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस कसा असेल एकंदरीच शनिवारचा दिवस हा आपल्यासाठी काय घेऊन आला हे तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य (daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 20 january 2024) मेष (Aries Zodiac)  कामाच्या ठिकाणी प्रशंसा होणार आहे. खाद्यपदार्थाचा व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक लाभ होईल. कुटुंबातील सदस्यांशी वाद टाळून प्रेमाने जगणे तुमच्या…

Read More

Jadatva Yog : 2024 मध्ये बुध व राहूच्या संयोगातून विनाशकारी ‘जडत्व योग’! ‘या’ राशींना आर्थिक नुकसान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jadatva Yog : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 2024 मध्ये अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे ग्रहांचं गोचर अनेक शुभ आणि अशुभ योग निर्माण करणार आहे. त्याचा परिणाम काही राशींचे अच्छे दिन तर काही राशींवर संकट कोसळणार आहे. नवीन वर्षात एक अतिशय दुर्मिळ आणि धोकादायक योग निर्माण होणार आहे. ग्रहांचा राजकुमार बुध आणि पापी ग्रह राहू यांचं नवीन वर्षात अतिशय धोकादायक योग निर्माण होतो आहे. ‘जडत्व योग’ नावाचा अशुभ योग अनेक राशींच्या आयुष्यात संकट घेऊन येणार आहे.  ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार आणि बुद्धीचा दाता बुध हा मीन राशीत 7…

Read More

क्रेडिट कार्ड तर घेतलंय, पण वापरलंच नाही; तरीही होऊ शकते आर्थिक नुकसान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Credit Card Update: आजच्या काळात क्रेडिट कार्डचे वापर वाढला आहे. क्रेडिट कार्डवर अनेक ऑफर्स मिळतात त्याचबरोबर अडचणींच्या वेळी कधी कधी क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. मात्र, अनेकदा क्रेडिट कार्डवर असलेल्या ऑफर्समुळं एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड खरेदी केले जातात. अशावेळी या क्रेडिट कार्डचा उपयोगही होत नाही आणि असेच पडून राहतात. पण तुम्हाला माहितीये का क्रेडिट कार्डचा न वापरता असेच पडून राहिले असतील त्याचे मोठे नुकसान सोसावे लागते. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असतील आणि ते वापरात नसतील तर, काय घडू शकतं.  आजच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर…

Read More

QR Code स्कॅन करण्याच्या नादात होईल लाखोंचं नुकसान; फसवणुकीची पद्धत पाहून डोकं भणभणेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) QR Code Scam : भारतामध्ये नोटाबंदी लागू झाल्यानंतर आर्थिक व्यवहारांमध्ये असे अनेक बदल झाले, ज्यामुळं देवाणघेवाणीच्या पद्धतीच बदलल्या. 

Read More