प्रेरणादायी! हमाल झाला IAS अधिकारी; रेल्वे स्टेशनवरील Free Wi-Fi वापरुन केला अभ्यास

( प्रगत भारत । pragatbharat.com) Coolie Cracked UPSC By Using Free Wi Fi At Railway Station: आपल्यापैकी अनेकजण बऱ्याच सुविधा असूनही छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी निराश होतात, लढण्याची इच्छा सोडून देतात किंवा प्रयत्नच सोडतात. मात्र अशा लोकांसाठी एका हमालाचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी ठरु शकतो.

Read More

‘इथे जेवायला आलाय? लाज नाही वाटत’; वयापेक्षा मोठ्या हवालदाराला सर्वांसमोर ओरडला अधिकारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttar Pradesh Police : उत्तर प्रदेशातील पोलिसांचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हेच पोलीस कर्मचारी दिवसरात्र काम करत असतात. मात्र त्यांना आराम करण्यासाठी पुरेसा वेळ देखील मिळत नाही. पोलिसांना जेवणाच्या वेळा देखील नीट पाळता येत आहे. अशातच वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना ते पाळावेच लागतात आणि कर्तव्यावर रुजू व्हावं लागतं. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशच्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घडला आहे. उत्तर प्रदेशच्या आझमगढमध्ये एका प्रशिक्षणार्थी भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकाऱ्याने एका हवालदाराला त्याचे जेवण अर्धवट सोडून कर्तव्यावर जाण्याचे आदेश दिले.…

Read More

Video : भारत जिंकला! कतारमधील 'ते' माजी नौदल अधिकारी अखेर मायदेशी परतले; देशात पहिलं पाऊल ठेवताच म्हणाले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Ex Navy Officers in Qatar Jail : भारताच्या कुटनीतीला मोठं यश; पाहा फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या त्या माजी नौदल अधिकाऱ्यांसोबत पुढं काय झालं.   

Read More

लिव्ह-इनमध्ये राहत असाल तर अशाप्रकारे करा कायदेशीर नोंदणी; मिळणार ‘हे’ अधिकार

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तराखंड विधानसभेत 6 फेब्रुवारीला केंद्रीय नागरी संहिता (Union Civil Code) विधेयक सादर करण्यात आलं. या विधेयकात लिव्ह-इन रिलेशन अॅक्ट 381 चा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या कायद्यानुसार, उत्तराखंडमध्ये लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या सर्व तरुणांना रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. इतकंच नाही तर इतर राज्यातील तरुणांना उत्तराखंड राज्यात लिव्ह-इनमध्ये राहायचं असेल तर त्यांनाही रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे. जर रजिस्ट्रेशन केलं नाही तर संबंधित तरुणांना 6 वर्षापर्यंतची शिक्षा आणि 25 हजारांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.  या कायद्यामुळे तरुणांना नेमका काय फायदा होणार आणि त्यासंबंधी नियम काय आहेत हे जाणून घ्या.…

Read More

UPSC की IIT JEE? आनंद महिंद्रा यांच्या प्रश्नानंतर IAS, IPS अधिकारी स्पष्टच बोलले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) UPSC vs IIT JEE which is the toughest exam? स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा एक तरी मित्र किंवा मैत्रीण अनेकांच्याच ओळखीत असतो/ असते. जीवनातील काही महत्त्वाची वर्ष स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी खर्ची घालवून यामध्ये उत्तीर्ण होऊन ध्येय्यपूर्ती करणाऱ्यांचा आकडा फार मोठा नाही. पण, अर्थात इथं लक्ष्यभेद करणं अशक्यही नाही हेसुद्धा दाखवून देणारी अनेक मंडळी आहेत.  स्पर्धा परीक्षा काहींसाठी कुतूहलाचा आणि काहींसाठी जिद्दीचा विषय असतात. जगभरात अशा कैक स्पर्धा परीक्षा आहेत. पण, भारताचं म्हणावं तर इथं IIT JEE आणि UPSC CSE या देशातील सर्वाधिक प्रतिष्ठीत आणि आव्हानात्मक स्पर्धा…

Read More

जंगलात हत्तीने दमेपर्यंत पळवलं, अखेर एकजण खाली पडला अन् नंतर….; IFS अधिकारी संतापला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: जंगलात गेल्यानंतर प्राणी पाहिल्यावर अनकेदा पर्यटकांना आपला उत्साह आवरता येत नाही. याच उत्साहात काही पर्यटक प्राण्यांच्या जवळ जाऊन फोटो, व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांचे हे प्रयत्न जीवावर बेतण्याची शक्यता असते. आपण आपला जीव धोक्यात घालत आहोत याची कल्पना असतानाही पर्यटक विनाकारण हे धाडस करत असतात. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. अशीच आणखी एक घटना समोर आली असून, तिचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही ह्रदयाची धडधड वाढेल.  वन अधिकारी प्रवीण कासवान (IFS officer Parveen Kaswan) यांनी एक्स्वर एक व्हिडीओ…

Read More

Gyanvapi Case: ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजेचा अधिकार; कोर्टाचा मुस्लीम पक्षकारांना मोठा धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gyanvapi Mosque Hindu Worship: ज्ञानवापी मशिदीच्या तळघरामध्ये पूजा करण्याचा अधिकार हिंदू पक्षाला कोर्टाने दिला आहे. कोर्टाने जिल्हा प्रशासनाला 7 दिवसांमध्ये बॅरिकेडींगची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. 

Read More

महाराष्ट्राला अधिकार असताना तुम्ही निर्णय कसा घेता? बिलकिस बानो प्रकरणात 11 दोषींच्या सुटकेचा आदेश रद्द

( प्रगत भारत । pragatbharat.com) सुप्रीम कोर्टात बिलकिस बानो प्रकरणात 11 दोषींच्या सुटकेच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. ऑगस्ट 2022 मध्ये, गुजरात सरकारने बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सर्व 11 दोषींची सुटका केली होती. दोषींच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला असून दोषींच्या मुदतपूर्व सुटकेचा आदेश रद्द केला आहे.

Read More

…अन् अधिकारी नमाज पठण करु लागला, धर्मांतर पाहून पत्नीला धक्का; संसार वाऱ्यावर सोडून केलं दुसरं लग्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील नायब तहसीलदार आशिष गुप्ता यांच्यावर सध्या कारवाईची टांगती तलवार आहे. 32 वर्षीय आशिष गुप्त यांच्यावर गुप्तपणे धर्मांतर करण्याचा आणि पहिली पत्नी असतानाही मुस्लिम तरुणीशी दुसरं लग्न केल्याचा आरोप आहे. आशिष यांची पहिली पत्नी आरती गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, दोन मुलं असतानाही पतीने दुसरं लग्न केलं आहे. सध्या तो मोहमम्द युसूफ नावाने राहत आहे. पत्नीने यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  आरती गुप्ताने सांगितलं आहे त्यानुसार, आशिष यांना त्यांची कथिन नवी पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांनी आपल्या जाळ्यात ओढत धर्मांतर केलं आणि लग्न…

Read More

Indian Air Force Day Woman officer Shaliza Dhami lead IAF Day parade Marathi News|वायुसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अधिकारी शालिझा धामी करणार परेडचे नेतृत्व

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Air Force Day: भारतीय वायुसेनेची स्थापना 8 ऑक्टोबर रोजी झाली. याच तारखेला त्यांनी पहिली मोहीम पूर्ण केली. म्हणून दरवर्षी 8 ऑक्टोबर हा दिवस वायुसेना दिन म्हणून साजरा केला जातो. आज यानिमित्ताने एक ऐतिहासिक घटना घडणार आहे. वायुसेनेच्या महिला अधिकारी, ग्रुप कॅप्टन शालिजा धामी या प्रथमच भारतीय वायुसेना दिन परेडचे नेतृत्व करणार आहेत. रविवारी वायुसेनेच्या 91 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रयागराजमधील एअरफोर्स स्टेशन बमरौली येथे हा सोहळा पाहायला मिळेल. सशस्त्र दल महिलांसाठी अधिक सीमा उघडत आहेत आणि त्यांना त्यांच्या पुरुष समकक्षांच्या बरोबरीने संधी देत आहेत. त्याचेच द्योतक…

Read More