Security Guard Inspiring Story Failed 23 times but got degree at 56;23 वेळा नापास तर 56 व्या वर्षी मिळाली डिग्री, सिक्युरिटी गार्डची प्रेरणादायी कहाणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Security Guard Success Story: मनाशी पक्क ठरवंल, मेहनतीत सातत्या ठेवलं तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नसते. एका सुरक्षा रक्षकाने आपल्या कृतीतून हे दाखवून दिले आहे. वयाच्या 56 व्या वर्षी राजकरन यांनी असं काही केलंय, ज्यामुळे त्यांना आयुष्यभर स्वत:चा अभिमान वाटत राहणार आहे. त्यांच्या या कथेतून तुम्हालाही प्रेरणा मिळू शकते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  गणितात मास्टर डिग्री मिळवायची हे स्वप्न राजकरन यांनी पाहिले त्यात सुरक्षा रक्षकाची नोकरी ते करत होते. अनेकदा त्यांना डबल शिफ्ट करावी लागायची. परिस्थिती खूपच खडतर होती. तब्बल 23 वेळा ते नापास झाले…

Read More

Weight Loss Journey Of Choreographer Ganesh Acharya Lost 98 Kg From 200 Kg; २०० किलो वजन असणाऱ्या कोरिओग्राफर गणेश आचार्यने कसे केले ९८ किलो वजन कमी, प्रवास आहे प्रेरणादायी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मुलाखतीमध्ये केले स्पष्ट गणेशने कपिल शर्मा शो मध्ये याबाबत खुलासा केला होता. २०१५ पासून साधारण २०१७ पर्यंत दीड वर्ष गणेश आपल्या वजन कमी करण्यावर अत्यंत मेहनत घेत असल्याचे सांगितले. वजन कमी करणे आपल्यासाठी अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक असल्याचेही त्याने यावेळी सांगितले होते. गणेश आचार्यचा हा वजन कमी करण्याचा प्रवास अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. जिम ट्रेनरचा आधार २०० किलोपर्यंत गणेशचे वजन पोहचले होते आणि त्यामुळे अगदी श्वास घ्यायलाही गणेशला त्रास होत होता. मात्र ९८ किलो वजन कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याने सर्वात आधी जिम ट्रेनर…

Read More