पृथ्वीवरील अनेक रहस्य उलगडणार; 385 दशलक्षवर्ष जुनं जंगल सापडलं, जंगलात 38 कोटी वर्षे जुने खडक

( प्रगत भारत । pragatbharat.com) World’s Oldest  Forest :न्यूयॉर्कजवळ दुर्गम खाणीत आढळलं जगातील सर्वात जुनं जंगल सापडले आहे. हे जंगल 385 दशलक्ष वर्ष जुनं  आहे. 

Read More

‘त्या काकांचा हात माझ्या तोंडावर होता आणि…’, ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा वयाच्या 9 व्या वर्षी झाला विनयभंग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bigg Boss 17 : ‘बिग बॉस 17’ मध्ये आयशा खाननं वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. त्यावेळी ती मुनावर फारुकीची एक्स गर्लफ्रेंड असल्याचं सांगण्यात आलं होतं. या शोमध्ये आल्यानंतर तिनं मुनावर फारुकीवर अनेक आरोप केले. त्यापैकी एक म्हणजे त्यानं तिची फसवणूक केली होती. तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना तो दोन मुलींना डेट करत होता. आता शोमधून बाहेर आल्यानंतर आयशानं आणखी एक खुलासा केला आहे. वयाच्या 9 व्या वर्षी तिचा विनयभंग झाल्याचे म्हटलं जात होते.  ‘सिद्धार्थ कनन’ला दिलेल्या मुलाखतीत आयशानं हा खुलासा केला आहे. आशानं सांगितलं की ‘त्यांनी मला…

Read More

100 वर्षे जुन्या वर्तमानपत्रात 2024 बद्दलची भविष्यवाणी, काय आणि किती खरं ठरलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: भविष्यात पुढे घडणाऱ्या संकेतांबाबत भविष्यवाणी केल्या जातात. मात्र अशा भविष्यवाणी खऱ्या ठरतात का. सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. 

Read More

Republic Day: स्वातंत्र्याच्या 20 वर्ष आधीपासूनच 26 जानेवारीला साजरा होतो प्रजासत्ताक दिन; कारण फारच रंजक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Why Republic Day Is Celebrated On 26 January: यंदाच्या वर्षी म्हणजेच 2024 ला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. सालाबादप्रमाणे यंदाही 26 जानेवारीला संपूर्ण देशभरामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन (Republic Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. सर्व धर्म, जाती आणि संप्रदायामधील लोक आपल्यातील वाद आणि मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येत हा राष्ट्रीय सण साजरा करतात. दरवर्षी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये इंडिया गेटपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथावर परेड आणि रॅलीचं आयोजन केलं जातं. मात्र 26 जानेवारीलाच प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो? याबद्दल तुम्ही कधी विचार…

Read More

48,500 वर्ष जुन्या व्हायरसमुळे संपूर्ण जग टेन्शनमध्ये; भारतासह अनेक देशांसाठी धोका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zombie Virus : कोरोनाच्या महामारीनंतर हळूहळू जग पुन्हा एकदा स्थिरावत आहे. अशातच आता 48,500 वर्ष जुन्या व्हायरसमुळे संपूर्ण जग टेन्शनमध्ये आले आहे. हा व्हायरस भारतासह अनेक देशांसाठी धोकादायक ठरू शकतो. आर्क्टिकतील बर्फाखाली दबला गेलेला झोम्बी व्हायरस पुन्हा जिवंत झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.  मागील काही वर्षांत जगभरात तापमान झपाट्याने वाढत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे बर्फ वितळत असल्याने विषाणू बाहेर येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. काही वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांनी या व्हायरसचे नमुने घेतले होते. आर्क्टिक बर्फात असलेले विषाणू अनेक हजार वर्षांपासून बर्फाखाली दबून राहिल्याचे संशोधनातून समोर आले…

Read More

Shocking Udaipur Murder News girlfriend DeadBody packed in Drum;प्रेयसीची हत्या करुन मृतदेह 2 वर्षे ड्रममध्ये, हाडांची पावडर करुन…’ अंगावर काटा आणणारी घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोन्याची अंगठी कोणी दिली? आणि का?

Read More

सायन रेल्वेस्टेशनबाहेरील 110 वर्षं जुना पूल पाडण्याच्या कारवाईला तूर्तास स्थगिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबईतील सायन रेल्वेस्टेशनबाहेरील पूल पाडण्याच्या कारवाईला तूर्तास स्थगिती मिळाली आहे. 

Read More

19 वर्ष प्रामाणिकपणे काम केलं…; एका ईमेलच्या माध्यमातून गुगलने कर्मचाऱ्याला कामावरुन कमी केले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Google Layoffs: 2023 मध्ये अनेक मोठ्या दिग्गज कंपन्यांनी कर्मचारी कपात केली होती. 2024मध्येही काही कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करत आहेत. जगातील सर्वात मोठी कंपनी गुगलने अलीकडेच मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. गुगलच्या कर्मचारी कपातीचा फटका एका व्यक्तीला बसला आहे. या व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे दुखः मांडले आहे. कर्माचारीने म्हटलं आहे की, 19 वर्ष एकाच कंपनीत काम करुन प्रामाणिक राहूनही त्याच्यावर ही वेळ आले.  केविन बौरिलियन असं या कर्मचाऱ्याचे नाव आहे. गेली 19 वर्षे…

Read More

नवीन वर्ष येताच झोमॅटोला आले अच्छे दिन; डिलिव्हरी पार्टनर्सना मिळाली 97 लाखांची टीप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zomato Hits Highest Orders: जगभरात लोकांनी मोठ्या उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत केले. 31 डिसेंबरच्या रात्री पार्टी करण्यात सगळेच रंगून गेले होते. भारतातील लोकांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी झोमॅटो आणि स्विगीसारख्या अनेक फुड डिलिव्हरी अॅप्सवरुन भरभरुन खाद्यपदार्थ मागवले होते. नवीन वर्षात सर्वात जास्त ऑर्डर मिळवणाच्या रेकॉर्ड यंदा झोमॅटोच्या नावावर नोंद करत सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. इतकंच नव्हे तर नवीन वर्षात झोमॅटोच्या डिलिव्हरी पार्टनरला जवळपास 97 लाख रुपयांची टिपदेखील मिळाली होती. झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल  (Deepinder Goyal)ने अलीकडेच त्यांच्या ट्वीटमध्ये याचा खुलासा केला आहे.  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म…

Read More

150 वर्ष जगणार मनुष्य, वैज्ञानिक शोध घेणार? 2024साठी नास्त्रेदमसची भविष्यवाणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nostradamus Predictions 2024: 2023 सरणार असून नवीन वर्षांची चाहुल लागली आहे. जगासाठी 2024 हे नवीन वर्ष कसे असणार आहे याबाबत फ्रान्सचे ज्योतिषी नास्त्रेदमस यांनी आधीच भविष्यवाणी केली आहे. 16 व्या शतकातील नास्त्रेदमस हे आजही त्यांनी केलेल्या भविष्यवाणीसाठी ओळखले जातात. 1555 मध्ये, लेस प्रोफेटीजमध्ये प्रकाशित झालेल्या भविष्यातील घटनांबद्दलच्या त्यांच्या भविष्यवाण्यांमध्ये जगभरात घडणाऱ्या घटनांचा समावेश होता. तथापि, या लेखांमधील अस्पष्ट तपशीलांमुळे, अनेक भविष्यवाण्यांचे स्पष्टीकरण करणे कठीण आहे. 2024साठी नास्त्रेदमसची भविष्यवाणी नास्त्रेदमस यांनी चर्चमधील पोपसंदर्भात भविष्यवाणी केली होती. 2024मध्ये जगाला नवीन पोप मिळू शकतो. सध्याचे पोप हे वृद्धत्वाकडे…

Read More